रात्री सतत लघवीला येत असेल तर तुम्हालाही असू शकतो ‘हा’ आजार; जाणून घ्या उपाय

मू-त्र*विसर्जन ही आपल्या शरीरातले अ*शुद्ध पदार्थ शरीराबाहेर उत्सर्जित करण्याची एक नैसर्गिक क्रिया आहे. प्रत्येक निरोगी व्यक्तीच्या मू-त्र*पिंडातून दर तासाला ७० ते ८० मिली एवढे मू-त्र तयार होत असते. काहींना दिवसातून अनेकवेळा ल-घवीला जावे लागते. याची कारणे अनेक आहेत. पण प्रत्येक वेळेस ल-घवी भरपूर होते. तर इतरांना अगदी थोडी थोडी आणि सतत होत राहते. काही रुग्णांमध्ये दिवसा विशेष नाही. पण रात्री खूप वेळा ल-घवीला उठावे लागते, असे विविध त्रा*स अनेक आजार होतात.
रात्री ल-घवीला जाण्याची सवय अनेकांना असते. सगळेचजण रात्री झोप आल्यानंतर एकदा किंवा दोनदा ल-घवीला जातात. पण ४ ते ५ वेळा किंवा त्यापेक्षा जास्तवेळा जर तुम्ही ल-घवीला जात असाल तर शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर याचा परिणाम होऊ शकतो किंवा तुम्हाला एखादा आ-जार सुद्धा असू शकतो. आज आम्ही तुम्हाला या समस्येची लक्षणं आणि उपाय सांगणार आहोत.
लक्षणं
रात्री सतत ल-घवी येण्याची अनेक कारणं आहेत. मु-त्रा*शय अधिक सक्रिय असल्यामुळेही असा त्रा-स उद्भवू शकतो. जे लोक डाय-पबिटिसचे शिकार आहेत त्यांना रात्री सतत ल-घवीला जावं लागतं. या स्थितीत शरीरातील साखरेचं प्रमाण वाढत जातं. यूरीनल ट्रॅक्ट इं-फेक्शनमुळे लघवी करताना जळजळ आणि सतत ल-घवी येण्याचा त्रास उद्भवतो. याशिवाय कि-डनीत कोणत्याही प्रकारचं इ-न्फेक्शन झालं असेल तर किंवा प्रोटेस्ट ग्रं-थींमध्ये वाढ झाल्यास ल-घवी येते.
यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे ते आपण जाणून घेऊ.
उपाय सतत लघवी येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,> र-क्ताची आणि मु-त्राची तपासणी करून घ्यावी, > रोज व्यायाम करायला हवा, > प्रायव्हेट पा-र्ट्सची स्वच्छता चांगली करावी, > डायबिटीस तपासून घ्यावे, > ल-घवी जास्तवेळ थांबवून ठेवून नये’ > झोपण्याआधी चहा, कॉफी, म*द्य असे पदार्थ पिणे टाळावे.
जळजळ होणे, ल-घवीला जास्त दु-र्गंध येणे ओटीपोटात दुखणे ही मू-त्राशयाच्या आजाराची लक्षणे आहे. त्यामुळे अशक्तपणा, ताप, पाठीचे दुखणे, मानसिक तणाव व वजन कमी होणं. आदी समस्या निर्माण होतात. महिलांना मु-त्रमार्ग लहान असल्यामुळे अशा समस्येचा सामना करावा लागू शकतो. अशी स्थिती उद्भवल्यास वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.