जगातील सर्वात सुंदर ‘या’ राणीने, राजापासून ते सैनिकांपर्यंत का ठेवले होते सं’बंध ? नेहमी सुंदर दिसण्यासाठी करत होती ७००…

इतिहास जितका जास्त उलगडला जातो, त्यामध्ये तेवढेच जास्त रहस्य आपल्या समोर येतात. असे अनेक रहस्य आहेत ज्यांचा आजवर कधीच उलगडा झाला नाही. जितका जुना इतिहास, तेवढे अधिक जास्त गूढ. अनेक रहस्याचा खुलासा झाला आहे, आणि त्याचा अभ्यास देखील सुरु आहे.
त्यांचा अभ्यास केल्यानंतर, ऐकलेल्या कथा खऱ्या होत्या कि खोट्या याचा देखील खुलासा झाला आहे. सांगितलेल्या अनेक गोष्टी केवळ कथा होत्या तर काही मात्र सत्य होत्या, हेदेखील या अभ्यासातून समोर आले आहे. अशाच अनेक कथा ऐकल्या आहेत इजिप्तची राणी क्लियोपात्रा बद्दल. असं सांगितलं जात की, क्लियोपात्रा जगातील सर्वात सुंदर स्त्री होती.
आजवर तिच्याइतकी सुंदर स्त्री झालीच नाही, असं देखील अनेक कथांमध्ये सांगितले जाते. तर क्लियोपात्रा सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक होती, हे सत्यच आहे. तिच्या अनेक पेंटिंग्स आणि मुर्त्या उत्खननामध्ये मिळाल्या आहेत. त्यांना बघून तिच्या सौंदर्याची कल्पना केली जाऊ शकते. ती केवळ १४ वर्षांची असताना, तिच्या वडिलांचा मृ’त्यू झाला होता.
इजिप्त सुरुवातीपासूनच समृद्ध असा प्रांत होता, मात्र वडिलांच्या मृ’त्यूच्या वेळी तिच्या भावाचे वय देखील कमी होते. त्यामुळे या प्रांताला सुरक्षा हा सर्वात मोठा प्रश्न होता. भाऊ टोलेमी सोबत, संयुक्तपणे राज्य करण्यास क्लियोपात्रा तैयार होती. मात्र, त्याला एकहाती सत्ता पाहिजे होती, म्हणून क्लियोपत्राचे सर्व हतखंडे त्याने मोडून पाडले.
सुरुवातीला सुरु असणाऱ्या क्लेशने काहीच वर्षांत, वा’दाचे रुप घेतले. त्याने तिच्या नवऱ्याला देखील मा’रून टा’कले,आणि अखेर क्लियोपात्राणे माघार घेतली. तिच्या माघार घेण्याला तिच्या भावाने, स्वतःचा विजय समजला. मात्र क्लियोपत्राने रोमच्या शासकासोबत लग्न करण्याचे ठरवले. रोमचा शासक ज्युलियस सीजर त्यावेळी संपूर्ण जगात, सर्वात बलाढ्य राजा होता.
मात्र त्याला मुलगा नव्हता. ज्युलिअस सिजरला आपले शासन पुढे चालवण्यासाठी मुलाची गरज होतीच. त्याकाळात देखील मुलगा असणे खूप मोठी बाब समजली जात असे. तिने सिजरकडे मदत बघितल्या नंतर, त्याने आपले काही विश्वासू आणि शूर सैनिक तिच्या मदतीसाठी पाठवले. इजिप्तचा आज देखील समज आहे, पौर्णिमेच्या रात्री संबंध बनवल्यास पुत्रप्राप्तीचा होते.
मात्र तोपर्यंत, ती सिजर पर्यंत पोहोचली नव्हती, त्यामुळे तिने त्याच्या सैनिकाला आपल्या मोहात पाडून त्याच्या सोबत सं’बंध प्रस्थापित केले. त्यानंतर काही दिवसांतच तिने सिजर सोबत देखील सं’बंध बनवले आणि एका सैनिकाच्या मुलाला सिजर मुलगा आहे म्हणून त्याचे आयुष्यभरासाठी संरक्षण मिळवले. आपल्या सौंदर्यासोबतच बुद्धीचा देखील ती योग्य उपयोग करत असे.
आपले सौंदर्य चिरकाल टिकवण्यासाठी, ती रोज ७०० गाढवणीच्या दुधापासून अंघोळ करत असे. त्यामुळे ती नेहमीच सुंदर आणि तरुण राहिली असे अभ्यासातून समोर आले आहे. तिने केवळ सिजर सोबतच नाही तर, त्याच्या मृ’त्यूनंतर रोमच्या दुसऱ्या राजासोबत देखील लग्न केले. मार्क अटोनि सोबत तिने तिसरा विवाह केला आणि त्याच्यासोबतच स्वतःला संपवले.