प्रेमाला कुटुंबीयांचा विरोध! म्हणून अ’ल्पवयीन मुलीला घेऊन मुंबईत आला, पण तरुणासोबत जे काही घडलं त्याने प्रत्येक जण हादरला…

प्रेम खूपच सुंदर अशी भावना असते. हे प्रेम आयुष्य जितके सुंदर बनवते, तेवढेच भ’यानक देखील बनवू शकते. म्हणून तर प्रेमापासून दूर राहावे असेच सर्व लोक म्हणतात. मात्र एकदा प्रेम झाले तर, जोपर्यंत आपल्या हवा असलेला आवडत्या व्यक्तीची साथ मिळत नाही. तोपर्यंत आयुष्य अपूर्णच राहते.
हे अपूर्ण आयुष्य, जीवन नकोसे करते आणि म्हणून आपल्या आवडत्या व्यतीची साथ मिळावी म्हणून हे लोक कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. यावरच आधारित अनेक सिनेमा, मालिका, कथा आपण पहिल्या आहेत. आणि या मालिका, कथा सिनेमा सत्य घटनेवर आधारित देखील असतात. अश्या कथांचा खऱ्या आयुष्यात खूपच भ’यानक असा अं’त असतो.
अशीच एक हृदयाला पिवटून टाकणारी प्रेमकथा, एक भी’षण घ’टना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीला घेऊन एक तरुण कल्याण येथे ज’खमी अव’स्थेत सा’पडला, आणि त्यातच त्याचा मृ’त्यू झाला. उत्तर प्रदेश मधून एक तरुण, आपल्या अ’ल्पवयीन प्रेयसीला घेऊन कल्याण येथे आला. ज्या दिवशी तो तिला घेऊन आला, त्याचा दिवशी रात्री तो अ’त्यंत ज’खमी अवस्थे’त रेल्वे ट्रॅकच्या बाजूला सा’पडला.
याबाबत, रेल्वे पो’लिसां’ना माहिती मिळताच, त्यांनी त्वरित घ’टनास्थळी धाव घेतली. त्याला त्याच जख’मी अव’स्थेत अविलंब पो’लिसां’नी तरुणाला शीव रु’ग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत उशिर झाला होता. उपचारादरम्यानच त्याचा मृ’त्यू झाला. मात्र, त्याची अ’ल्पव’यीन प्रेयसी गावी पोहोचली.
साहील हाश्मी हे त्या तरुणाचे नावं होतं. नेमकं या तरुणासोबत काय घ’डलं? चालत्या गाडीतून उ’डी मारली की त्याला ढ’कलून देण्यात, कि अजून काही झाले याचा तपास आता डोंबिवली जीआरपी करत आहे. उत्तर प्रदेशातील भदोई येथील रहिवासी साहिल हाश्मी त्याच्याच गावात राहणाऱ्या एका अ’ल्पव’यीन मुलीच्या प्रेमात पडला.
त्या मुलीला देखील साहिलवर प्रेम झाले होते. १८ जूनला साहिल आपल्या प्रेयसीला म्हणजेच त्या अ’ल्पव’यीन मुलीला घेऊन, मुंबईच्या दिशेला मेल एक्सप्रेसने निघाला. १९ तारखेला ही मेल एक्सप्रेस कल्याणला पोहचली. मात्र त्याचदिवशी रात्री ११च्या दरम्यान, सीएसटी लोकलच्या मोटर मॅनने एका अ’ज्ञात तरुणाला ज’खमी अव’स्थेत रेल्वे ट्रॅकजवळ प’डलेले पाहिले.
कोपर आणि दिवा स्थानकाच्या दरम्यान हा तरुण ‘बेशुद्ध अवस्थे’त आढळून आला होता. मोटारमॅनने त्वरित ही माहिती पो’लिसां’ना दिली. मुंबईतील शीव रु’ग्णालयात पो’लिसां’नी त्वरित संबंधित त’रुणाला दाखल आले. पण, त्याला रु’ग्णालयात नेण्यात येईपर्यंत खूप उशीर झाला होता आणि उपचारादरम्यानच त्या तरुणाचा मृ’त्यू झाला.
वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश पवार यांनी या सर्व प्रकरणाची पूर्ण माहिती देत असताना बोलले कि,“साहिलचा उपचारा दरम्यान मृ’त्यू झाला आहे. त्याच्यासोबत जी अ’ल्पव’यीन तरुणी येथे आली होती ती तिच्या मूळगावी पोहोचली आहे. जेव्हा साहिल अ’ल्पव’यीन तरुणीला घेऊन मुंबईसाठी निघाला तेव्हा त्याबाबतची माहिती त्या मुलीच्या भावाला मिळाली. तो मुंबईत राहतो.
दोघं जेव्हा कल्याण रेल्वे स्थानकावर दाखल झाले तेव्हा तरुणीचा भाऊ देखील तिथे पोहचला. त्याने साहिल आणि त्या अल्पवयीन तरुणीला ट्रेनमध्ये पाहिले.” पुढे पवार बोलले कि, “तिच्या भावाचे म्हणणे आहे की, त्याला पाहून साहिल याने कोपर आणि दिव्याच्या दरम्यान चालत्या गाडीतून उ’डी मार’ली. आता साहिल सोबत नेमका काय प्रकार घ’डला? याची सत्यता तपा’सत आहोत.
त्याने उडी मारली की त्याच्यासोबत अनूचित प्रकार घ’डला आहे, याचा उलगडा लवकर होणार आहे. मात्र आता ती तरुणी आणि तिचा भाऊ यांनी उत्तर प्रदेश पो’लिसां’ना जी माहिती दिली आहे त्याची आम्ही आमच्या पद्धतीने शहानिशा करणार आहोत. साहिलच्या वि’रोधात उत्तर प्रदेशात अ’ल्पव’यीन मुलीला प’ळवून नेल्याच्या आरोपाखाली गु’न्हा दा’खल आहे.”