‘पो’ट दुख’तंय’ म्हणून 10 वर्षीय ‘मुलीला’ डॉ’क्टरकडे घेऊन गेले आई वडिल, सत्य समजल्यावर सगळे झाले है’राण, कारण मुलगी तिच्याच…

आई होणे हि कोणत्याही महिलेसाठी सर्वात आनंदाची आणि अगदी सुखद बाब असते. आई होऊन एका, नवीन आयुष्याला ज’न्म देणं म्हणजे एक वरदानच आहे. मात्र हे सगळ्यांसाठीच वरदान ठरते का? आई होणे वरदान असले तरीही, निसर्गाने देखील त्यासाठी एक योग्य वेळ ठरवली आहे.
नऊ महिने एका, आयुष्याला स्वतःच्या पो’टात वा’ढवणे आणि नंतर अस’हनीय वेद’ना स’हन करुन त्या आयुष्याला या जगात घेऊन येणे हि सर्वात सुंदर आणि बाब ठरते. आजच्या या डिजिटल युगात, जग जितकं सोपं झालं आहे त्यामुळे अनेक स’मस्या देखील वाढल्या आहेत. अनेक भयं’कर घटना, समोर येत आहेत.
अशीच एक भ’यानक आणि तेवढीच वि’चित्र घ’टना समोर आली आहे. साधारण १८ वर्ष हे वय मुलींसाठी आई बनण्यासाठी योग्य आहे असे समजले जाते. मात्र आजही आपल्या देशात देखील खूप कमी व’यात लग्न होते आणि त्या वयाच्या आधीच या मुली आई बनतात. ब्रिटन मध्ये चक्क एक अवघ्या ११ वर्षांच्या मु’लीने एका मुलीला ज’न्म देऊन आई बनली आहे.
११ वर्षाच्या मुलीने, शि’शुला ज’न्म देत, सर्वात कमी व’यात आई बनायचा रेकॉर्ड बनला आहे. सध्या आई आणि मुलगी दोघींची तबियत अगदी व्यवस्थित असून, दोघीही स्व’स्थ आहेत. सध्या तेथील उच्च, डॉ’क्टरांच्या देखरेखीमध्ये त्या दोघीना ठेवून त्यांच्यावर उप’चार सुरु आहेत. युके मधील हि मुलगी, ग’रोद’र राहिली तेव्हा ती केवळ १० वर्षांची होती.
या घ’डलेल्या प्रकारामुळे सर्वच अ’त्यंत विच’लीत झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी १० वर्षांची असताना प्रे’ग्न’न्ट झाली आणि वयाच्या ११ व्या वर्षी तिने एका शि’शुला जन्म दिला. सांगितलं जात आहे कि, हि मुलगी पो’टात दु’खत असल्याचं त’क्रार खूप दिवसांपासून आपल्या आई-वडिलांकडे करत होती. मात्र त्यांनी याकडे लक्ष नाही दिले.
साधारण पो’टदु’खी असेल म्हणून दुर्लक्ष केले, मात्र कधी कधी हि मुलगी वे’दनेने अक्षरशः र’डत असे. एक दिवस त्या मुलीला वे’दना अगदी अ’सह’नीय झाल्या, आणि त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला डॉ’क्टरांकडे नेले. साधारण पो’टदु’खी समजत असलेला आ’जार मात्र काही वेगळाच निघाला. ती मुलगी, ३० आठवड्यांची ग’रोद’र असल्याचं समोर आलं.
हे ऐकून तिच्या पालकांच्या पायाखालची जमीनच सर’कली. आपल्या एवढ्याश्या मुलीला इतका जास्त त्रा’स स’हन करावा लागत असल्याचं आणि आपण इतके दिवस दु’र्लक्ष का केले याच दुःख वा’टून त्या मुलीचे आई वडील र’डू लागले. सोशल सर्विस आणि कौंसिल चीफ सध्या याबद्दल का’रवाई करत असून, मुलीची ओळख तिच्या भवितव्यासाठी लपवू’न ठेवण्यात आली आहे.
त्या निरागस मु’लीवर, अखेर कोणी ब’लात्का’र करुन प्रे’ग्नन्ट केले आता याचा शोध घेणं सुरु आहे. ‘आता साधारण वयाच्या ११ व्य वर्षी मुलींना प्यूबर्टी सुरु होते, मात्र काही के’सेस मध्ये ८ वर्षांच्या मुलींना देखील प्युबर्टी सुरु झाल्याचं बघण्यात आलं आहे,’असे डॉ’क्टर कैरोल कूपर यांनी सांगितले आहे. त्यांनीच, या ११ वर्षांच्या मुलीची डि’लिव्ह’री केली आहे.
टेरेसा मिड्लटन हि १२ व्य वर्षी आई बनली होती आणि आता पर्यंत सर्वात कमी वयात आई बनण्याचा रेकॉर्ड तिच्या नावे होता. मात्र, तिच्याच भा’वाने ति’चा रे’प केल्याचे समोर आल्यानंतर त्याला जे’ल मध्ये देखील टाकण्यात आले होते. २०१४ मध्ये १२ वर्षांच्या मुलीने, एका शि’शुला ज’न्म दिला होता. आत २०२१ मध्ये अवघ्या ११ वर्षांच्या या मुलीने शि’शुला जन्म दिला आहे, मात्र तिच्यावर कोणी रे’प केला हे अद्याप समोर आले नसून त्याचा तपा’स सुरु आहे.