पित्याने सासुरवाडी जाऊन २ वर्षाच्या चि’मुकल्याला आणलं घरी, पण रात्रीत जे झालं ते आई कधीच विसरणार नाही..

पित्याने सासुरवाडी जाऊन २ वर्षाच्या चि’मुकल्याला आणलं घरी, पण रात्रीत जे झालं ते आई कधीच विसरणार नाही..

सं’तापाच्या भरामध्ये एखादा माणूस काय कृ’त्य करून बसेल, हे सांगता येत नाही. अशा अनेक घ’टना आपल्या समाजामध्ये घडत असतात. त्या केवळ सं’तापाच्या भ’रात केलेल्या असतात. आज आम्ही आपल्याला एका अशा घट’नेबद्दल माहिती देणार आहोत. या घ’टनेत एका बापाने आपल्या मुलासोबत सं’तापाच्या भरात असे कृ’त्य केले की, त्याला कोणीही मा’फ करू शकणार नाही.

पती-पत्नी म्हटले की, भां’डणे तर होणारच. मात्र, काही ठिकाणी ही भां’डणे वि’कोपाला जातात. त्याचा खूप विपर्यास होऊन जातो. मात्र, याचा फ’टका हा त्यांच्या मुलांना बसत असतो. त्यामुळे मुलांसमोर वागताना आई-वडिलांनी अतिशय नम्रपणे वागावे. भां’डू नाही, असे आपले पूर्वज सांगत होते. त्याचे कारण केवळ हेच होते की, त्याचा मुलांवर परिणाम होत असतो.

काही प्रकरणांमध्ये पती-पत्नीमध्ये भां’डण होण्याचे कारण म्हणजे वाढते मोबाईलचे पाहणे हे होय. मोबाईलमुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात क’टक’टी निर्माण होत आहेत. पती-पत्नीमध्ये यामुळे भां’डणे देखील होत आहे. आम्ही आपल्याला एक घट’ना अशी सांगणार आहोत की एका बापाने आपल्या मुलासोबत जे कृ’त्य केले ते ऐकून आपल्या अं’गावर ‘का’टा आल्याशिवाय राहणार नाही.

ही घटना बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये संग्रामपूर नावाचा तालुका आहे. संग्रामपूर तालुक्यामध्ये कुंदेगाव येथे राहणारा दिनेश पुंडलिक वानखेडे हा युवक काही दिवसांपूर्वी चर्चेत आला. या युवकाचे दोन वर्षांपूर्वी काकनवाडा येथे राहणाऱ्या एका तरुणीसोबत लग्न झाले होते. त्यानंतर दोघांचाही संसार गुण्यागोविंदाने सुरू असताना या संसाराच्या वेलीवर एक कोमल फूल उमलले.

मात्र, काही महिने उलटून जाताच या दोघांमध्ये पुन्हा एकदा वा’दवि’वाद सुरू झाले. शुल्लक कारणावरून या दोघांमध्ये वा’द वि’वाद होत होते. त्यामुळे सततच्या वा’दाला कं’टाळून दिनेश याची पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यानंतर पत्नीला आणायला दिनेश तिच्या माहेरी गेला होता. मात्र, पत्नी येण्यास नकार देत होती. त्यामुळे 27 मे रोजी दिनेशने आपल्या दोन वर्षाच्या मुलाला घरी आणले.

त्यानंतर दिनेश याने घरी आल्यानंतर आपल्या मुलाचा ग’ ळा घो’ टला. त्यानंतर स्वतः देखील ग’ ळफा’ स घेऊन आ त्मह’त्या केली. शेजाऱ्यांना ही घ’टना कळल्यानंतर त्यांनी याबाबत दिनेशच्या पत्नीला माहिती दिली. त्यानंतर तिला काय करावे आणि काय करू नये हेच कळत नव्हते. त्यामुळे या घ’टनेनंतर पंचक्रोशीत एकच चर्चा निर्माण झाली होती.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.