पत्नीच्या चा’रित्र्यावर सं’श’य म्हणून स’र्किट पतीने पत्नीचं गु’प्तां’गच सुई दोऱ्याने शि’वून केलं ‘हे’ घृ’णा’स्पद कृ’त्य..

पत्नीच्या चा’रित्र्यावर सं’श’य म्हणून स’र्किट पतीने पत्नीचं गु’प्तां’गच सुई दोऱ्याने शि’वून केलं ‘हे’ घृ’णा’स्पद कृ’त्य..

आपला देश सुरुवातीपासूनच पुरुष प्रधान संस्कृतीची परंपरा पुढे चालवत राहीला आहे. म’हिलांवर अ’त्याचा’र, मा’नसि’क त्रा’स हे सर्व आपल्या देशात देखील अगदी सर्वसामान्य बाब समजली जाते. महिलांवर अ’न्या’य करताना कोणताही पुरुष माघे पुढे बघत नाही. आपल्या समाजाला लागलेला हा सर्वात मोठा का’ळि’मा आहे.

मागील अनेक वर्षांपासून महिलांवरील अ’न्याय अ’त्याचा’र कमी व्हावे यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. मात्र इतक्या वर्षांनंतरही यामध्ये काहीच सुधारणा झालेली दिसून येत नाही. आजही हुं’डाब’ळीचे अनेक प्रकार आपल्या देशात घ’डतच आहेत. आजही अनेक म’हिलांना लग्नानंतर आणि कित्येक महिलांना लग्नापूर्वी देखील आपल्या कुटुंबाच्या पुरुष मंडळीच्या मर्जीनुसार राहावे लागते.

त्यांची इच्छा, त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या महत्त्वकांक्षा, याला आजही काहीही किंमत नाहीये. कित्येक महिला आजही केवळ स्त्री आहे म्हणून उच्च शिक्षणापासून वं’चित आहेत. आजही कित्येक महिला आपले मन मा’रून आपल्या महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून केवळ घर संभाळण्याचे काम करत आहे. मी कम’वता आहे ना तर तुला कमावण्याची काय गरज आहे हे सर्वात मोठे वाक्य कायम महिलेला ऐकावे लागते.

यामध्ये त्यांचा पुरुषी अ’हंका’र आणि काही अंशी आपल्या पत्नीच्या चा’रित्र्यावर असलेला सं’शयि’त देखील सहभागी असतो. प्रसंगी पती-पत्नीचे नाते हे प्रेमाने विश्वासावर अवलंबून असते. मात्र त्या नात्यामध्ये विश्वास नसेल तर सर्व काही सं’पून जाते. मात्र हे नाते टिकवण्याची जबाबदारी केवळ आणि केवळ महिलेवरच येऊन ठेपते.

महिलेने बाहेर जाऊन काम केले अर्थात तिचे कोणासोबत अ’फे’र आहे असा सं’श’य घेण्यात येतो. या सं’श’यातून अनेक घ’टस्फो’ट झालेले आपण पाहिले आहेत. या सं’शयातून पती अनेक वेळा चुकीचे मार्गदेखील अवलंबतात. या सम’स्यांमुळे अनेक वेळा महिलांचे जीवन अ’सह’नीय होऊन जाते. असाच एक जी’वघेणा आणि कि’ळसवा’णा प्रकार नुकताच भोपाळ मधून समोर आला आहे.

लग्नाच्या नंतर अवघ्या काही दिवसातच पतीने आपल्या पत्नीच्या चा’रित्र्यावर सं’श’य घेण्यास सुरुवात केली. आपल्या पत्नीचे बाहेर कुणाशी अ’नै’तिक सं’बंध आहे असा सं’शय तो कायमच घेत होता. त्यातून तिच्यासोबत मा’रहा’ण देखील करत होता. सतत मा’नसि’क त्रा’स आणि शा’रीरिक छ’ळ सं’बंधित पती आपल्या पत्नीसोबत करत होता.

मात्र आता चा’रित्र्यावर सं’श’य यातून त्यांनी अ’तिशय गृहीत कार्य केले आहे. मी सोडून अजून कुणाशी अनै’तिक सं’बंध आहेत, तेव्हा असे सं’बंध आपल्या पत्नीला ठेवता येऊ नये म्हणून पतीने थेट आपल्या पत्नीचे गु’प्तां’ग सुई दोऱ्याने शि’वले. त्याच्या या कि’ळस’वाण्या कार्याने सर्वांनाच ध’क्का ब’सला आहे. चा’रित्र्यावर सं’शय घेऊन तिला मा’रहा’ण करणे किंवा तिचा मा’नसि’क छ’ळ करणे हे देखील चुकीचे आहे.

मात्र या पतीने सर्व मर्यादा ओलांडून थेट आपल्या पत्नीचे गु’प्तांग शि’वले. आ’रोपी पतीच्या या कृ’त्यानंतर अखेर पत्नीने पो’लि’सांकडे धा’व घेतली आणि त’क्रार नोंदवली, अशी माहिती सिंगरोलीचे अतिरिक्त पो’लीस अधीक्षक अनिल सोनकर यांनी दिली.

याप्रकरणी माहिती देत असताना सोनकर बोलले की, “सं’श’याने पतीला आं’धळं केलं होतं. याच सं’श’यातून त्याने आपल्या मर्यादा ओलांडत सुई-दोऱ्यानं गु’प्तां’ग शि’वलं.” या अमा’नवीय प्रक’रणाने पो’लिसां’ना देखील थ’क्क केले आहे. कोणताही मनुष्य इतका जास्त नि’र्द’यी कसा होऊ शकतो यावर, सध्या कोणाचा वि’श्वास बसत नाहीये.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.