ऐकावे ते नवलंच ! सार्वजनिक ठिकाणी पादल्यामुळे नागरिकाला भरावा लागला 9 ह’जाराचा दं’ड, घडले असे की….

मानवी श’रीर हे असे बनलेले आहे की, त्यामधून अनेक ठिकाणांहून घाण निघत असते. कानातून मळ निघत असतो. नाकातून पाणी निघत असते. तोंडातून थुंकी ही निघत असते. तर इतर जागेतून आणखी काही घाण निघत असते. त्यामुळे श’रीरा’ची रचना देवाने ही अशी केलेली आहे की, त्याला कोणीही आव्हान देऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे पाद येणे हे देखील अतिशय नैसर्गिक क्रिया आहे. पाद कशामुळे येतो, याचे संशोधन अनेकांनी केलेले आहे. मात्र, असे असले तरी त्यावर उपाययोजना कोणीही करताना दिसत नाही. जर आपल्याला अपचन झाले असेल, तर आपल्याला पाद येत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला खाल्लेले पचत नसेल तर आपल्याला पाद येत असतो.
त्यामुळे आपली बदलती जीवनशैली ही देखील याला कारणीभूत आहे. नियमितपणे व्यायाम करणे, प्राणायाम करणे यामुळे आपल्या शरीराची पचन क्रिया ही चांगली राहते आणि आपल्याला पाद येत नाही. यासाठी आपण नियमित व्यायाम करणे कधीही चांगले. एखादा व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी पाद ला तर त्याला कसेतरीच वाटत असते.
मात्र, जे आजूबाजूला असतात, त्यांना देखील त्या व्यक्तीचा त्रास होत असतो. जर एखाद्या वेळेस आपल्याला अपचन झाले असेल आणि आपण पाद केला असेल तर त्याचा वास हा अतिशय घा’णेर’डा येत असतो. मात्र, आपल्या पो’टातून नुसताच गॅ’स निघाला असेल, तर त्याचा वास हा येत नाही. सार्वजनिक ठिकाणी पादने हे अमानवीय अस म्हणावे लागेल.
सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपल्याला काही भान हे ठेवावेच लागते. आगामी आपल्याला एक अशी घ’टना सांगणार आहोत की, ही ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. ही घ’टना ऑस्ट्रेलियामध्ये घड’लेली आहे. एक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी पादला होता. त्यामुळे त्याला जवळपास नऊ हजा’र रु’पये दं’ड भरावा लागला होता.
को’र्टाच्या मध्यस्थीनंतर हा दं’ड कमी करण्यात आला होता. ही घ’टना ऑस्ट्रेलिया येथील वियाना शहरात घ’डलेली आहे. एका संकेतस्थळाने याबाबत माहिती दिली आहे. वियाणा शहरामध्ये काही महिन्यापूर्वी ही घ’टना घ’डली होती. एक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी उभा होता, त्या वेळी त्याच्या समोर पो’लि’स होते.
त्याने हेतुपुरस्सरपणे पो’लिसां’समोर पाद केला. यावर पो’लि’सांनी त्याला जाब विचारला असता पो’लि’सां’ना त्याने उद्धट उत्तर दिले. त्यामुळे पो’लि’सां’नी त्याला जवळपास 500 युरो दं’ड सुनावला. ही रक्कम जवळपास 44 ह’जार रुपये होते. मात्र, हा दं’ड खूप जास्त असल्याने संबंधित 48 वर्षीय व्यक्ती हा को’र्टात गेला.
को’र्टात गेल्यावर त्याने काही दा’खले दिले. पाद येणे हे नैसर्गिक आहे. त्यामुळे माझे स्वतःवर नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे मी त्याठिकाणी पाद केला. असे त्याने यु’क्तिवा’दात सांगितले. त्यामुळे आपल्याला दं’ड कमी करावा, असे देखील त्याचे म्हणणे होते. त्याच वेळी त्याने अनेक दाखले दिले. त्याने एका महिलेबाबत माहिती दिली.
ही 48 वर्षीय महिला 1999 पासून इंटरनेटवर पादण्याचे व्हिडिओ टाकून ला’खो रुप’ये क’मवत असल्याचे त्याने म्हटले आहे. त्यामुळे यात गैर काही नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे माझी दं’डाची र’क्कम कमी करावी, अशी त्याची मा’गणी होती. यावर को’र्टाने यु’क्तिवा’द सुरू ठेवला. त्यावर तो म्हणाला की, संबंधित महिला एम्ना मार्टिन ही पादण्याचा अधिकृत व्यवसाय करते.
तिला तर किती दं’ड लावावा, असे त्याचे म्हणणे होते. त्यावर को’र्टाने देखील पाद येणे ही नैसर्गिक क्रिया असल्याचे सांगत या व्यक्तीचा लावलेला दं’ड हा कमी करून 100 युरो पर्यंत कमी केला. भारतीय चलनामध्ये याची किंमत जवळपास नऊ ह’जार रु’पये ए’वढी होते. या घ’टनेनं’तर अनेकांचे मनोरंजन मात्र झाले.