बोंबला! महिलेला समजलच नाही की ती आहे प्रे’ग्नंट ! समजताच ३ तासात झाली प्रसूती, संपूर्ण प्रकार समजल्यावर तुम्हीही थक्क व्हाल..

आई होणं हे कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि महत्वाची बाब असते. कोणत्याही स्त्री च्या आयुष्यतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणून याकडे बघितले जाते. जेव्हा एखाद्या स्त्रीला समजते की, ती आई होणार आहे तेव्हा तिच्या आयुष्यातील सर्वात खास क्षणांपैकी एक तो क्षण असतो.
आपण गरोदर होण्याची बातमी समजताच पुढील नऊ महिने कसे असतील, याच टेन्शन त्यांना येत. मात्र या काळात, प्रत्येक स्त्रीला खास सांभाळलं जात. तिला काय हवं-नको ते प्रेमाने विचारण्यात येत. तिचे मूड्सविंग्स, तिचे हट्ट पुरवण्याचा सर्वच प्रयत्न करत असतात. अखेर, अजून एका जी’वाला ती स्वतःमध्ये सांभाळत असते.
त्यामुळे जगाच्या पाठीवर कोठेही, जेव्हा एका महिलेला समजत ती गरोदर आहे,तेव्हा तिचे पूर्ण कुटुंब तिच्या सेवेत हजर असते. तिचा पती खासकरून तिची आणि आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घेतो. डॉक्टर कडे जाऊन आपल्या पत्नीची आणि आपल्या होणाऱ्या बाळाची तबियत चांगली आहे ना याची खात्री करून घेतो. त्याच्या आयुष्यात देखील, वडील होणं हा मोठा क्षण असतो.
अर्थात, नऊ महिने तो पोटात बाळाला सांभाळू शकत नाही. मात्र, ते नऊ महिने त्याच्यासाठी देखील महत्वाचे असतात. आई-वडील होण्याच सुख सगळ्यात मोठं असत. त्यासाठी, नऊ महिने वेगवगेळ्या मा’नसि’क-शारी’रिक त्रा’सातून महिलांना जावं लागत. आणि त्यांना सांभाळणं हे होणाऱ्या वडिलांचं काम असत. कधी कधी बऱ्याच महिलांना मा’सिक पा’ळीच्या सम’स्येमुळे, सुरुवातीचे २-३ महिने आपण ग’रोदर असल्याचं समजतच नाही.
मात्र, त्यानंतर समजल्यावर त्यादेखील स्वतःची उत्तम काळजी घेतात. आपल्या बाळासाठी गरोदरपणात, महिला वेगवेगळे पुस्तकं वाचतात. काही महिला गरोदर पानापासूनच आपल्या बाळासोबत संवाद साधतात. असं सांगितलं जात की, गरोदरपणात आईच्या ग’र्भात जेव्हा मुलं असत तेव्हा ते सर्वच काही ऐकत असतं. याच काळात, त्याह्यासोबत एक खास बॉण्ड निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे याकाळात अनेक पालक आपल्या मुलासोबत संवाद साधतात. पोटात काही हालचाली करुन, मुलं देखील त्याला प्रतिसाद देते. याकाळात, आपल्या ग’र्भामध्ये बाळाच्या हालचालीने आईला धन्य वाटते. गरोदरपणातच, ते मुलं बऱ्याच वेळा त्याला आवडणाऱ्या गोष्टी कारण्यासाठी पो’टात हलचूल करत.
मात्र कधी विचार केला आहे का. की काय होईल जर या हालचालीच समजल्या नाही तर? काही के’समध्ये असे होते देखील की, मुलं जास्त हालचाल करत नाही. मात्र थोड्या हालचाली तर आईला जाणवतातच. कोणालाही प्रेग्न’न्ट असल्याचं समजल्यावर ७-९ महिन्यामध्ये बाळ होते. मात्र लंडनमध्ये एक अजबच प्रकार समोर आला आहे.
एम्मा प्रेसकॉट या महिलेला ती आई होणार असल्याचं समजलं आणि अवघ्या तीन तासांत बाळ देखील झालं. पूर्वीच्या काळात, ऋषी-मुनी मंत्रविद्येने जेव्हा पुत्रदान करत तेव्हा असच, त्वरित बाळ जन्माला येत, असं आपल्या ग्रंथांमध्ये आपण वाचले आहे. मग तसंच काही झालं का? तर या चमत्कारच कारण वेगळं आहे. एम्माने काही वर्षांपूर्वी वेट-लॉस स’र्जरी करुन घेतली होती.
त्यानंतर, त्याचे साईड इ’फेक्ट म्हणून तिला कि’डनीचा त्रा’स होत राहणार असं डॉक्टरांनी संगितलं होत. त्यामुळे तिला पो’टात दु’खायचा त्रा’स होत होता. एक दिवस मात्र तिला भ’यंक’र त्रा’स होऊ लागला आणि तिला उठता देखील येत नव्हतं.
असं नक्की का म्हणून डॉ’क्टरांनी एक्सरे केलं, तेव्हा तिची प्रसू’ती जवळ आल्याचं समजलं. डॉ’क्टरांनी त्वरित तिची डि’लेव्ह’री केली आणि स्वस्थ मूल जन्माला आलं. एम्माची तबियत देखील ठीक आहे. मात्र, नऊ महिने आपल्या पोटात बाळ आहे, हे तिला समजलेच नाही याच सर्वाना आ’श्चर्य वाटत आहे.