V-I-P क-स्ट-मरसाठी एयर हो-स्टेस स-र्व्हिस देण्यासोबत ‘हेही’ का-म करतात, पहा ओ-ठावर लि-प-स्टिक ला-वून..

विमान प्रवास करणे अनेकांचे स्वप्न असते. सर्वांनाच विमानाने प्रवास करणे जमत नाही. हे हे-रून केंद्र स-रकारने काही दिवसांपूर्वी जिल्हा स्तरावर विमानसेवा सुरू केली आहे. या विमानसेवेला डो-मेस्टिक विमान सेवा असे म्हणतात. ही विमानसेवा आता काही प्रमाणात चांगल्या प्रकारे चालत आहे.
मात्र, को-रोना म-हामा-रीमुळे गेल्या काही दिवसांपासून सर्व सेवा या बंद पडल्या आहे. त्यामुळे याचा फ-टका विमानसेवेला देखील फ-टका बसला आहे. विमान सेवा मध्ये काम करणारे कर्मचारी देखील यामुळे बे-रोजगार झालेले आहेत. विमानसेवा सुरू असताना त्यामध्ये किचनमध्ये काम करणारे एअर हो-स्टेस, पा-यलट, क्ली-नर सेवकांचा समावेश असतो.
मात्र, हे सेवक देखील बे-रोजगार झाले आहेत. आता हळूहळू विमानसेवा या सुरू होत आहेत. त्यानंतर कर्मचारी आपल्या कामावर येत आहेत. विमानातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे एअर हो-स्टेस असते. एअर हो-स्टेस म्हंटली की, आपल्या डो-ळ्यासमोर सुंदर त-रुणी उभी राहते. एअर हो-स्टेस हा-फ स्क-र्ट मध्ये असते.
तसेच तिचा मेकअप देखील सेट करण्यात येतो. एअर हो-स्टेस हिचे व्यक्तिमत्त्व हे सु-डोल असे असावे लागते. तिला पाहून एकदम प्रवाशांना प्रसन्न वाटावे. महाराष्ट्राचे दिग्गज लेखक दिवंगत पु.ल. देशपांडे गमतीने म्हणत असे की एअर हो-स्टेसला हवाईसुं-दरी म्हणतात, तर न-र्स-ला द-वाई सुंदरी का म्हणू नये.
गमतीचा भाग सोडला तर एअर हो-स्टेस ही म-हत्वाचा घटक असते. विमानामध्ये एअर हो-स्टेस हिला सर्व प्र-कारच्या क-स्टमरला हॅ-ण्डल करावे लागते. विमानामध्ये बि-झनेस क्ला-स आणि इ-कॉनॉमी क्ला-स असे असतात. इ-कॉनॉमी क्लासमध्ये सामान्य प्रवासी बसलेले असतात. तर बिझनेस क्ला-समध्ये क-स्टमर बसलेले असतात.
बि-झनेस क्लासमधील क-स्टमरसाठी एअर होस्टे-सला वेगळ्या प्रकारे प्रशिक्षित करण्यात येते. यामध्ये एअर होस्टेसच्या मेकअप पासून ड्रे-स कोड पाळावा लागतो. तसेच त्यांचे हेअर स्टाईल देखील विशिष्ट प्रकारे असावी लागते. तसेच लि-पि-स्टिक त्यांचे त्यांना खास प्रकारे ठेवावे लागते.
तसेच लि-पि-स्टिक बाबत त्यांना वेळो-वेळी लक्ष द्यावे लागते आणि लि-पि-स्टिक त्यांना वेळोवेळी सेट देखील करावे लागते. क-स्टमरला आ-कर्षित करण्यासाठी त्यांना लि-पिस्टिक ट्रे-निंग देण्यात येते. तसेच बि-झनेस क्लासमध्ये प्रवाशांच्या मागणीनुसार दा-रूच्या वेगवेगळ्या ब्रँ-ड बा-बतदेखील माहिती ठेवावी लागते.
यासाठी देखील त्यांना ट्रे-न करण्यात येते. तसेच एअर हो-स्टेस यांना काही कमी-जास्त झाले तर बि-झनेस क्लास मधील ग्राहकांचे सगळे ऐकाव लागते. त्यामुळे त्यासाठी वेगळ्या प्रकारची ट्रेनिंग देण्यात येते. वेगवेगळ्या देशानुसार वेगवेगळ्या प्रथा या एअर हो-स्टेस साठी ब-नवलेल्या आहे.
तसेच त्यांच्यासाठी वेगवेगळे नि-यम देखील करण्यात आले आहेत. त्याचा देशाच्या प्रो-टोकल प्रमाणे त्यांना वागावे लागते. तेथील नियम वेगळ्या पद्धतीचे असू शकतात. पा-श्चात्त्य देशांमध्ये एअर हो-स्टेस साठी नि-यम वेगळ्या प्रकारचे आहेत.