नव रा बन ला से’क्स व’र्कर; त्यानंतर बा’यकोने केली अशी ध’क्कादा’यक मा’गणी की ऐकून नवऱ्या फु’टला घा’म…

नव रा बन ला से’क्स व’र्कर; त्यानंतर बा’यकोने केली अशी ध’क्कादा’यक मा’गणी की ऐकून नवऱ्या फु’टला घा’म…

को’रो’ना म’हामा’रीमुळे असंख्य लोक बे’रोजगा’र झाले आहेत. आणि आता पुन्हा एकदा लॉ’कडा’ऊन झाल्यामुळे यात प्र’चंड प्र’माणा’त वा’ढ होताना दिसत आहे. अनेक उद्योग धंदे बंद झाले असून मोठमोठ्या कंपन्यादेखील बंद झाल्यामुळे कामगारांना बे’रोजगा’र होण्याची वेळ आली आहे. प्रचंड हा’लकी’ची प’रिस्थि’ती सध्या देशात सु’रू आहे.

को’रो’ना म’हामा’रीचे जसे आ’रोग्यावर प’रिणाम झालेत तसेच ते मा’नसि’क आ’रोग्यावरही झाले आहेत. लॉ’कडा’ऊनमुळे या काळात जोडप्यांनाही सोबत बराच काळ घालवायला मिळाल्यानंतर काहींना खूप सुख मिळालं, तर काहींचे संसार मो’डले आहेत. एरवी नोकरी-उद्योगात व्यस्त असताना स्वभावांत झालेले बदल लॉ’कडा’ऊनच्या का’ळात प्रकर्षाने जाणवले आणि घ’टस्फो’ट झाले अशीही अनेक उदाहरणं आहेत.

नुकतंच बंगळुरूमध्ये असाच एक प्र’कार घ’डला आहे. लॉ’कडाऊ’नमुळे नोकरी गेलेला नवरा सं’शयास्पद वागत असल्याचं बायकोच्या लक्षात आलं. त्यानंतर तिनी त’पास केल्यावर तिला कळालं, की तिचा नवरा मेल ए’स्कॉ’र्ट म्हणजे पुरूष से’क्स व’र्कर म्हणून काम करतो आणि पै’से कम’वतो. त्यानंतर या महिलेने त्याच्यापासून घ’टस्फो’ट घेण्यासाठी अ’र्ज केला आहे, अशी माहिती बंगळुरू पो’लिसां’नी दिली.

माध्यमांतील बा’तम्यां’मध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार 24 वर्षांची ही तरुणी आणि 27 वर्षांचा तरूण बीपीओमध्ये नोकरीला होते. त्यांची 2017 मध्ये कंपनीच्या कॅन्टीनमध्ये भेट झाली आणि ते भेटू लागले. प्रे’मात प’डल्यानंतर 2019 मध्ये त्यांनी लग्न केलं. त्यानंतर बंगळुरूमध्ये भाड्याच्या घरात ते राहात होते. पण लॉ’कडा’ऊनमुळे या तरुणाची नोकरी गेली. त्यानंतर त्यानं नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याला नोकरी मिळाली नाही. काही दिवसांनी पत्नीला शं’का आली की नवरा बराचवेळ लॅपटॉपवर असतो आणि फोनवर बोलत असतो. त्यामुळे तिने चौ’कशी केल्यावर त्याने तिला काहीही सांगितलं नाही.

पुढे भावाच्या मदतीने त्या पत्नीने नवऱ्याचा लॅपटॉप उघडून पाहिल्यावर तिच्या नवऱ्याचे अनेक म’हिलांसोबत आ’क्षेपार्ह स्थि’तीतील फो’टो आ’ढळले. तरीही ते फोटो आपले नाहीत असाच तो दा’वा करत होता. पण, नंतर त्याने मान्य केलं की तो मेल ए’स्कॉ’र्ट म्हणून काम करतो. बंगळुरू शहरात त्याच्या अनेक क्ला’यंट असून त्यांच्याकडून तो एकावेळचे 3 ते 5 ह’जार रुप’ये क’मवतो.

हा सगळा प्रकार उघ’डकीस आल्यानंतर महिलेने पो’लिसां’च्या वुमन्स हेल्पलाइनशी संपर्क साधला. तिथं दोघांचं क’न्सल्टेशनही करण्यात आलं. नवऱ्यानी हे नवं काम आपल्याला आवडत असलं तरीही बायकोवर खूप प्रेम असल्याचं सांगितंल. तिला सो’डायची इच्छा नाही असंही त्यानं सांगितलं. यापुढे तो मेल से’क्स व’र्कर म्हणून काम करणार नाही, असंही मान्य केलं. पण पत्नीचा वि’श्वास’घात झाल्याने तिने घ’टस्फो’ट घेण्याचा निर्णय घेतला. तिने को’र्टात त्यासं’बंधी अ’र्जही दाख’ल केला आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.