भ’यंकर! ‘या’ प्राण्यांना निसर्गाने दिलेली ख’तरनाक शि’क्षा बघून अंगावर येईल काटा ! दुष्मणालाही मिळू नये अशी शि’क्षा…

भ’यंकर! ‘या’ प्राण्यांना निसर्गाने दिलेली ख’तरनाक शि’क्षा बघून अंगावर येईल काटा ! दुष्मणालाही मिळू नये अशी शि’क्षा…

कधी कधी आपल्याला आपले जीवन नकोसे वाटते. होणार मा’नसि’क किंवा शा’रीरिक त्रा’स अस’हनी’य होतो आणि मग असलं आयुष्य आपल्या वाट्याला का आले, असं म्हणत आपण आपल्या नशिबाला दो’ष देऊ लागतो. पण, तुमचे आयुष्य तुम्हाला त्रा’सदा’यक वाटत असेल तर एकदा या प्राण्यांच्या वाटेला आलेले दुःख बघा.

१. बकरी:- नेहमीच आपण बकरीकडे बघताना एक साधारण पाळीव प्राणी म्हणून बघतो. मात्र याच बकरीच्या नशिबात अगदी विचित्र गोष्ट आली आहे. तुम्ही इंट्रेन्टवरच्या अनेक व्हिडियोज मध्ये बघतील असेल, की काही बकरीच्या समूहाचे काही तरी कार्य सुरु असते आणि अचानक एक बकरी, अगदी त्रा’ण सोडून जमिनीवर को’सळते.

अनेकांना ते बघून हसायला येते. मात्र, बकरी त्या अवस्थेत जिवं’त आहे की मे’ली आहे हे देखील समजणे अवघड असते. जेव्हा पण बकरींना भी’ती वाटते तेव्हा त्या फ्रिज होऊन अशा प्रकारे कोसळून पडतात. हे नैसर्गिक आहे, आणि त्यात बकरी काहीच करू नाही शकत.

२. मुंग्या :- आपण अनेक वेळा पहिले असेल की, मुंग्या एका वर्तुळात गोल गोल फिरत आहेत. मुंग्यांची डान्स पार्टी म्हणून आपण यावर हसतो, मात्र हे सत्र तसे नसते. एकदा कोण्या मुंगीने वर्तुळ बनवायला सुरुवात केली की, समूहातील सर्व मुंग्या त्याचे अनुकरण करतात. त्यानंतर त्यांचे हे सत्र, तोपर्यंत सुरु असते, जोपर्यंत सर्व मुंग्या थ’कत नाही. अशा वेळी अनेक मुंग्या यानंतर मृ’त्यू पावतात.

३. उंदीर :- आपल्या घरात उंदीर दिसला की, त्याला घराच्या बाहेर काढण्यासाठी किंवा त्याला मा’रण्यासाठी सर्वचजण वेगवेगेळे उपाय करतात. पण कधी विचार केला आहे का की ते उंदीर एकमेकांमुळेच मेले. अनेकवेळा असं बघण्यात आलं आहे की, काही उंदरांची शेपटी एकमेकांच्या शेपटीमध्ये अ’डकते आणि मग त्यांना मृ’त्यू होतो.

असं का होत हे अजून कोणालाच समजले नाही, मातरम अनेकांचे असे मत आहे की, त्या उंदरांची शेपटी एकमेकांमध्ये अडकते आणि ती सोडण्याच्या प्रयत्नांमध्ये ते स्वतःला खेचतात आणि मग मृ’त्यू पावतात.

४. स्पायडर म्हणजेच कोळी :- स्पायडरमॅनचे अनेक चाहते आहेत, मात्र खरा स्पायडर म्हणजेच कोळी कोणालाच आवडत नाही. मात्र तुम्ही जितकी त्याची घृ’णा करता, तेवढेच त्याचे आयुष्य विचित्र आहे. एकदा हे कोळी कोणत्याही जाळ्यात अडकले की, ते कित्येक वर्ष त्यातच अड’कून राहतात. लाखो वर्ष हे कोळी त्यामध्ये फ’सून राहतात.

५. साप :- भूक हा कोणत्याही प्राण्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे. कोणत्याही प्राण्याला जगण्यासाठी अन्नाची गरज असतेच. मात्र कधी विचार केला आहे का, की भूक लागली आणि खायला काही असेल तेव्हा प्राणी काय काय करू शकतात? तर जेव्हा सापांना भूक अस’हनीय होते, तेव्हा ते स्वतःचीच शेपटी खाऊ लागतात. अशा वेळी अनेकवेळा त्यांचा मृ’त्यू झालेला देखील आढळून आलं आहे.

६. हमिंग बर्ड :- हमिंग बर्ड खूपच सुंदर पक्षी समजला जातो. मात्र या सुंदर पक्षाला, जि’वंत राहण्यासाठी रोज २ हजार फुल खावे लागतात. अनेकवेळा भूक पूर्ण न झाल्यामुळे ते मरतात. मात्र केवळ भू’कच नाही तर, पावसाचे थेंब देखील त्यांच्यासाठी हानीकारण ठरतात. पावसाचा एक थेंब जरी त्यांच्या अंगावर पडला तरी त्यांचा मृ’त्यू होतो.

७. मूस :- हा प्राणी अमेरिकेमध्ये आढळतो. अचानकच चलता चलता हे प्राणी, झॉ’म्बी सारखे वागू लागतात. ब्रेन वर्म्स त्यांच्यावर अ’टॅक करतात आणि त्यामुळे त्यांना न्यूरॉलॉजिकल स’मस्येचा सामना करावा लागतो आणि हे झॉ’म्बी सारखे फिरू लागतात. अनेकवेळा यामध्ये त्यांचा मृ’त्य देखील होतो.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *