आंघोळ करताना चुकूनही शरीराच्या ‘या’ 2 भा-गांवर सा-बण लावू नका, नाहीतर भो-गावे लागतील गं-भीर प-रिणाम.

आंघोळ करताना चुकूनही शरीराच्या ‘या’ 2 भा-गांवर सा-बण लावू नका, नाहीतर भो-गावे लागतील गं-भीर प-रिणाम.

आपण आपल्या दैनंदिन जीवनात निरोगी असणे फार महत्वाचे आहे. कारण सद्याच्या परिस्थितीत ही बाब खूप महत्त्वाची आहे. नि-रोगी राहण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उ-पाययोजना करत असतो. जेणेकरून आपण आणि आपला परिवार नि-रोगी रहावा. निरोगी राहण्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा अ-विभा-ज्य भाग म्हणजे आं-घोळ करणे.

प्रत्येकाचा दिवस हा अंघोळ केल्यानंतरच सुरू होतो. खूप लोकांना दिवसातून दोन वेळा अंघोळ करण्याची स-वय असते. म्हणजे एकप्रकारे ही सवय वा-ई-ट आहे असे आम्ही म्हणत नाही, पण आज आम्ही तुम्हाला अंघोळ करत असताना तुम्ही कुठल्या चुका करत असतात त्याबद्दल सांगणार आहोत चला जाणून घेऊया.

आंघोळ केल्याने केवळ ताजेप-णा येत नाही तर आपल्या श-रीरावरील घा-ण निघून शरीर देखील शुद्ध होते. परंतु आंघोळ करीत असतानाही आपण अ-जाणतेपणाने अशा काही चु-का करतो ज्याचा आपल्या श-रीरावर चु-कीचा प्र-भाव पडतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आंघोळ करताना कधीही श-रीराच्या या दोन भा-गांवर साबण लावू नये.

कारण मित्रांनो, श-राच्या या भागावर आंघोळ करताना साबण लावण्यामुळे आपले बरेच नुकसान होऊ शकते, आपण या भा-गांवर कधीही साबण लावू नये. आंघोळ करताना डो-ळ्यांजवळ कधीही साबण लावू नये. कारण के-मिक-ल साबणाचा उपयोग करण्यात वापरला जातो आणि जर के-मिकलपासून बनविलेले साबण आपल्या डोळ्यांत गेले तर ते आपल्या डोळ्यांना खूप त्रा-स देऊ शकते.

आंघोळ करताना श-रीराचा असा एक भाग आहे ज्यावर साबण लावू नये. कारण आंघोळ करताना या अ-वयवावर साबण लावण्याने तुम्ही बर्‍याच आ-जारांना ब-ळी पडू शकता. म्हणून या भा-गावर कधीही साबण वापरू नका. आंघोळ करताना ज-न-नेंद्रि-यांवर कधीही साबण लावू नका, कारण तेथील त्वचा थोडी नाजूक आहे. अशा परिस्थितीत खा-ज सुटणे इत्यादी स-म-स्या उद्भवू शकतात.

बरेच लोक आंघोळी नंतर टॉवेलने श-रीरावर घा-सतात आणि त्यांना असे वाटते की असे केल्याने त्व-चा अधिक स्वच्छ होईल, परंतु तसे होत नाही. आं-घोळीनंतर टॉवेलने त्वचेला चो-ळल्यास त्व-चा को-रडी होते आणि त्यामुळे के-स गळण्याचा धो-का निमार्ण होतो.

काही लोक आंघोळ करताना दोन किंवा तीन वेळा साबण वापरतात, परंतु आंघोळ करताना जास्त प्रमाणात साबण देखील वापरला गेल्यामुळे अति घाम येणे आणि त्वचा को-रडी होणे अश्या सम-स्या निर्माण होतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *