मिस्टर इंडिया मधील 6 वर्षाची टीना 33 वर्षानंतर दिसतेय खूप सुंदर आणि हॉट, पाहून तुम्ही ओळखू शकणार नाही…

बॉलिवूड इंडस्ट्रीच्या पूर्वीच्या काळात असे अनेक चित्रपट होऊन गेले जे लोकांना अजूनही आठवतात आणि त्यापैकी एक ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणजे मिस्टर इंडिया होता ज्यांना लहान मुलांपासून वडीलधार्यापर्यंत सर्वांनीच पसंत केले होते.या चित्रपटात अनिल कपूर आणि श्रीदेवी मुख्य भूमिकेत होते.
आज श्रीदेवी आता आपल्या सोबत नाहीत पण अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचा स्टार फिल्म ‘मिस्टर इंडिया’ ला 30 वर्षे पूर्ण झाली असली तरी आजही त्या आठवणी आपल्यात जागरूक आहे. मिस्टर इंडिया हा चित्रपट 1987 मधील सर्वात हीट ठरलेला चित्रपट असून त्यात अनिल कपूर आणि श्रीदेवी मुख्य भूमिकेत होते.
या चित्रपटाने त्या दिवसांत सर्वांच्या मनाला जिंकले होते. मिस्टर इंडिया चित्रपटाच्या गाने आणि संवादांनी सर्वांची मने जिंकली आणि आजही त्यांना ती आठवतात. मिस्टर इंडिया फिल्म अनिल कपूर आणि श्रीदेवीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. त्या चित्रपटात अनिल कपूर आणि श्रीदेवी यांना खूप पसंती मिळाली होती आणि ते दोघेही सर्वात जास्त प्रसिद्ध झाले होते.
मिस्टर इंडिया या बॉलिवूड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर असा रोष निर्माण केला होता की आजपर्यंत लोकांना ते आठवते. केवळ चित्रपटच नाही तर या चित्रपटाचे प्रत्येक पात्रही अमर झाले आहे. आजपर्यंत या चित्रपटाच्या कोणत्याही अभिनेत्याला लोक विसरले नाहीत.
या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री श्रीदेवी आता आपल्या बरोबर नाही, तसेच तिचे सोबत काम करणारा खलनायक अमरीश पुरी देखील आता या जगात नाही.अनिल कपूर आणि श्रीदेवीचा चित्रपट 25 मे 1987 रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 31 वर्षे झाली आहेत. या चित्रपटात अनेक तरूण कलाकारदेखील दाखविण्यात आले होते.
आज आपण त्यापैकी एकाबद्दल बोलत आहोत. जी आज इतक्या दिवसानंतर मोठी झाली आहे आणि बर्यापैकी सुंदर दिसते. टीना असे या बाल कलाकाराचे नाव आहे. अनिल कपूर आणि श्रीदेवीच्या या चित्रपटात बाल स्टार ‘टीना’ सर्वात जवळची व्यक्तिरेखा होती. जिचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला होता. पण टीना असं या चित्रपटात तीच नाव होतं. परंतु तीच खरे नाव हुजान खोदैजी असे आहे.
या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान टीना फक्त 6 वर्षांची होती. ती आता जवळपास 39 वर्षांची आहे आणि आता दोन मुलींची आई बनली आहे. ती आता चित्रपटांमध्ये काम करत नाही. हुजान सध्या एका जाहिरात कंपनीत जाहिरात कार्यकारी म्हणून कार्यरत आहे. एका मुलाखतीदरम्यान हुजान चित्रपटात काम करण्याबद्दल सांगते, “कास्टिंग डायरेक्टर माझ्या वडिलांचा मित्र होता. मी ऑडिशनला गेले आणि माझी निवड झाली. ”
चित्रपटाच्या शूटिंगनंतर हुजान मद्रासला गेली होता आणि तिथून शिक्षण घेतल्यानंतर तीचे लग्न झाले आणि घरीच स्थायिक झाले.नंतर तीने बर्याच जाहिरातींचे शूट केले आहे. पण ती सिनेमांमध्ये कधीच दिसली नव्हती. त्याच बातमीनुसार, काही वर्षांपूर्वी लोकांनी शेखर कपूर चित्रपटाच्या दिग्दर्शकाकडून टीना कुठे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि ती आता कुठे आहे हे त्यांनी सांगितले. टिना खूप सुंदर आहे आणि ती बर्याचदा तीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करतो.