‘या’ ५ कारणांमुळे से क्स साठी पुरुषांना आवडतात उंची कमी असलेल्या महिला

‘या’ ५ कारणांमुळे से क्स साठी पुरुषांना आवडतात उंची कमी असलेल्या महिला

पूर्वीच्या जमान्यामध्ये से*क्स हा शब्द काढला तरी अनेकांना लाज वाटायची. मात्र, आज सर्रासपणे या शब्दाचा वापर करण्यात येतो. आजकाल तरुणांचा हातामध्ये मोबाईल असल्यामुळे तरुण मुले-मुली हे से*क्स बाबत अनेक व्हिडिओ पाहताना दिसतात. लग्नाआधी से*क्स करणे आता कोणालाही संकुचित वाटत नाही.आम्ही आपल्याला या लेखांमध्ये एक वेगळी माहिती देणार आहोत.

ती म्हणजे उंच असणाऱ्या पुरुषांना कमी उंचीच्या महिला या अधिक आवडत असतात. पुरुषांना असे नेहमी वाटते की, त्यांची पार्टनर ही त्यांच्या पेक्षा कमी उंच असावी, याचे कारण म्हणजे ते स्वतःला यामुळे खूप शक्तिशाली समजू लागतात. कमी उंचीची महिला असेल तर यामुळे पुरुषांना से*क्स करण्यात आनंद देखील खूप येतो.

तसेच महिलांना देखील उंच असलेले पुरुष अधिक आवडत असतात. याचे कारण म्हणजे उंच पुरुष त्यांना आपले वाटतात. तसेच कमी उंचीच्या महिला या उंच पुरुषांचा खूप मोठ्या प्रमाणात आदर करत असतात. त्यांना उंच पुरुषासोबत खूप सुरक्षित वाटत असते.आम्ही आपल्याला या लेखांमध्ये कमी उंचीच्या महिलांना उंच पुरुष का आवडतात याबाबत माहिती देणार आहोत चला तर मग जाणून घेऊया..

१. आपलेपणाची भावना: उंच असलेल्या पुरुषांना कमी उंचीच्या महिलांसोबत खूप सुरक्षित आणि आपलेपणाची भावना वाटते. उंच पुरुष नेहमी कमी उंचीच्या महिलांना आपल्या गळ्याला लावतात. कारण त्यांना यामध्ये खूप मजा येते.

२. रोमँटिक स्वभाव: कमी उंची असलेल्या महिला रोमँटिक असतात. त्यामुळे देखील उंच पुरुषांना कमी उंचीच्या महिला कायम आवडत असतात. तसेच त्या सुंदर देखील असतात. तसेच या महिलांची फिगर टाईट असते. त्यामुळे देखील त्यांना कमी उंचीच्या महिला आवडतात.

३. उचलून घेणे आवडते: कमी उंचीच्या महिलासोबत पुरुष अधिक रोमँटिक असल्याचे पाहायला मिळते. याचे कारण म्हणजे त्यांना अलगदरित्या घेऊ शकतात. तसेच उचलून घेऊन त्यांच्यासोबत चुंबन आणि इतर क्रिया करू शकतात. त्यामुळे त्यांना घेऊन ते फिरू शकतात. त्यामुळे महिलांना ते आवडतात.

४. आकर्षक असतात: कमी उंचीच्या अनेक महिला या खूपच आकर्षक असतात. त्यामुळे उंच पुरुषांना त्या आवडतात. पुरुष आपल्या उंचीने कमी उंचीच्या महिलांना आकर्षित करतात.

५. से*क्स लाइफ: पुरुष कमी उंचीच्या महिला अधिक पसंत करतात. याचे कारण म्हणजे से*क्स लाईफ होय. कमी उंचीची महिला आणि पुरुष यांच्यामधील से*क्स अतिशय चांगले असते. दोघांनाही यामध्ये खूप मजा येते. कमी उंचीच्या महिलांचे वजन हे जास्त नसते. त्यामुळे पुरुषांना हव्या तशा क्रीडा करता येतात.

Themaharashtrian

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *