माझ्या नवऱ्याची बायको मालिकेमधील या अभिनेत्रीची बहीण आहे एक प्रसिद्ध मॉडेल..

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेमधील या अभिनेत्रीची बहीण आहे एक प्रसिद्ध मॉडेल..

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून माया चे पात्र साकारणारी अभिनेत्री आहे “रुचिरा जाधव”. रुचिराने याआधी अनेक टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. पराग विद्यालय येथून तिने आपले शालेय शिक्षण घेतले तर के जे सोमिया कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स ,मुंबई येथून पदवीचे शिक्षण घेतले. २०१२ साली सकाळ करंडक मधून तिने पार्टीसिपेट केले होते. कलर्स मराठीवरील तुझ्यावाचून करमेना या मालिकेतून तिने नुपूरची भूमिकादेखील साकारली होती. शुद्ध देसी या युट्युब चॅनलवरील माझ्या मित्राची गर्लफ्रेंड या वेबसिरीज खेरीज प्रेम हे (झी युवा), बे दुणे दहा(स्टार प्रवाह), माझे पती सौभाग्यवती(झी मराठी) अशा आणखी काही मालिकेतून ती प्रेक्षकांसमोर आली. बंच ऑफ रेड रोजेस हे नाटक आणि लव्ह लफडे हा चित्रपट देखील तिने साकारला आहे. झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत रुचिराला माया हे पात्र साकारण्याची संधी मिळाली आहे. मायाचे पात्र गुरुनाथला साथ देताना दिसत आहे. ह्या मालिकेमुळे रुचिरा जाधव हिला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे.

रुचिरा जाधव हिची सख्खी बहीण ऋतुजा जाधव ही देखील तिच्याप्रमाणेच दिसायला अतिशय सुंदर आहे. एक फॅशन मॉडेल म्हणूनही ती या क्षेत्रात आपला जम बसवताना दिसत आहे. फ्लेमिंगो ह्या प्रसिद्ध फिटनेस ब्रँड प्रॉडक्ट्ससाठी तिने कामे केलीत विशेष म्हणजे ह्या ब्रँडचा ब्रँड अँब्ससिडोर प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आहे. त्यामुळे आपल्या बहिणीप्रमाणे ती देखील लवकरच छोट्या पद्द्यावरून प्रेक्षकांना पाहायला मिळाल्यास वावगे ठरायला नको. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना या दोघीनी या क्षेत्रात बसवलेला आपला जम खूपच कौतुकास्पद म्हणावा लागेल. त्यासाठी या दोघी बहिणींना पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा…रुचिरा जाधव हिची सख्खी बहीण ऋतुजा जाधव ही देखील तिच्याप्रमाणेच दिसायला अतिशय सुंदर आहे. एक फॅशन मॉडेल म्हणूनही ती या क्षेत्रात आपला जम बसवताना दिसत आहे. फ्लेमिंगो ह्या प्रसिद्ध फिटनेस ब्रँड प्रॉडक्ट्ससाठी तिने कामे केलीत विशेष म्हणजे ह्या ब्रँडचा ब्रँड अँब्ससिडोर प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आहे. त्यामुळे आपल्या बहिणीप्रमाणे ती देखील लवकरच छोट्या पद्द्यावरून प्रेक्षकांना पाहायला मिळाल्यास वावगे ठरायला नको. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना या दोघीनी या क्षेत्रात बसवलेला आपला जम खूपच कौतुकास्पद म्हणावा लागेल. त्यासाठी या दोघी बहिणींना पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा…

रुचिरा जाधव हिची सख्खी बहीण ऋतुजा जाधव ही देखील तिच्याप्रमाणेच दिसायला अतिशय सुंदर आहे. एक फॅशन मॉडेल म्हणूनही ती या क्षेत्रात आपला जम बसवताना दिसत आहे. फ्लेमिंगो ह्या प्रसिद्ध फिटनेस ब्रँड प्रॉडक्ट्ससाठी तिने कामे केलीत विशेष म्हणजे ह्या ब्रँडचा ब्रँड अँब्ससिडोर प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आहे. त्यामुळे आपल्या बहिणीप्रमाणे ती देखील लवकरच छोट्या पद्द्यावरून प्रेक्षकांना पाहायला मिळाल्यास वावगे ठरायला नको. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना या दोघीनी या क्षेत्रात बसवलेला आपला जम खूपच कौतुकास्पद म्हणावा लागेल. त्यासाठी या दोघी बहिणींना पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा…रुचिरा जाधव हिची सख्खी बहीण ऋतुजा जाधव ही देखील तिच्याप्रमाणेच दिसायला अतिशय सुंदर आहे. एक फॅशन मॉडेल म्हणूनही ती या क्षेत्रात आपला जम बसवताना दिसत आहे. फ्लेमिंगो ह्या प्रसिद्ध फिटनेस ब्रँड प्रॉडक्ट्ससाठी तिने कामे केलीत विशेष म्हणजे ह्या ब्रँडचा ब्रँड अँब्ससिडोर प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आहे. त्यामुळे आपल्या बहिणीप्रमाणे ती देखील लवकरच छोट्या पद्द्यावरून प्रेक्षकांना पाहायला मिळाल्यास वावगे ठरायला नको.

Admin

One thought on “माझ्या नवऱ्याची बायको मालिकेमधील या अभिनेत्रीची बहीण आहे एक प्रसिद्ध मॉडेल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *