‘ब्रा’ घालायलाच विसरली मलायका अरोरा, सोशल मीडियावर होतेय ट्रोल, पहा Video…

मलायका अरोरा आज, बॉलीवूड आणि मॉडेलिंग इंडस्ट्री मधलं मोठं नाव आहे. कोणत्याही पार्श्वभूमीशिवाय तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिचा यशस्वी होण्याचा प्रवास खूप मोठा आहे. चाळीशीत देखील तिचा फिटनेस आणि बोल्ड लूक भल्या-भल्या नवख्या अभिनेत्रींना माघे टाकतो. तिने अनेक इंटरनॅशनल मॉडेलिंग असाईनमेंट सुद्धा केल्या आहेत.
मात्र आपल्या देशातील सर्वात मोठी मॉडेल म्हणून तिची ओळख आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमधील अत्यंत हॉट अभिनेत्रींच्या यादीमध्ये मलायका अरोराचे नाव सर्वत पुढे आहे. मलायका कडे बघून कोणीच तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. म्हणून तर वयाच्या ४८व्या वर्षीसुद्धा मलायकाचा जलवा कायम आहे. आपले अनेक फोटोज आणि व्हिडियोज ती सतत सोशल मीडियावर शेअर करत असते.
तिच्या या फोटोवर कायमच लाईक्सच्या वर्षाव होतो. मलायका नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजांमुळं ओळखली जाते. मलायका नेहमी आपल्या पेट कुत्र्याला घेऊन मोर्निंग वॉक साठी जाते. त्यावेळी नेहमीच तिचे अनेक फोटोज, अनेकजण क्लिक करतात. विदाऊट मेकअप देखील मलायका सुंदर दिसते म्हणून तिचे कौतुक देखील होते.
मात्र आता तिचे कौतुक करणारे नेटकरी सध्या तिला चांगलंच ट्रोल करत आहेत. काही दिवसांपूर्वी मलायका नेहमीप्रमाणे आपल्या पाळीव श्वानाला घेऊन मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. त्यावेळी तिने राखाडी रंगाची ट्रॅक पँट आणि जॅकेट घातले होते. सोबतच आपल्या तोंडाला डबल मास्क देखील लावले होते. इतकं सगळं घालून देखील, मलायका एक महत्वाचे वस्त्र घालायचे विसरली.
त्यावेळी मलायकाने ब्रा घातली नव्हती. आणि चक्क मॉर्निंग वॉकच्या वेळी ब्रा न घातल्यामुळे तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले होते. अनेकांनी तिला खडे बोल सुनावले आहे तर काहींनी मात्र तिला पाठिंबा देखील दिला आहे.‘तुला ब्रा घालायला काय समस्या आहे?’ असे एका युजरने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘ही किती निर्लज्ज बाई आहे…’ असे म्हटले आहे.
‘इतकं सगळं घातलं, मग मुख्य ब्रा घालायला का विसरलीस?’ असं म्हणत तिसऱ्या एका यूजरने तिला ब्रा न घातल्यामुळे सुनावले आहे. मात्र दुसरीकडे ब्रा घालायची की नाही ही तिची अतिशय व्यक्तिगत बाब आहे, असे म्हणत काही युजर्सने मलायकाला पाठिंबा देखील दिला आहे. सध्या सोशल मीडियावर मलायकाचे असाच आणखी एक video व्हायरल झाला आहे. या विडिओमुळे तिची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.