महिलेने मा’कडाचे पि’ल्लू घेतले द’त्तक, पण जेव्हा खरे सत्य आले समोर तेव्हा सर्वांचेच उडाले होश….

हे जग खूप मोठे आहे, दररोज येथे काहीतरी नवीन आणि आ’श्चर्यका’रक घडत असते. दररोज एक नवीन घ’टना किंवा च’मत्कार ऐकयला मिळत असतो. अशीच एक विचित्र घ’टना समोर आली आहे. जेथे ग’रो’द’र असलेली आ’ई नि’धन पा’वली पण तिच्या ग’र्भाशया’तून मुलाला ज’न्म देण्यात आला आहे. ही एक अशी घ’टना जी आपल्याला भाव’निक देखील करू शकते. याबद्दल जाणून घेवून तुम्हीही मा’नवते’वर विश्वास ठेवण्यास सुरूवात कराल.
एका महिलेने या आ’ईच्या मृ’त्यूनं’तर देखील तिच्या मु’लाला ज’न्म दिला आणि मा’नवतेचे नवे उदाहरण ठेवले. खरे तर ही संपूर्ण घ’टना थायलंडमधील नाकोण सावन नावाच्या ठिकाणची आहे. येथे एका महिलेने मृ’त आ’ईच्या मु’लाला वा’चविले आणि मा’नवते’साठी एक नवीन उदाहरण दिले आहे.
माणूस आणि प्राण्यामधील ही एक घ’टना आहे. ज्यामध्ये एका म’हिलेने आपली माणु’सकी दाखवत प्रा’ण्यावर द’या केली आणि त्या प्राण्याच्या मृ’त्यूनंतर तिच्या पि’ल्लाला वा’चवले आहे. घटनास्थळी जेव्हा एका गाडीने मा’कडी’नीला जो’रात ध’डक दिली तेव्हा ही संपूर्ण घ’टना घ’डली.
त्या भीषण ध’डकेत ती रस्त्याच्या कडेला प’डली. तिला बरीच दु’खाप’त झाली होती ती पूर्णपणे ज’खमी होवून रस्त्याकडेला प’डली होती. यानंतर ही मा’कडीण जा’गीच म’रण पा’वली. तिथे उपस्थित पद्मा केडकुर्विरियनोन या म’हिलेने स्वत:च्या डोळ्यांनी संपूर्ण घ’टना पाहिली होती.
अ’प’घा’त पाहून महिलेला मो’ठा ध’क्का बसला. तिने ता’बडतोब माक’डीणीजवळ जाऊन तिला पाहिले असता मा’कडीण ग’र्भव’ती असल्याचे तिला आढळले. तिच्या पो’टात एक पि’ल्लू जि’वंत होते. महिलेने अजिबात उशीर न करता त्वरित पि’ल्लाला वा’चविण्याचा प्र’यत्न केला.
तिने कुठल्याही वै’द्यकीय प्रतीक्षणाची वाट न पाहता मृ’त पावलेल्या माक’डीणीचे पोट का’पून पि’ल्लाला वा’चवले. या महिलेने स्वत: च्या हातांनी या पि’ल्लास ज’न्म दिला आणि त्याला हे जीवन दाखवले आहे. हे मा’नवतेचे एक नवीन उदाहरण आहे.
असे म्हणतात की ही महिला त्याच ठिकाणी छोटे छोटे घरगुती सामन विकत असे, जेव्हा तिला रस्त्यावरचा अ’प’घा’त दिसला तेव्हा ती स्वत: ला रोखू शकली नाही आणि तिने या पि’ल्लाला नवीन जीवन देऊन आपले मान’वता दर्शविली आहे.
आता हे पि’ल्लू याच म’हिलेबरोबर राहत आहे. हे पि’ल्लू या म’हिलेच्या हातानेच खाते पिते आणि तिच्याजवळच झोपते. स्थानिक लोकांनी सांगितले की, त्या म’हिलेने असे मोठे कार्य केले ज्यामुळे तिचा आम्ही सत्कार करण्याचे ठरवत आहोत.
ही महिला देखील आपली मुलाप्रमाणेच त्याला वाढवतत आहे आणि सर्व वेळ त्याच्याबरोबर घालवत आहे. ही घ’टना आपल्याला शिकवते की अ’डचणीत आलेल्या प्रत्येकाची आपण माणुसकी दाखवून मदत केली पाहिजे. मग ते प्राणी असो किंवा माणूस पण आपण आपली माणुसकी जपावी.