आईच्या गावात असाही आ’जार ! आकर्षक पुरुष दिसताच महिला करू लागते भलतेच चा’ळे…नंतर भर पब्लिक शरमेने खाली घालावी लागते मा’न…

आईच्या गावात असाही आ’जार ! आकर्षक पुरुष दिसताच महिला करू लागते भलतेच चा’ळे…नंतर भर पब्लिक शरमेने खाली घालावी लागते मा’न…

बदलत्या जी’वनशैलीमुळे अनेकांना वेगवेगळ्या आ’जा’राला समोर जावे लागते. सध्याच्या जमान्यात मध्ये अनेक तरुणांना उच्च र’क्तदा’ब, म’धुमे’ह, था’यरॉई’ड सारख्या स’मस्यांनी ग्रा’सलेले आहे. मात्र, अनेकांना आता को’रो’ना महा मा’रीच्याच्या काळामध्ये पॅ’रलि’सी’स नामक आ’जाराने फार मोठ्या प्र’माणात ग्रा’सलेले आहे.

हा आ’जार में’दू मध्ये र’क्ताची गा’ठ तयार झाल्यानंतर किंवा में’दूकडे जाणारा र’क्तपुर’वठा खं’डित झाला तर होत असतो. यातून सावरता देखील येते. मात्र, यातून सावरण्याचा वेग हा कमी प्रमाणात असतो. स’कारा’त्मक विचार करून आपण यातून निश्चितच सावरू शकता. मात्र, जर आपल्याला असा आ’जार झाला असेल तर आपण ता’तडीने डॉ’क्टरां’ना दाखवलेले कधीही बरे.

या जगामध्ये अशा काही घ’टना घड’त असतात की, ज्यावर आपला ऐकून वि’श्वास ब’सत नसतो. मात्र, त्या घ’टना खरे असतात. आम्ही आपल्याला एका अशा घ’टनेबाबत माहिती देणार आहोत. इंग्लंडमध्ये एक महिला अशी आहे की जिला आ’कर्षक पुरुष पाहिल्यानंतर तिचे पा’य थरथरु लागतात आणि ती ज’मिनीवर को’सळते.

हे वाचून आपल्याला आ’श्चर्य वाटेल. मात्र, हे खरे आहे. असा आ’जार या महिलेला झालेला आहे. यावर संशोधन देखील चालू आहे. या आ’जाराला ना’र्को फ्ले’क्सी जीन्स असेदेखील म्हणतात. हा आ’जार सामान्यतः काही लोकांमध्ये होत असतो. लहानपणी एखादी डो’क्याला जखम झाली असेल तर हा आ’जार नंतर उ’भारून वर येत असतो.

सं’बं’धित पी’डित म’हिला ही इंग्लंडच्या चेशापर या शहरात राहणारी आहे. या महिलेचे वय सध्या ते 30 वर्षे आहे आणि तिचे नाव ख्रिस्ती ब्राऊन असे आहे. आपल्या आ’जाराबाबत बोलताना ती सांगते की, मला अतिशय ला’जिरवा’णी वाटते. मात्र, काय करणार हा आ’जार मला जडलेला आहे.

मी कधीही रस्त्याने पायी जात असताना खाली मान घालून जात असते. कारण मला माझ्या आ’जाराची भी’ती वाटते. मी एखाद्या आ’कर्षक पु’रुषाला पाहिले तर माझे पा’य हे थ’रथरू लागतात आणि त्यानंतर मी ज’मिनीवर कोस’ळते. दिवसभरामध्ये मला असे 50 अ’टॅक तरी येत असतात. मात्र, दोन मिनिटात मी यातून सावरून जात असते.

यावर डॉ’क्टरांचे सं’शोधन चालू आहे. मात्र, मला अजून यातून बरे वाटत नाही, असे देखील तिने म्हटल आहे. राग, आनंद, भी’ती, म’त्सर या सारख्या गोष्टी जर झाल्या तर यामुळे माझ्या मा’स पे’शी खेचतात आणि पॅ’रलि’सी’स सारखी स’मस्या होत असते. त्यानंतर मी ज’मिनीवर को’सळते. त्यानंतर काही लोक मला उचलून रु’ग्णालयात दाखल करतात, असे प्र’कार माझ्यासोबत अनेकदा घ’डलेले आहेत.

नऊ वर्षांची असताना मला एक अ’पघा’त झाला होता. त्यावेळी माझ्या डो’क्याला मा’र लागला होता. तेव्हापासून मला हा आ’जार ज’डला आहे. त्यामुळे सहजासहजी मी बाहेर निघत नाही. असे देखील ती म्हणाली. आता मला नोकरी करण्यात देखील अ’डचण निर्माण होत आहे. बाहेर या आ’जारामुळे नोकरी देखील मिळत नाही, असेही ती म्हणाली.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *