पुरुषांच्या तुलनेत महिला दिवसभरात 19 वेळा, तर पुरुष फक्त 6 वेळाच करू शकता ‘हे’ काम..

पुरुष आणि महिलांची एकमेकांसोबत तुलना करायचे ठरले तर महिला पुरुषांपेक्षा अधिक संवेदनशील असतात. कोणतेही काम असुद्यात महिला कधीच नाही म्हणत नाही. पुरुषांपेक्षा महिला अधिक मेहनती असतात. आणि त्या सर्वात आधी धो-का महसुस करू शकतात.
चेहरे आठवणीत ठेवण्यासाठी मुली मुलांपेक्षा माहीर असतात. स-मस्या सोडवण्यासाठी महिला त्यांच्या मेंदूच्या दोन्ही बाजूंचा वापर करतात. तर पुरुष स-मस्येचे निराकरण करण्यासाठी मेंदूतिल डाव्या बाजूचा वापर करतात.
पुरुषांच्या तुलनेत अमेरिकेमध्ये 40% महिला अविवाहित आहेत. मुलींना असे मुलं आवडतात जे त्यांच्याकडून सल्ला घेतात. परंतु मुलींना झुरळांची खूप मोठीं भीती वाटत असते. महिलांना पुरुषांपेक्षा चव जास्त प्रमाणात कळते. महिला दिवसात सरासरी 13000 शब्द बोलतात. सरासरी पुरुषांपेक्षा हे सरासरी 9000 महिलांमध्यें हे गुण आढळतात.
हे तर सर्वानाच माहीत आहे की प्रसत्येकाचे डोळ्यांची उघडझाक सारखीच चालू असते. पुरुषांच्या तुलनेत महिला स्वतःच्या डोळ्यांची उघडझाक जास्त वेळेस करतात. महिला प्रत्येक मिनिटाला 19 वेळा डोळ्याच्या पापण्यांची झपकी घेतात तर तुलनेत पुरुष 11 वेळा डोळ्यांच्या पापण्यांची झपकी घेतात. डोळ्यांची उघडझाप करण्यात देखील महिला नेहमीच पुरुषांच्या पुढे असतात.
एका संशोधनात असे दिसून आले आहे की महिला पुरुषांपेक्षा जास्त वेळा रडतात. या सर्वेक्षणानुसार महिला वर्षामध्ये सरासरी 30 ते 64 वेळा रडतात. परंतु या तुलनेत पुरुष महिलांच्या मागे आहेत. पुरुष एका वर्षात सरासरी 6 आणि 17 वेळा रडतात. रडण्यात देखील महिला नेहमीच पुरुषांच्या पुढे असतात.
एखादी मुलगी जवळपास 47 तासांपेक्षा जास्त काळ एक रहस्य गुपीत ठेवू शकत नाही. मनातील कितीही मोठे गुपित असुद्यात. परंतु असे गुपीत जे कुणासोबत शेयर करायला नको असे गुपित महिला जास्तीत जास्त 47 तास मनात ठेवतात.
मुली आपल्या जीवनातील एक वर्ष कोणता ड्रेस घालायचा हे ठरविण्यात वाया घालवतात. मुली आपल्या आयुष्याचे एक वर्ष यातच घालवतात. परंतु मुलांचे असे नसते. ड्रेस कोणता घालायचा हे ठरविण्यासाठी मुलांना एक क्षण देखील लागत नाही.
प्रत्येक 100 मुलींपैकी केवळ एकच मुलगी अशी निघते की ती तिच्या ज्याच्यावर प्रेम करते त्याच्याशीच प्रामाणिक राहून त्याच प्रियकराची बायको बनते. उर्वरित 99 मुली अशा निघतात की त्या त्यांच्या प्रियकरांच्या जीमेल, फेसबुक अकाउंट्सचा पासवर्ड बनून रहातात. परंतु पुरुष या तुलनेत शाब्धीक असतात.