‘चला हवा येऊ द्या’फेम भाऊंची मु’लगी दिसते अतिशय बोल्ड आणि सुंदर, ‘या’ प्रसिद्ध मालिकेतून करणार होती पदार्पण पण ऐनवेळेस…

‘चला हवा येऊ द्या’फेम भाऊंची मु’लगी दिसते अतिशय बोल्ड आणि सुंदर, ‘या’ प्रसिद्ध मालिकेतून करणार होती पदार्पण पण ऐनवेळेस…

आजवर मराठी नाटक आणि चित्रपटात अनेक कलाकार हे खूप मेहनत करून वर आले आहेत. अनेकांना काही ना काही इतिहास आहे. अनेक कलाकार हे छोट्या-मोठ्या मालिका करून खूप वरपर्यंत गेले आहेत. त्यामध्ये मराठमोळ्या असलेल्या भाऊ कदम यांचे नावदेखील अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

भाऊ कदम यांचा ज’न्म मुंबईच्या वडाळा या भागात झाला होता. त्यांचे वडील एका पेट्रोल पंपावर काम करत होते. काही वर्षानंतर वडिलांचे नि’ध’न झाल्याने सर्व ज’बाबदारी त्यांच्या अं’गावर प’डली. त्यामुळे त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. शाळेत असताना काही नाटकात त्यांनी काम केले.

मात्र, यातून जास्त पै’से मिळत नसल्याने त्यांनी वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या. त्यांनी पा’नसु’पारी वि’कण्याचे देखील काम केल्याचे सांगण्यात येते. मात्र, एक दिवस अभिनेते विजय कदम त्यांच्या घरी आले आणि त्यांना पुन्हा नाटकात काम करण्यास सांगितले. त्यानंतर भाऊ कदम यांनी नाटकामध्ये काम करण्यास सुरुवात केली.

काही वर्षांपूर्वी त्यांना फू बाई फू ही मालिका मिळाली. ही मालिका प्रचंड गाजली होती. काही वर्षापासून लोकप्रिय अशा चला-हवा-येऊ-द्या टीव्ही शोमध्ये काम करताना दिसतात. चला-हवा-येऊद्या हा टीव्ही शोची भाऊ कदम शिवाय कल्पनाच करता येणार नाही. या शोमधून भाऊ घराघरांत पोहोचले.

भाऊंचा परफेक्ट कॉमेडी टायमिंग आणि कोणत्याही भूमिकेमध्ये एकरूप होऊन जाण्याची कला यामुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. त्यांचा अभिनय हा प्र’चंड ताकदीचा असल्यामुळे त्यांना अनेक मराठी चित्रपटाच्या ऑफर सुद्धा मिळाल्या. नशीबवान, टाइमपास हे आणि इतर चित्रपट देखील त्यांनी केले. काही हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले.

आज त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत घ’वघवी’त यश मिळवले आहे. असे असले तरी ते आपल्या कुटुंबालाही तेवढाच वेळ देतात भाऊ कदम यांनी एक व्हि’डीओ शे’अर केला आहे. त्यामध्ये ते सर्व कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. त्यामध्ये ते मुलगी आई आणि इतरांसोबत ते दिसत आहेत. भाऊ कदम यांच्या मु’लीचे नाव मृण्मयी आहे.

या व्हि’डिओमध्ये मृण्मयीने देखील अनेक फो’टो शे’अर केले आहेत. ती आपल्या वडीलाप्रमाणेच दिसायला अतिशय दिमाखदार अशी आहे. येत्या काही दिवसात ती मराठी नाटक किंवा चित्रपटात दिसली तर नवल वाटायला नको. या व्हिडिओमध्ये ती समुद्रकिनारी फिरताना दिसत आहे. तसेच तिने काही फो’टो शू’ट देखील केले आहेत. प्रसिद्ध मालिका रंग माझा वेगळा यामध्ये ती मुख्य भूमिका साकारणार होती पण काही कारणास्तव तिचे नाव वगळण्यात आले.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published.