को’रोनाची लस घेतली म्हणून निर्धास्त राहू नका ‘या’ ६ गोष्टींची काळजी न घेयल्यास पुन्हा होऊ शकतो सं’सर्ग..

को’रोनाची लस घेतली म्हणून निर्धास्त राहू नका ‘या’ ६ गोष्टींची काळजी न घेयल्यास पुन्हा होऊ शकतो सं’सर्ग..

देशासह जगभरामध्ये सध्या को’रो’ना म”हामा’रीने प्र’चंड थै’मान घातले आहे. जगभरातील को’रो’ना म’हामा’रीची द’हश’त अनेकांनी घेतली आहे. जगभरातील काही देशांमध्ये या म’हामा’रीचे ‘रु’ग्ण आता घटत आहेत.

ज्या चीनच्या वुहान या शहरातून ही म’हामा’री सुरू झाली, त्या शहराचे नाव देखील आता कोणी घेताना दिसत नाही. त्याचे कारण म्हणजे सर्वजण आता विसरून गेले आहेत. मात्र, त्याच शहरामध्ये आज उत्सवा सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. वुहान शहरामध्ये आता जागोजागी संगीत रजनीचे कार्यक्रम देखील होत आहेत.

तसेच येथे को’रो’ना आता नावालाही उरला नाही. अनेक जण आता मास्क देखील येथे घालत नाहीत. मात्र याउलट जगभरात प’रिस्थि’ती नि’र्माण झाली आहे. भारतामध्ये तर सध्या को’रो’ना ची दु’सरी ला’ट आली असून दररोज सध्या तीन ते चार लाख रु’ग्ण दे’शांमध्ये सा’पडत आहेत.

महाराष्ट्रामध्ये जवळपास 60 ते 70 हजार रु’ग्ण रोज सापडत आहेत. यावर स’रकार देखील उपाययोजना करत आहे. मात्र, गेल्या दहा दिवसांमध्ये राज्यातील 12 शहरांमध्ये रु’ग्ण संख्या ही घटत चालली आहे. गेल्या वर्षी ही म’हामा’री सुरू झाली. त्यावर औष’ध उपचार नव्हते. मात्र, आता हळूहळू यावर लस निर्मिती झाली आहे.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने लस तयार केली आहे. आणि लसीकरण देखील आता मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. मात्र, असे असले तरी अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा हा खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे सर्वांनाच लस आता लवकर मिळते की नाही हे येणारा काळच ठरवेल.

तरीदेखील सिरम कंपनीने आता उत्पादन हे वाढवले आहे. त्यामुळे कालांतराने सर्वांनाच लस ही मिळू शकते. आता वयोमर्यादा देखील सर’कारने घट’वली आहे. त्यामुळे 18 ते 40 वयोगटातील लोकांना देखील आता लस ही मि’ळणार आहे.

राज्य सरकारने सर्वांना मोफत देऊ, अशी घोषणा देखील केली आहे. तसेच खासगी रु’ग्णालयात देखील याचे लसीकरण करता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अनेकांना असे वाटते की, आपण लस घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा को’रो’ना होणार नाही. मात्र, असे काही नाही.

जर आपण आवश्यक काळजी घेतली नाही तर आपल्याला पुन्हा को’रो’ना ला’गण होऊ शकते. मात्र, जर आपण ल’सीचे दोन्ही डोस घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला को’रो’ना ची ला’गण झाली आहे, तर आपल्याला जी लक्षणे दिसतात अतिशय सोम्य अशी असतील.

त्यामुळे खूप अधिक प्रमाणात त्याचा सं’सर्ग होऊ शकत नाही. मात्र, ज्यांनी लस नाही घेतली आणि ज्यांची प्रतिकारशक्तीही कमी आहे. त्यांना को’रो’ना ला’गण ही मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि त्यांना खूप उपचारांची गरज देखील लागू शकते. मात्र, लस घेतल्यानंतरही आपल्याला काही काळजी घ्यावी लागेल. तीच आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

1) मास्क- जर आपण लसीचे दोन्ही डोस घेतले असतील आणि आपल्याला असे वाटत असेल की, आपल्याला आता को’रो’ना होणार नाही, तर आपण चुकीचा विचार करत आहात. आपण लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही मास्क हा वापरायचा आहे. मास्क वापरल्यानंतर आपल्याला सुरक्षितता मिळू शकते.

2) सॅनिटायझर किंवा हात धुणे- आपल्याला नियमितपणे आपल्या हाताची स्वच्छता ही ठेवावी लागेल. त्यासाठी आपण नियमितपणे हात घेऊ शकता. नाहीतर आपल्याला बाहेर असल्यावर सॅनिटायझर देखील वापरता येईल. केवळ आपल्या हातावर विषाणू बसू नये यासाठी ही काळजी घ्यावी.

3) प्रवास- जर लस घेतल्यावरही आपल्याला वाटत असेल की, आपण आता प्रवास करावा. आपल्याला काही होणार नाही, तर आपण चुकीचे आहात. प्रवास केल्यानंतर आपल्याला लोकांच्या संपर्कात आल्याने सं’स’र्ग होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो प्रवास हा सध्याच्या काळात टाळावा.

4)र’क्ताचे उपचार- ज्या लोकांना र’क्ताचे उपचार सुरू आहेत, अशा लोकांनी ही प्र’तिबंध’क लस ही आपल्या डॉ’क्टरांना विचारूनच घ्यावी. नाहीतर आपल्याला याचा फट’का बसू शकतो.

5)प्रतिकारशक्ती- ज्या लोकांची प्रतिकारशक्तीही कमी आहे, अशा लोकांनी लस घेतली तरी त्यांना को’रो’ना पुन्हा एकदा होऊ शकतो. मात्र, आपल्याला याचा फ’टका अधिक बसणार नाही. याची देखील खात्री असते. तरीदेखील आपण काळजी घ्यावी.

6) को’रो’ना – ज्या लोकांना को’रो’ना होऊन गेलेला आहे, अशा लोकांनी सहा आठवड्यानंतर लस ही घ्यावी. यासाठी आपण डॉ’क्टरांचा स’ल्ला घेऊन ल’सीकरण करू शकता.

टीप : ही माहिती आम्ही ऑनलाईन गोळा केली आहे त्यामुळे कुठलीही गोष्ट करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *