घरात आलेली सून निघाली सख्खी मुलगी…मायलेकी रडल्या…पण उलट्या नात्याचं काय…’हे’ कसं शक्य झालं वाचा..!

आपण लहानपणी त्यावेळेस चित्रपट पाहत होतो. म्हणजे साधारणतः वीस वर्षांपूर्वीचा हा काळ आहे. वीस वर्षांपूर्वी जेव्हा चित्रपट यायचे त्यावेळेस चित्रपटाची कथा साधारण दोन भावंडे असतात आणि ते कुंभ मेळ्यामध्ये ह’र’वतात, त्यानंतर त्यांची सर्वत्र शो’धाशो’ध घेण्यात येते ते काही केल्या साप’डत नाही. त्यानंतर बराच वेळ असाच का’लाव’धी सं’पून जातो.
ही मुले मोठी होतात, त्यानंतर एक वृ’द्ध म’हिला रस्त्यावरून जात असते. तिला एक मुलगा मदत करतो. त्यानंतर ती पुन्हा दुसर्या जागी जाते. तिला दुसरा मुलगा देखील मदत करतो. अशा प्रकारे मु’लांच्या कायम संपर्कात येत असते. त्यावेळी तिला आपसूकच वाटते की, माझे जर मु’लं असते तर हे असेच असते.
त्यानंतर काही दिवसानंतर या महिलेला समजते की, आपल्या ह’रवले’ली मु’लं हेच आहेत. त्यानंतर सर्व जण आनंदाश्रू काढत एकमेकांना भेटतात आणि पुन्हा आनंदाने राहू लागतात,अशी कहाणी चित्रपटात शोभून दिसते. मात्र, खऱ्या आ’युष्यात देखील असा प्रसंग घडला तर काय होईल, असाच एक प्र’कार ची’नमध्ये झालेला आहे.
आम्ही आज आपल्याला अशीच एक माहिती देणार आहोत. ही घ’टना ची’नच्या सुझुऊ प्रांतातली आहे. सध्या ची’न चे ना’व घे’तले कि आपल्याला केवळ को’रो’ना म’हामा’री दिसत आहे. मात्र, ची’नमध्ये देखील मा’णुस’की खूप मोठ्या प्रमाणात भरलेली आहे, असे अनेक उदाहरणावरून समोर येते. या घ’टनेत देखील असेच झालेले आहे.
एक म’हिला लहानपणी आपल्या मु’लीला घेऊन बाहेर जात होती. या वेळी ही म’हिला मु’लीला रस्त्यावर बाहेर ठेवून एका दुकानात जाऊन येते. म्हणून तिला सांगते आणि सामान खरेदी करायला जाते. या वेळी मुलगीही खेळ खेळत कुठेतरी बाहेर जाते. त्यानंतर एक दाम्पत्य या मु’लीला घे’ऊन जाते आणि सं’बंधित महिला दुकानातून खरेदी करून बाहेर येते.
त्यानंतर तिला आपली मु’लगी दिसत नाही. तिचा खूप शोध घेते. मात्र, ती तिला सा’पडत नाही. काही वर्ष शोध घेते. मात्र, तरीही ती मुलगी त्याला सा’पडत नाही. त्यानंतर ती नि’रा’श होऊन घरी निघून जाते. त्यानंतर जी मुलगी आपल्या आईपासून दूर गेलेली आहे, ती देखील मोठी होते. कालांतराने ती कॉलेजमध्ये शिकते. तिचे एका तरुणासोबत प्रे’म ज’डते.
हे दोघं लग्न देखील करण्याचे ठरवतात. त्यानुसार लग्नाची वेळ जवळ येते आणि मुलगा मुलीला आपल्या आईला भेटण्यासाठी घेऊन जातो. मात्र, या वेळेस आईची भेट होऊ शकत नाही. त्यानंतर थेट लग्नामध्ये मुलगी नियोजित सासूला भेटते. त्यावेळेस तिची सासू ही मुलीला पाहताना तिच्या हा’तावर खू’न दिसते. त्यावेळी सासु म्हणते की ही माझीच मु’लगी आहे.
ही ज’न्म खू’न माझ्या मु’लीला मी दिली होती. त्यानंतर ही सासू वधू पक्षाला विचारते की, ही मुलगी तुम्हाला द’त्तक मि’ळाली आहे का? त्यावर ते सांगतात की, ही मु’लगी आम्हाला र’स्त्याच्या क’डेला सा’पड’ली होती. तिला आम्ही घरी घेऊन गेले. त्यानंतर त्याचे आम्ही पालन केले.
मात्र, त्या मु’लीला प्रश्न पडतो की, आता आपल्या भावा सोबतच आपण लग्न कसे करायचे? कारण मुलीला हे माहीत नसते की आ’ईने कु’णासोबत लग्न केले की नाही. त्यानंतर ही सासू त्या मु’लीला सांगते की, हे लग्न होऊ शकते. कारण तू गेल्यानंतर मी या मु’लाला दत्तक घेत’ले होते. त्यामुळे तुमचे र’क्ताचे नाते नाही. अशा प्रकारे या लग्नाचा मार्ग मोकळा होतो आणि दोघेही लग्न बं’धनात अडकतात.