लग्नानंतर सुद्धा दुसऱ्या म’हिलांच्या प्रे’मात असतात ‘या’ 3 राशींचे पु’रुष, पहा यात तुमची रास आहे का ?

प्रत्येकजण आपल्या जीवनात एखाद्या व्यक्तीवर नक्कीच प्रेम करतो. आणि जर एखादी व्यक्ती ए’कटी असेल तर ती नक्कीच आपल्या प्रे’माचा शोध घेत असते. जेणेकरून त्याच्या आ’युष्यातील ए’कटेपणा निघून जाईल. पण लोक प्रे’मात अनेक वेळा फस’तात.
जेणेकरून ते पुन्हा ए’कटे पडतात. आणि त्यांच्या न’शिबाला दो’ष देत राहतात. ज्योतिष शास्त्रानुसार राशि चक्र आणि ग्रहांच्या प्रभावामुळे प्रेमामध्ये फ’सवणू’क होते. व्यक्तीच्या राशीचा त्याच्या विवाहवरही मोठा फ’रक पडत असतो. आपण कोणत्या वयात लग्न करत आहात त्यापेक्षा आपण कोणत्या व्यक्ती सोबत लग्न करत आहात हे जास्त महत्वाचे आहे.
लग्न हे आ’युष्यभर निभवयाचे नाते आहे, जे तुम्हाला आ’युष्यभर प्रे’म आणि विश्वासाच्या बं’धनात बां’धते. परंतु कधीकधी हा बंध मोड’ला जातो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने लग्न करण्याचा निर्णय खूप विचार करून घेतला पाहिजे. व्यक्तीच्या राशीचा देखील यावर फरक पडत असतो. आजकालची मुले-मुली उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा चांगल्या करिअरसाठी आपले २५ पर्यंतचे वय गाठतात. ज्यामुळे लग्नात बराच विलंब होतो.
पण काळजी करण्याची काहीच गोष्ट नाही. एखाद्या विद्वान ज्योतिषाला आपली कुंडली दर्शविणे आणि विवाहातील अ’डथळे आणणारे ग्रह किंवा दोष शोधून काढणे चांगले असते. या ३ राशीचे लोक आयु’ष्यात कधीच खरे प्रेम मिळवत नाहीत. या राशीचे पुरुष लग्नानंतरही इतर स्त्रि’यांवर प्रे’म करत असतात, चला तर जाणून घेवूयात या राशीबद्दल.
१. मिथुन राशी: – मिथुन राशीचे लोक सकारात्मक उर्जेकडे लवकर आकर्षित होतात. या राशीचे लोक प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन करण्याचा विचार करत असतात. मिथुन राशीच्या लोकांना मजा करणे आणि आ’युष्याचा आनंद घेण्यास आवडत असते. ते कं’टाळवाणे आणि गं’भीर लोक स’हन करू शकत नाहीत. म्हणूनच, जेव्हा त्यांचे आपल्या जोडीदाराशी पटत नाही तेव्हा आयु’ष्यात वेगळ्या व्यक्ती सोबत आ’नंद घेण्यास उस्तुक असतात.
असे काही मिथुन लोक फारच कमी आहेत जे नि’राश एक व्यक्ती आहेत. मिथुन राशीच्या लोकांना आपण कधी नि’राश बघणारच नाही ते कायम त्यांचा आनंद शोधत असतात. हेच कारण आहे की ते त्यांच्या नात्यातही प्रत्येक वेळी नवीनतेचा शोध घेत असतात. जर तसे झाले नाही तर आपल्या जोडीदाराला विसरण्यास त्यांना थोडा सुद्धा वेळ लागत नाही.
२. वृश्चिक राशी:- या राशीचे लोक वचनबद्धतेस घाब’रत असतात. म्हणूनच ते फस’वणूकीच्या बाबतीत आ’घाडीवर आहेत. आणि ते नेहमी दुसऱ्या व्यक्तीबरोबर प्रेमाच्या गोष्टी करत असतात. वृश्चिक राशी ही सर्वात तीव्र राशी मध्ये येते. या राशीचे लोक एकनिष्ठ, विश्वासा-र्ह आणि अत्यंत भावनिक असतात, परंतु इतरांवर विश्वास ठेवण्यास संकोच करत असतात.
ते त्यांच्या सर्व भावना अत्यंत तीव्रपणे विकसित करतात. आणि त्यांच्या वैवाहिक जीवनातल्या या भावना बर्याच स’मस्या आणि अड’थळ्यांना कारणीभूत ठरू शकतात. त्यांच्या विश्वास आणि सुरक्षिततेची सम’स्या सं’पेल तेव्हा ते वेगळे प्रे’म शोधू लागतात.
३. धनु राशी: – धनु राशीच्या लोकांना शांतता सुद्धा आवडते. तसेच या राशीच्या लोकांना साहस देखील आवडत असते. त्यांना कोणत्याही गोष्टीत कोणी रोखणे आवडत नाही. जर तसे झाले तर ते बंधन असलेले सं-बंध संप’वतात.