लघवीला दु’र्गंधी येत असेल तर असू शकतात ’या’ 5 आ’जारांची ल’क्षण, जाणून घ्या..

ल’घवीची दुर्गं’धी येत असल्यास कधीही दुर्लक्ष करू नका, वेळीच डॉ’क्टरांकडे जाऊन तपा’सणी करून घ्या. कारण या दु’र्गंधी पाठीमागे एखादा गं’भीर आ’जार असू शकतो. भरपूर पाणी प्यायल्याने ही सम’स्या कमी होऊ शकते. परंतु, तरीही दु’र्गंधी येत असल्यास डॉ’क्टरांकडे जरूर जा. शरी’रातील विषा’री पदार्थ मुत्र आणि घामाद्वारे बाहेर पडत असतात. कोणत्या आ’जा’रांमुळे ल’घवीला दु’र्गंधी येते ते जाणून घेवूयात…
हे आहेत ते आ’जार
1 एसटीडी :- ल’घवीच्या दु’र्गंधीमुळे वजायनल इन्फे’क्शन किंवा त्याहीपेक्षा गं’भीर आ’जार होण्याचा धो’का असतो. यासाठी लवकरात लवकर डॉ’क्टरांकडे जा.
2 चुकीच्या पदार्थांचे सेवन :- जास्त मसालेदार पदार्थ, लसूण आणि कांदा खाल्याने ल’घवीचा वास येतो. अति म’द्यसे’वन, धु’म्रपा’नामुळे ल’घवीचा वा’स येत असतो.
3 डाय’बिटीज :- लघवीला जास्त वास येत असल्यास डायबिटीस असू शकतो. गरो’दरप’णात सुरूवातीच्या काही दिवसात मुत्रा’चा खूपच घा’णेरडा वास येत असतो.
4 युटीआय :- युरिनरी ट्रॅक इन्फे’क्शिन असल्यास महि’लांच्या लघ’वीतून वास येतो. युटीआई इ’न्फेक्श’नमुळे ग’र्भपिश’वी ख’राब होऊ शकते. आ’ग होते. यासाठी तो’बडतोब डॉ’क्टरांकडे जा.
5 डिहायड्रेशन :- शरी’रात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास डिहा’यड्रेशन होते. व्ययामुळे लघवीला घा’णेरडा वास येतो. लघवीचा रंग पिवळा होतो. पोट साफ होण्याची स’मस्या होते. यासाठी दिवसभरात 10 ते 12 ग्लास पाणी प्या. परंतु , गरजेपेक्षा जास्त पाणी पिऊ नका.