कोमट पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्याने आरोग्यास होतात अनेक फायदे

कोमट पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्याने आरोग्यास होतात अनेक फायदे

खाज सुटणे : कोमट मिठाचे पाणी त्वचेवरील विषारी आणि हानिकारक बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी उपयोगी असून आंघोळ केल्याने खाज सुटण्याची समस्या संपते .

झोप : रात्री चांगली झोप देखील लागते , तसेच निद्रानाश ग्रस्तानी आवर्जुन हा उपाय करुण बघा . त्वचेवर ग्लो : हाडे आणि नखे मजबूत बनतात , तसेच त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत होते . त्यामुळे आपोआपच त्वचेवर ग्लो येण्यास सुरवात होते .

केसातील कोंडा : तुम्हाला अधिक शांत , आनंदी आणि निश्चिंत वाटेल तसेच केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत मिळेल .

सांधेदुखी : शरीराला आराम मिळतो , वेदना कमी होते आणि थकवा व तणावही दूर होतो तसेच सांधेदुखीपासून आराम मिळतो .

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *