कर्मचाऱ्यांना बोनसमध्ये मिळाली एका रात्रीसाठी पॉ’र्नस्टा’र, पहा 7 कंपन्यांचे ‘अनोखे’ बोनस…

आपण कुठल्याही कंपनीत काम करत असताना आपल्याला त्या कंपनीकडून अपेक्षा असतात. तसेच कंपनीला देखील आपल्या कडून खूप अपेक्षा असतात. जर आपण चांगले काम केले तर आपल्याला प्रोत्साहन मिळत असते. प्रोत्साहनपर भत्ता देखील कंपनी देत असते.
आपल्याकडे म्हणजेच भारतामध्ये गेल्या अनेक वर्षापासून दिवाळीला कर्मचाऱ्यांना बोनस वाटण्याची प्रथा आहे. कंपनीला एकूण झालेला एकूण नफा आणि इतर गोष्टींचा अभ्यास करून कर्मचाऱ्याचे मूल्यमापन करून त्यांना बोनस दिले जाते. इतर अनेक कंपन्या मोठ्या प्रमाणात आपल्या कर्मचाऱ्यांना इन्सेंटिव्ह देखील देत असतात.
यामुळे कर्मचाऱ्यांची चां’दी होत असते. अनेक जण दिवाळीची वाट पाहत असतात. दिवाळीमध्ये अनेक कंपन्या या बोनस वाटत असतात. भारतामध्ये अशा काही कंपन्या आहेत की, ज्यांनी असे वेगवेगळे बोनस आणि मोठे मोठे बोनस दिले आहेत. त्याच्या बा’तम्या देखील खूप मोठ्या प्र’माणात झाल्या आहेत.
काही वर्षांपूर्वी लूना सोसायटी इंटरनॅशनल या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना चंद्रावर जमीन घेऊन देण्याचा बोनस दिला होता. हे ऐकून आ’श्चर्य वाटेल. मात्र, ही घटना खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळी व्हा’यरल झाली होती. त्याचप्रमाणे सो’शल मी’डियावर प्रसिद्ध असलेली कंपनी लिकडीनने आपल्या सोळा हजार कर्मचाऱ्यांना जवळपास आठ दिवसाची पगारी सुट्टी जाहीर केली होती.
या काळामध्ये सर्व कर्मचारी हे खुशीत होते. त्याचप्रमाणे आपल्याकडे प्रसिद्ध असलेल्या व्यापारी सावजी ढोलकिया यांनी देखील 2011 मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना करचे वाटप बोनस मध्ये केले होते. तसेच इतर कंपन्या देखील खूप मोठ्या प्र’माणात कार्यरत आहेत. गुजरातमध्ये असणाऱ्या एका कंपनीने तर आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क फ्लॅट बोनस मध्ये दिले होते.
आपल्याकडे साधारणत कर्मचाऱ्यांचा पगार २० रु’प’ये असेल तर त्याला त्या पगाराएवढा बोनस देण्यात येतो. मात्र, काही कंपन्या या बोनस मध्येही हा’त मा’रत असतात आणि कर्मचाऱ्यांच्या हातावर केवळ चार ते पाच हजार रु’पये ठेवत असतात. त्यामुळे त्यांचे काहीही भागत नाही. मात्र, काही कंपन्या या खूप बोनस देत असतात.
टाटा सारखी कंपनी ही आपल्या कर्मचाऱ्यांना जवळपास एक लाख रु’पये बोनस देते. याचप्रमाणे कॅस्मो फिल्मचे नाव आपण ऐकले असेल. हा समूह देखील आपल्या कर्मचाऱ्यांना पन्नास ह’जाराच्या पुढे बोनस देत असे. त्यावेळी याच्या बातम्या देखील अनेक मी’डिया मध्ये छापून येत होत्या.
आज आम्ही आपल्याला एका अशा कंपनीची माहिती देणार आहोत या कंपनीने चक्क आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस मध्ये एका पो’र्न स्टा”र सो’बत रा’त्र घा’लव’ण्याची संधी दिली आहे. होय, ही बातमी नुकतीच ची’नमध्ये मोठ्या प्रमाणात व्ह’यराल झाली होती. ची’नच्या कीहो थर्टी सि’क्स या कं’पनीने आपल्या कर्मचार्यांच्या बाबतीत असा अ’जब-ग’जब निर्णय घेतला होता.
या कंपनीने उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जु’लिया क्यो’का हिच्यासोबत एक रा’त्र घा’लवण्याची संधी दिली होती. जु’लिया ही चीनमधील खूप मोठी पॉ’र्नस्टा’र आहे. तिच्या सोबत रा’त्र घा’लण्याची सं’धी मिळाल्याने अनेक कर्मचारी हे खुष झाले होते. मात्र, याबाबतची जगभरात चांगलीच झाली होती.