करीना तिसऱ्यांदा प्रे’ग्नेंट ? व्हा’यरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसले पुढे आलेले पो’ट….

करीना तिसऱ्यांदा प्रे’ग्नेंट ? व्हा’यरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसले पुढे आलेले पो’ट….

बॉलिवूडमध्ये सर्वात चर्चत असणारी जर कोणती जोडी असेल तर ती सैफ आणि करीनाची आहे. त्यांच्या लग्नाला ८-९ वर्ष झाले असले तरी आजही ते कायमच चर्चेत असतात. त्यात करीना कपूर सोशल मीडियामुळे चर्चेत असते कारण ती सध्या तीच मत सोशल मीडियावर मांडताना दिसत असते.

शाहिदसोबत अफेयर असताना देखील करीनाने सैफसोबत लग्न करून तिच्या चाहत्यांना आणि सर्वाना जबर ध’क्का दिला होता. कुणालाच अपेक्षा नव्हती कि करीना वयाने १५ वर्ष मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत लग्न करेल पण तिने तस केलं आणि आज तिला २ मुलं देखील आहे. त्यामधील तिचा पहिला मुलगा तैमूर जन्मापासूनच लाइमलाईट मध्ये असतो.

कदाचितच त्याच्या सारखी प्रसिद्ध कुठल्या स्टारकिडला मिळाली असेल. आजही तैमूरची ती प्रसिद्ध कायम आहे. पण करिनाने जेव्हा पासून दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे तेव्हा पासून तैमूरच्या प्रसिद्धीमध्ये घट झाली आहे. कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडताना बऱ्याचदा बॉलिवूड स्टार्स स्पॉट होत असतात. जेव्हा सेलिब्रिटी डिनर डेट किंवा एखाद्या फंक्शनमध्ये दिसतात तेव्हा त्यांच्या स्टाईलची आणि त्यांच्या वागण्याबाबतची बऱ्याचदा चर्चा होते.

त्यात मलायका अरोरा आघाडीवर आहे. मलायका नेहमी मुंबईच्या रस्त्यावर तिच्या जिम आऊटफिटमध्ये स्पॉट होते आणि तिचे ते फोटो सोशल मीडियावर व्हा’यरल होत असतात. दरम्यान, अभिनेत्री करीना कपूर खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. करीना कपूर खान नुकतीच मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी गेली असता, तेथून बाहेर पडताना पापाराझींनी तिचे काही व्हिडिओ आणि फोटो काढले .ती यावेळी कॅमेऱ्यात कै’द झाली.

सेलिब्रेटी फोटोग्राफरने त्याच्या इंस्टाग्राम चॅनलवर हा व्हिडिओ शेअर करताच, नेटिझन्सनी कमेंट सेक्शनमध्ये करीना कपूरला ट्रो’ल करण्यास देखील सुरुवात केली आहे. कारण तिचे वजन खूपच वाढल्याचं नेटकरी बोलत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘बेबोला पुन्हा फिटनेसकडे लक्ष देण्याची गरज आहे, तिचे वजन खूप वाढले आहे’, तर दुसरा म्हणाला, ‘मला आश्चर्य वाटते, कारण ती तैमूरनंतर अधिक फिट आणि बो’ल्ड होती..’

समोर आलेल्या व्हिडिओमुळे काहींनी करिना पुन्हा प्रे’ग्नें’ट आहे का? असा देखील प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. तिचं वाढलेलं पो’ट पाहता नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट करायला सुरुवात झाली आहे. करिनाने 2022 ची सुरुवातीला फिट राहायचं असं ठरवलं होतं. पण त्यानंतर ती या गोष्टींकडे फार लक्ष देताना दिसत नाहीये. करिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर क्रोइसंट खाताना तिचा सेल्फी ही शेअर केला होता. करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती अमीरसबोत लालसिंग चड्डा मध्ये दिसणार आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.