कोंबडीच काळीज खाणाऱ्या 99% लोकांना माहीत नाही ‘ही’ गोष्ट, खात असाल तर ‘हे’ वाचा..

मां’साहार करावा का? शाकाहार करावा यावर अनेक मतमतांतरे आहेत. अनेक लोक म्हणतात की, मां’साहार हा करू नये. तर मां’साहार करणारे लोक म्हणत असतात की, शाकाहार करू नये. मात्र, आपण आपल्या परीने कुठला आहार घ्यावा हे ठरवावे. गेल्या वर्षभरापासून को’रोना म’हामा’रीने दे’शभरात उ’द्रेक घातला आहे.
त्यानंतर चांगला आहार घेणे ही आवश्यक बनले आहे. को’रोना वर मात करण्यासाठी आपल्याला प्रोटीन, व्हिटॅमिन घेणे अतिशय गरजेचे असते. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून चि’कन आणि म’टण किंवा अंडे याचे खा’ण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मात्र, मध्यंतरी पुन्हा एकदा ब’र्ड फ्लू’ची साथ सुरू झाली होती.
त्यामुळे काही दिवस चि’कन, म’टण, अंडी यांचे भाव हे अतिशय उतरले होते. अनेकांनी कों’बड्या मारू’न टाकल्या होत्या. तर अनेक जणांनी खड्डे करून कों’बड्या पूरून टाकल्या होत्या. मात्र, कालांतराने ही म’हामारी देखील कमी झाली होती. गेल्या अनेक वर्षापासून चि’कन खाणे बंद होते.
मात्र, आपण चांगले शिजवून चि’कन, म’टण, अंडी, खाल्ली तर आपल्याला हा आ’जार होण्याचा धो’का अजिबातच नसतो. अनेक लोकांना नॉ’नव्हेज खाताना लेग पीस खाणे हे अतिशय आवत असते. लेगपीस खा’ल्ल्यावर त्यांना खूप आनंद भेटत असतो. मात्र सर्वांनाच असे पिस हे मिळत नसते.
नॉनव्हेज खाल्ल्यावर किंवा आपण क’लेजी खात असाल तर आपल्याला मोतीबिंदूच्या त्रा’सापासून देखील मुक्तता मिळत असते. तसेच जे लोक नॉ’नव्हेज खात असतात त्यांना आ’जार हे जडत’ नसतात. याचे कारण देखील तसेच आहे. नॉ’नव्हेज मध्ये मोठ्या प्रमाणावर पोषकतत्वे भरलेली असतात.
त्यामुळे आपल्या श’रीराला चांगली ऊर्जा मिळत असते. त्यामुळे असे लोक हे दणकट शरीरयष्टीचे असतात. त्यामुळे जर आपल्याला नॉ’नव्हेज खाणे जमत असेल तर आपण निश्चितच हा आहार घेणे योग्य ठरेल.
क’लेजी खाण्याचे फायदे
अनेक लोकांना कों’बडी खाणे आवडत असते. मात्र, कोंबडीची क’लेजी देखील अनेकांना खाणे आवडते. क’लेजी खाण्याचे काय फायदे असतात हे अनेकांना माहीतच नसतं. 99 टक्के लोकांना क’लेजी खाण्याचे फायदे काय असतात हे कळत नाही. काहीजण गै’रसमजातून असे सांगतात की, क’लेजी ही अजिबात खाऊ नये.
मात्र, जर आपण क’लेजी खात असता तर आपल्याला यामुळे कॅल्शियम, फायबर, विटामीन ए, विटामीन बी मिळत असते. तसेच आपले र’क्त वाढत असते. यामुळे आपला थकवा अजिबात जाणवत नाही. त्यामुळे आपल्याला क’लेजी खाणे हे अतिशय फायदेशीर ठरते.