काजल अग्रवालचा ‘बे’ डरू’म’ मधील है’राण करणारा खुलासा, म्हणाली माझा नवरा ‘मध्यरा’त्री’ उठून मा’झ्या…

बॉलिवूड मधील अभिनेत्र्या नेहमीच आपले रोजचे अपडेट्स आपल्या चाहत्यांसोबत शेयर करत असतात. त्यात साऊथ इंडस्ट्री मधील अभिनेत्र्या देखील कमी नाहीत. त्यांनाही त्यांचे रोजचे जीवनातील अपडेट्स आपल्या चाहत्यांसोबत शेअर करण्यास आवडते. आज आपण आपल्या आर्टिकल मध्ये दक्षिणेतील गाजलेली अभिनेत्री काजल अग्रवाल हिचेबद्धल माहिती करून घेणार आहोत.
काजल अग्रवाल ने तिच्या बे’डरू’म मधील सी’क्रेट शेअर केल आहेत. ते बघणार आहोत. चला तर मग आर्टिकलं ला सुरुवात करू या. दक्षिण भारतीय आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवालने नुकताच तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला आहेत. काजल अग्रवाल दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
अलीकडेच, काजलने एक मोठा खुलासा केला होता, ज्यामुळे ती पुन्हा च’र्चे’त आली आहे. सोशल मीडिया वर सगळीकडे सध्या काजलचीच च’र्चा सुरु आहेत. वास्तविक, काजल अग्रवाल ने तिच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी एक पोस्ट केली आहे. अभिनेत्रीने पती गौतम किचलूसोबतचा एक रो’मँटि’क फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये मोठा खुलासा केला.
अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिचा पती गौतम तिला मध्यरा’त्री उठवतो आणि तिच्या कानात काहीतरी कुजबुजतो. अभिनेत्रीने तिच्या पतीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, याच दरम्यान तिने इंस्टाग्रामवर कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मध्यरात्री माझ्या कानात कुजबुजल्यावरही मी तुझ्यावर प्रे’म करती.” तू झोपत आहेस का? असे जेव्हा तो माझ्या कानात कुजबुजतो तेव्हा मला फार बर वाटत. मला तुला कु’त्र्याचा व्हिडिओ दाखवायचा आहे.
आपल्या आयुष्यात घडलेळी सर्वात चांगली गोष्टी म्हणजे आपले लग्न. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.” दुसरीकडे गौतम किचलूनेही काजलसोबतचा एक फोटो शेअर केला आणि तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गौतमने या पोस्टला कॅप्शन दिले की, “हॅप्पी फर्स्ट ऍनिव्हर्सरी माय लव्ह. हे वर्ष मला तुझ्यासोबत कसे गेले कळलेच नाही.
परंतु माझ्या आयुष्यातील हा सर्वात नवीन आणि सर्वात आ’श्चर्यका’रक अध्याय आहे. जेव्हा तुमचा जोडीदार तुमचा BFF, 4 वाजेचा मित्र असतो, वर्कआउट करतो आणि एकत्र हँग आउट करतो तेव्हा आयुष्य खूपच सोपे होते. मी येणाऱ्या काळासाठी आणि आपल्या भविष्यासाठी खूप उत्सुक आहे.” सोशल मीडियावर काजल आणि गौतम या दोघांच्याही पोस्टला खूप लाइक केले जात आहे.
चाहत्यांनी अनेक कमेंट्स करत या जोडप्याला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे, काजल अग्रवालने 30 ऑक्टोबर 2020 रोजी गौतम किचलूसोबत लग्न केले. काजल एक प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री आहे, तर गौतम किचलू हा मोठा उद्योगपती आहे. गौतम आणि काजल 8 वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचं सांगण्यात येत आहे.
दोघेही सुरुवातीची ४ वर्षे एकमेकांचे चांगले मित्र होते, नंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 3 वर्षे एकमेकांना डे’ट केल्यानंतर काजल आणि गौतमने गेल्या वर्षी लग्न केले. कोरोना म’हामा’ रीमुळे दोघांचे कुटुंबीय आणि काही जवळचे नातेवाईकच लग्नाला उपस्थित राहू शकले होते. काजल ही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील मोठी अभिनेत्री आहे.
गेल्या 17 वर्षांपासून ती या इंडस्ट्रीशी जोडली गेली आहेत. तीने 2004 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. तिचा पहिला चित्रपट होता ‘क्यों हो गया ना’. या चित्रपटात तिने अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि विवेक ओबेरॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.
View this post on Instagram
काजलचे बॉलीवूडमधील करिअर काही खास नव्हते. त्यामुळे तिने दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यानंतर अनेक हि’ट चित्रपट दिले. बॉलीवूडमध्ये तिने स्पेशल 26, सिंघम आणि मुंबई सागा यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.