जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात चुकून ‘फेव्हिकिक’ पडल्यास काय करावे?

जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात चुकून ‘फेव्हिकिक’ पडल्यास काय करावे?

बऱ्याचदा आपण आपल्या घरगुती वापरात फेव्हिकिकचा वापर करतो. आपण सर्वांना माहिती आहे की फेव्हिकिकने कोणतीही वस्तू सहजच चिकटते. पण अनकेदा आपण ते उघडत असताना दातांचा वापर करतो ज्यामुळे ते फेव्हिकिक आपल्या डोळ्यात देखील जाऊ शकते. पण जर का फेव्हिकिक डोळ्यात गेले तर आपण त्यावर काय उपाय करू शकतो, चला जाणून घेऊया.

फेव्हिकिकचा काळजीपूर्वक वापर करा आणि तो मुलांच्या आवाक्यापासून पूर्णपणे दूर ठेवा फॅव्हिकचा वापर करणाऱ्या व्यक्तीने वापराच्या वेळी आपले हात ओले ठेवावेत आणि फॅव्हिकिकची नळी उघडताना तोंडातून ट्यूब दूर ठेवावी.

जर ते चुकून डोळ्यात गेले तर घाबरू नका, ताबडतोब बाधित भागावर थंड पाणी शिंपडत रहा आणि त्यानंतर डॉक्टरकडे लगेच जावे. आणि काळजीपूर्वक डोळा जवळ येऊ देऊ नका आणि डोळ्याच्या वरच्या आणि खालच्या भागाला धरून ठेवा. जेणेकरून (बाह्य थर) चिकटत नाही, डोळे पुन्हा पुन्हा घासू नका.

उदाहरणार्थ, डोळ्यामध्ये एक जखम असू शकते, जर ती जखम जास्त मोठी असेल तर डोळे जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *