जमीनीवर झोपण्याने आपल्याला ‘हे’ ४ फायदे मिळतात, फायदे जाणून तुम्ही गादीवर झोपणे सोडून द्याल

जमीनीवर झोपणे आरोग्यासाठी चांगले असल्याचे तज्ज्ञ सांगतात. गणेश चतुर्थी असो वा नवरात्री तसेच दिवाळी, काही लोक या उत्सवांमध्ये जमिनीवर झोपतात. यामागे काही धार्मिक भावना असल्यातरी जमिनीवर झोपण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. बदललेल्या जीवनशैलीमुळे बरेच लोक हे आरामदायी गादीवरच झोपतात. परंतू जमीनीवर झोपणे आरोग्यासाठी जास्त लाभदायक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
जमिनीवर झोपण्याची हे आहेत फायदे
1) जमीनीवर झोपल्यामुळे शरीरात असणारा तणाव दूर होतो. तसेच मानसिक आजार देखील कमी होतात.
2) आपल्या बॉडीचे स्ट्रक्चर बिघडल्यामुळे अनेक आरोग्याबाबतच्या समस्या निर्माण होतात. चुकीच्या झोपण्याच्या सवयींमुळे आपल्याला शरीर दुखण्याचा त्रास होतो. परंतु जमीनीवर झोपल्यामुळे पुर्ण शरीस समान सारख असते.
3) जमिनीवर झोपल्यामुळे खांदे व शरीराच्या खालच्या भागांचे संतुलन एकदम ठिकठाक राहते. रक्तप्रवाह योग्य प्रकारे काम करतो. आज त्यामुळे आपल्याला सकाळी झोपेतून उठल्यावर जास्त फ्रेश वाटते. म्हणून कंबरदुखी, खांदेदुखी, रक्तवाहिन्यांमध्ये जाणवणाऱ्या वेदना व इतर समस्यांचा सामना करावा लागत नाही.
4) जमिनीवर झोपल्यामुळे हि प्स व खांद्यांचं अलायमेंट उत्तम होतं आणि शरीराला होणारे अनेकप्रकारचं दुखणं दूर होतं. जर तुमचा खांद्या, मान दुखत असेल तर जाड गादीवर झोपण्यापेक्षा खाली जमिनीवर झोपणे सुरु करा. काही दिवसातच याचा तुम्हाला फायदा दिसेल.
5) जमीनीवर सरळ झोपल्याने कंबरदुखी दूर होते. जमीनीवर झोपल्याने मनक्याचे हाड सरळ होते.
अशाच उपयुक्त माहितीसाठी आमचं हे पेज लाईक करायला विसरू नका