याला म्हणतात नशीब ! काहीच मिनिटांत फळफळलं आई-मुलाचं नशीब ! एका रात्रीत बनले करोडपती..

नशिबाचा खेळ कधी कसा बदलतो हे आपण सांगूच शकत नाही. राजाला रंक आणि गरिबाला राजा बनवण्याची कला केवळ आणि केवळ नशिबातच असते. कधी-कधी उत्तम काम सुरु असलेल्या व्यक्तीच्या घरी अचानक दा’रिद्र्य येते तर कधी सर्व साधारण व्यक्ती अचानक श्रीमंत बनतो, आणि यालाच तर नशिबाचा खेळ म्हणतात.
त्यामुळे, तुमची मेहनत आणि जिद्दीच्या सोबतीला नशिबाची साथ असणं खरच आवश्यक आहे. नशिबात असेल तर, कितीही गरीब असले तरीही श्रीमंतीचा उपभोग तुम्ही घेणारच. त्यामुळे आपले नशीब आज नाही तर उद्या तर पालटेल या आशेवर अनेकजण, लॉ’टरीचे ति’कीट खरेदी करतात. पण केवळ काहीच जणांना, त्याचा खरा फायदा होतो.
लाखो लोकांमधून एखाद्यालाच लॉ’टरी लागते. कित्येक लोक वर्षानुवर्षे लॉ’टरीचे ति’कीट खरेदी करत आपले नशीब कधी बदलेल याची वाट बघत असतात. तर काही लोकांना पहिल्याच फेरीत जॅ’कपॉ’ट लागतो. असंच काही इंग्लंडमध्ये राहणाऱ्याएका महिलेसोबत घडले. ६० वर्षांची कॅथलिन मिलर तिच्या ३५ वर्षांच्या मुलासोबत वास्तव्यास आहे.
तिचा मुलगा पॉल, माघील बऱ्याच काळापासून लॉ’टरीद्वारे आपले नशीब बदलण्याच्या आशेवर ति’कीट खरेदी करत होता. एक दिवस त्याने आपल्या आईला देखील लॉ’टरीचे ति’कीट खरेदी करायला लावले. पीपल्स पोस्टकोड लॉ’टरीचे त्या दोघांनी ति’कीट खरेदी केले होते. आणि खरोखर आश्चर्यच झाले. एकाच वेळी दोघाना म्हणजे आई आणि मुलाची लॉ’टरी लागली.
हे आश्चर्य लॉ’टरीच्या मालकांच्या लक्षात आल्यावर ते देखील च’कित झाले. त्यामुळे कंपनीचे ब्रँड अँबेसेडर मॅट जॉनसन स्वतः जिंकलेली रक्कम, आई आणि मुलाला देण्यासाठी त्यांच्या घरी गेले. त्यावेळी, कुटुंबाला विश्वासच बसला नाही कि एकाच वेळी दोघांनी पण लॉ’टरी जिंकली आहे. आई कॅथलिन आणि मुलगा पॉल दोघांनाही ३० लाखांची लॉ’टरी लागली आहे.
म्हणजे संपूर्ण कुटुंबाकडे काहीच दिवसांत, ६० लाख रुपये आले आणि ते लखपती बनले. या सुखद ध’क्क्या’मुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातवरण आहे. याबद्दल बोलताना कॅथलिन म्हणाल्या, ‘लॉ’टरी वगैरे खरेदी करणे, मला खूप आकर्षक कधीच वाटले नव्हते. हा नशिबाचा खेळ आहे. त्यामुळे लॉ’टरी नाही लागली तर केवळ हिरमोड होतो.
म्हणून मी आयुष्यभर आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले. पॉल अधून-मधून लॉ’टरीचे तिकीट खरेदी करत असतो. त्याच्याच म्हणण्यावरून मी प्रथमच लॉ’टरीचे तिकीट खरेदी केले. आश्चर्य म्हणजे मला लगेच बंपर लॉ’टरी लागली. हे माझ्यासाठी अनपेक्षित होत. सोबतच माझ्या मुलालासुद्धा लॉ’टरी लागली, म्हणून आम्ही आनंदी आहोत.’
तर तिचा मुलगा पॉल म्हणाला, ‘असं नाहीये की, आम्ही ६० लाख रुपये कमवू शकलो नसतो. पण आता या डबल लॉ’टरीमुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. या पैशाचं नक्की काय करायचं हे अजून आम्ही ठरवलं नाहीये. सध्या घरात केवळ पार्टीचे वातवरण आहे.’