चिमुकलीचा मृ त्यू होऊन 12 तास झाले, अंतिम संस्कार करण्याआधीच आईने असं काही केलं की अचानक जिवंत झाली मुलगी..वाचून थक्क व्हाल..

चिमुकलीचा मृ त्यू होऊन 12 तास झाले, अंतिम संस्कार करण्याआधीच आईने असं काही केलं की अचानक जिवंत झाली मुलगी..वाचून थक्क व्हाल..

या पृथ्वीतलावर जन्मलेल्या माणसाचा मृ त्यूही एक दिवस निश्चित आहे. परंतु असे म्हणतात की या पृथ्वीवर येण्याची तारीख निश्चित नाही किंवा येथून निघण्याची शेवटची तारीख देखील माहित नाही. आपल्या माणसाचे प्रेम त्या व्यक्तीला यमराजापासून देखील वाचून आणू शकते असं बोललं जातं.

आपल्याच डोळ्यांसमोर आपल्या लहान मुलांना मृ त बघणे एखाद्या आईसाठी अत्यंत वेदनादायक असते. त्या आईच्या वेदनांचा आपण विचार देखील करू शकत नाही. अशावेळी आपलं मूल वापस यावं असं प्रत्येक आईला वाटतं. तर त्या आईचे दुःख बघून आसपासच्या लोकांना देखील असंच वाटतं.

त्याच वेळी, अशा अनेक घटना ऐकायला मिळतात जिथे माणूस मृत्यूनंतर पृथ्वीवर पुन्हा जिवंत होतो. अशा कथा नवीन नाहीत. अनेकदा अशा घटना हा निसर्गाचा अनोखा चमत्कार मानला जातो. अशीच एक घटना नुकतीच मेक्सिकोत घडली. आईने आपल्या प्रेमाने मृ त मुलीला पुन्हा जिवंत केले.

चक्रावले ना डोळे, पण ही अविश्वसनीय घटना खरी आहे. डॉक्टरांनी 3 वर्षांच्या मुलीला मृ त घोषित केले होते, परंतु ती स्वतःच्या अं’त्य’सं’स्का’राच्या दिवशी उभी राहिली आणि तिच्या आईला हाका मारू लागली. यानंतर उपस्थित लोकांचा श्वास क्षणभर थांबला.

मेक्सिकोमध्ये राहणाऱ्या एका 3 वर्षीय मुलीसोबत असा निसर्गाचा चमत्कार घडला की डॉक्टरांचाही विश्वास बसणार नाही. वास्तविक, तीन वर्षांची कॅमिलिया रोक्साना मृ’त्यू’च्या 12 तासांनंतर जिवंत झाली. हे पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. हे प्रकरण १७ ऑगस्टचे आहे.

मेक्सिकोमध्ये राहणाऱ्या ३ वर्षीय कॅमिलिया रोक्सानाला पोटात संसर्ग झाला होता, त्यामुळे तिला उपचारादरम्यान मृ त घोषित करण्यात आले. यानंतर, जेव्हा कॅमेलियावर अं’त्य’सं’स्का’र केले जात होते. त्या वेळी मुलीच्या आईला ,म्हणजेच कॅमिलियाला  वाटले की तिची मुलगी जागी झाली आहे.

अशा स्थितीत तिने श’व’पे’टी उघडताच ती मुलगी उठून श’व’पे’टी’त बसली. मृ त घोषित केल्यानंतर 12 तासांनंतर मुलगी पुन्हा जिवंत पाहून तेथे उभ्या असलेल्या लोकांना ध’क्का’च बसला. वास्तविक, मुलीला पोटात संसर्ग झाल्याने आणि उपचारादरम्यान तिच्या हृदयाचे ठोके बंद झाले.

त्यानंतर तिथल्या सॅलिनास डी हिल्डाल्गो कम्युनिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.  त्यामुळे डॉक्टरांनी तिला. मृत घोषित केले. पण या स्थितीत देखील आईने क्षणभरही विचार केला नाही की आपले लेकरू मे’ले आहे. ती पुन्हा पुन्हा ओरडत राहिली की तिची मुलगी मे’ले’ली नाही.

अशा परिस्थितीत कुटुंबीयांनी मुलीच्या आईलाही तिच्या मृ त दे हा पासून दूर ठेवले. दुसऱ्या दिवशी, जेव्हा त्या मुलीला अं’त्य’सं’स्का’रा’साठी नेण्यात आले तेव्हा कॅमिलियाची आई सांगू लागली की तिचे बाळ श’व’पे’टी’मध्ये थरथरत आहे. असे असूनही तिच्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही आणि अखेर जेव्हा श’व’पे’टी उघडली गेली. तेव्हा ती मुलगी रडत तिच्या आईला आवाज देऊ लागली, जे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published.