‘त्या’ एका घटनेमुळे बॉलिवूड सोडून अंडापाव विकण्याची ‘या’ अभिनेत्यावर आली होती वेळ, म्हणाला; जो व्यक्ती मृ, त्यूला जवळून बघतो..

‘त्या’ एका घटनेमुळे बॉलिवूड सोडून अंडापाव विकण्याची ‘या’ अभिनेत्यावर आली होती वेळ, म्हणाला; जो व्यक्ती मृ, त्यूला जवळून बघतो..

गोलमाल हा सिनेमा म्हणलं कि काय समोर येत? अजय देवगण, अर्शद वारसी, तुषार कपूर यांची भन्नाट धमाल, आणि मस्ती, यामधून एक हलकं-फुलकं कथानक, जे सर्वच प्रेक्षकांना खळखळून हसवतात. बॉलीवूडमध्ये अनेक कॉमेडी सिनेमा बनवले जातात. मात्र आपल्या कुटुंबासोबत बसून बघता यावे असे काहीच कॉमेडी सिनेमा आजकाल बनतात.

गोलमाल हे देखील त्याच काही मोजक्या सिनेमांपैकी एक आहेत. या नावाखाली,रोहित शेट्टी आतापर्यं चार सिनेमा, प्रेक्षकांसाठी घेऊन आला. विशेष म्हणजे, चारही सिनेमा प्रचंड लोकप्रिय ठरले. यामधील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांची मन जिंकली. पहिल्या गोलमालमध्ये, बबली भाईची भूमिका साकारणारे, संजय मिश्रा यांना देखील चांगलीच पसंती मिळाली होती.

त्यानंतर, गोलमलच्या प्रत्येक सिनेमामध्ये, ते कोणते तरी एक अगदी विनोदी पात्र रेखाटतात. त्यांचे सर्वच पात्र, प्रेक्षकांची मनं जिंकतात. संजय मिश्रा हे मनोरंजन सृष्टीमधील एक मोठं नाव आहे. खास विनोदी शैली, आणि जोडीला अगदी परफेक्ट कॉमेडी टायमिंग त्यामुळे त्यांच्या भन्नाट कॉमेडीचे अनेक चाहते आहेत. ऑफिस ऑफिस या लोकप्रिय मालिकेतून त्यांना खास लोकप्रियता मिळाली होती.

त्यानंतर त्यांनी अनेक, हिंदी मालिकांमध्ये, नाटकांमध्ये आणि सिनेमामध्ये देखील काम केले. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका, प्रचंड लोकप्रिय ठरल्या. मात्र, याच संजय मिश्रा यांनी आपल्या आयुष्यात खूप क’ठीण काळ भो’गला आहे, हे कदाचित अनेकांना माहित देखील नसेल. काही वर्षांपूर्वी, अचानक संजय मिश्रा याना आपल्या वडिलांची प्रकृती चांगलीच खालावली असल्याचे समजले.

एका आ’जारामुळे त्यांची प्र’कृती खूपच खरा’ब झाली. कित्येक काळ त्यांच्या वडिलांनी मृ’ त्यूला झुंज दिली, पण अखेरीस काळापुढे ते हरले. आणि त्यांच्या वडिलांचे नि’ध’न झाले. त्यानंतर संजय मिश्रा सर्व काही विसरले होते, आणि त्यांनी वेगळाच निर्णय घेतला. त्याबद्दल बोलताना ते म्हणतात, ‘मी माझ्या वडिलांच्या खूप जवळ होतो. ते कायम माझ्यसोबाबतच असावे असंच मला वाटत होत.

डॉक्ट’रांनी खूप प्रयत्न केले तरीही ते वा’चू शकले नाही. आणि माझ्या वडिलांनी हे जग सोडले. मृ’ त्यूला इतक्या जवळून पाहिल्यानंतर, मला हेच जीवनाचे सत्य आहे हे समजले. त्यामुळे, मी फक्त आईला काही तरी बोललो आणि तिचा निरोप घेतला. आईचा निरोप घेऊन, गंगेच्या किनारी एका बाजूला मी साधा अंडापावचा गाडा टाकला.

त्यातून जेमतेम कमाई होत होती, पण मला त्याची काहीच पर्वा नव्हती. मला काहीच करण्याची इच्छा उरली नव्हती. असच आयुष्य जगावे आणि एक दिवस म’रून जावे, असा विचार मी करत होतो. त्यातच, मला रोहित शेट्टीच्या ऑफिसमधून फोन आला. ऑल द बेस्ट सिनेमामध्ये मी काम करावे अशी, रोहितची इच्छा होती.

मुंबईला परतण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती म्हणून, मी पहिले नकार दिला. पण माझे खचलेले मनोबल जाणून घेऊन, पुन्हा रोहित कडून फोन आला आणि कमीत कमी भेटू असं त्याने म्हणले. झालं ते संपल आणि आता पुढे जाऊ, असं म्हणत रोहितने मला सांभाळत सिनेमामध्ये पुन्हा पदार्पण करण्यास भाग पाडलं.’

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published.