खूपच सुंदर आणि हॉ’ट दिसते ईशान किशनची ‘गर्लफ्रेंड’, आहे २०१७ ची मिस इंडिया…पहा फोटो

खूपच सुंदर आणि हॉ’ट दिसते ईशान किशनची ‘गर्लफ्रेंड’, आहे २०१७ ची मिस इंडिया…पहा फोटो

क्रिकेटपटू आणि बॉलीवूड अभिनेत्री यांच्यातील प्रेम प्रकरणं आणि अ’फेअर्स हे बऱ्याच काळापासून सुरु आहेत. पूर्वीही क्रिकेटपटू आणि बॉलीवूड अभिनेत्री यांच्यामध्ये अ’फेअर्स व्हायची, पण ही अ’फेअर्स लपवली जायची किंवा लोकांना समजायची नाहीत. पण आता या गोष्टी त्यांच्यासाठी किंवा लोकांसाठी काही नवीन नाही.

आता प्रेत्यक जण बिनधास्थपणे आपले प्रेम प्र’करण जाहीर करतात. बॉलिवूड आणि क्रिकेट याचे संबंध फार पूर्वी पासून आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर, शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान, विराट-अनुष्का, झहीर खान-सागरिका घाटगे, हरभजन सिंग-गीता बसरा आणि युवराज सिंग-हेज कीच. अशा कित्येक क्रिकेट-बॉलीवूड जोड्या आपण पहिल्या आहेत.

यामध्ये टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या यांचेही नाव देखील या यादीत समाविष्ट झाले आहे. आजही असे अनेक क्रिकेटर आहेत ज्यांचे बॉलिवूड मधील अभिनेत्रींसोबत अ’फेयर सुरु आहे. के ल राहुलचे सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसोबत अ’फेयर असल्याची चर्चा सुरु आहे. पण आज आपण अशा एका नवख्या क्रिकेटरबद्धल बोलणार आहोत ज्यांचे खूप कमी कलावाधीत आपले नाव कमविले आहे.

त्याच्या मार्ग्दर्शनाखालीच इंडियाने अंडर-१९ चा विश्वकप जिंकला होता. तो क्रिकेटर दुसरा कोणी नसून ईशान किशन आहे. ईशान किशन याने क्रिकेटमध्ये येण्यासाठी खूप संघर्ष केला. त्याला क्रिकेटची इतके वे’ड लागले होते की तो झोपायचा तेव्हा सोबत भेट घेऊन झोपत असे. क्रिकेटच्या आवडीमुळे त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले होते.

पण आज त्याने आपल्या मेहनतीच्या बळावर आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आणि वेशष म्हणजे आपल्या देशात क्रिकेट मध्ये खूप स्पर्धा बघायला मिळते आणि अशात आपले स्थान निर्माण करणे नक्कीच खूप अवघड आहे. पण अशात त्याने आपले स्थान निर्माण केले आहे आणि त्याला मुंबईने १५.५ कोटीमध्ये विकत घेतलं आहे.

प्रशिक्षक संतोष यांनीही दिला होता पाठिंबा :- इशानचे प्रशिक्षक संतोष कुमार सोबत होते ज्यांनी आपल्या करियेरचे बलिदान दिले होते असे म्हणतात. ईशान पटनातील वाईसीसी क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असत आणि त्याने ईशान किशनची क्षमता पाहिली होती.

इशानला त्याने इतके प’रिश्रम करून शिकवले होते की इशानला एक चांगला फलंदाज आणि यष्टीरक्षक बनविण्यात संतोषची महत्वाची भूमिका होती. तोच प्रशिक्षक संतोष एका मुलाखतीत म्हणतो की तो यष्टीरक्षकांमधील एक वेगवान विकेटकीपर होता. एवढेच नव्हे तर प्रशिक्षक संतोषनेही ईशानची तुलना धोनीशीही केली.

मीडिया वर ईशान आणि त्याचे ग’र्लफ्रें’डची अशी होतेय चर्चा :- भारत ‘अ’ संघासह वेस्ट इंडिजच्या दौर्‍यावर गेलेला ईशान त्यावेळी आपली प्रेयसी अदिती हंडीयासमवेत दिसला होता. त्यावेळी त्यांना दोघांनाही सोबतच कॅमेऱ्यात कै’द केले गेले होते. त्यांचे दोघांचे फोटो पाहुन युजर्स ईशान आणि आदित यांच्यातील नात्याबद्दल अंदाज बांधत आहेत.

इशान किशानची गर्लफ्रेंड प्रसिद्ध मॉडल असून मिस इंडिया 2017 ची फायनालिस्टही आहे. एवढेच नाही तर आदिती 2018च्या मिस सुपरनॅचरल इंडियाचे विजेतेपदही पटकावले आहे. इशान आणि आदिती गेल्या 2 वर्षांपासून एकत्र आहे. आदिती सो’शल मी’डियावर आपले हॉ’ट फोटो शेअर करत असते.

अदिती हुंडई दिसण्यात खूपच सुंदर आहे. निसर्गाने या मुलीला खूपच सुंदर रूप दिले आहे. इंटरनेटवर तिच्या सौंदर्याबद्दल ती नेहमीच चर्चेत राहते. अदिती हुंडई इंटरनेटवर तिची सुंदर छायाचित्रे पोस्ट करत असते जे तिच्या फॅन्स लोकांना खूप आवडतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.