काय सांगता ? ‘या’ देशामध्ये महिलांना ब्रा, आणि अं’डरवि’यर घा’लण्यावर आहे बंदी, जाणून घ्या ‘या’ देशाचे अजब-गजब नियम…

अनेक देशांमध्ये पुरुष प्रधान संस्कृती असते. तर काही देशांमध्ये महिलांना हा खूप मान सन्मान दिला जातो. प्रत्येक देशांमध्ये महिलांसाठी काही तरी वेगवेगळे का’यदे करून ठेवण्यात आलेले आहेत. मात्र, महिलांसाठी सर्वात चांगले कायदे कुठल्या देशात आहेत हे मात्र सांगणे कठीण आहे, असे असले तरी भारत देशांमध्ये महिलांसाठी खूप चांगले फायदे आहेत, असे म्हणावे लागेल.
भारतामध्ये महिलांना चांगल्या पद्धतीने न्याय तसेच महिलांना येथे वागणूक चांगली मिळते. इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतामधील महिला अधिक सुरक्षित आहेत, असे जागतिक स्तरावरून सांगण्यात आले आहे. भारताच्या शेजारी असलेल्या पा’किस्ता’न किंवा चीन यामध्ये महिलांच्या बाबतीत अतिशय खडतर असे कायदे आहेत. या देशांमध्ये महिलांवर घोर असे अ’त्याचार करण्यात येतात.
अफगाणिस्तानमध्ये तर महिलांना अतिशय द’र्जाहीन वा’गणूक देण्यात येते. अ’फगाणि’स्तान मधील लादेनच्या पाडावानंतर अमेरिकेचे सैनिक अजुनही तेथेच तळ ठोकून होते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे सै’निक आपल्या देशात जाणार होते. मात्र, तेथील महिलांनी अमेरिकन सैनिकांनी अफगाणिस्तान सोडून जाऊ नये, अशी विनंती केली.
त्यामुळे त्यांच्यामध्ये किती द’हश’त आहे, हे आपल्याला लक्षात येईल. यातूनच अमेरिकेत महिलांना चांगले स्वातंत्र्य मिळते. मात्र, अमेरिकेच्या काही भागांमध्ये महिलांसाठी अतिशय क’डक असे कायदे आहेत. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये अशीच माहिती देणार आहोत की, महिलांच्या बाबतीत कुठल्या देशांमध्ये काय काय कायदे आहेत.
1) उत्तर कॅरोलिना:- या देशांमध्ये महिलांच्या बाबतीत अतिशय ख’डतर असे कायदे आहेत. या देशांमध्ये मु’स्लीम संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगण्यात येते. या देशांमध्ये महिलांना आपल पूर्ण श’रीर हे झाकून ठेवावे लागते. असा येथे नियमच आहे. एखाद्या महिलेने हा नियम तो’डला, तर तिला क’डक शि’क्षा देण्यात येते.
2) इराण:- या देशांमध्ये देखील महिलांसाठी क’ठोर का’यदे आहेत. येथे मु’स्लिम बहुल समाज आहे. या देशांमध्ये पुरुषांना बहु पत्नीचा दर्जा प्राप्त आहे. त्यामुळे एका पुरुषाला अनेक पत्नी असतात, तर म’हिलांवर अ’त्याचार देखील या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतात. महिलांना येथे काहीही करण्यास बं’दी असते. काही वर्षापूर्वी या महिलांना महिला क्रिकेट वर्ल्ड कप खेळू देण्यात आला नव्हता.
3) सौदी अरब:- या देशांमध्ये देखील महिलांसाठी अतिशय क’ठोर असे कायदे आहेत. या देशांमध्ये महिलांना कुठलेही वाहन चालवता येत नाही. जर महिलांनी हा का’यदा तो’डला तर त्यांना कड’क शि’क्षा केली जाते.
4) इटली:- इटली या देशांमध्ये पनीर फॅक्टरीमध्ये महिलांना अजिबात येऊ दिले जात नाही. येथील हा नियम आ’श्चर्यकारकच आहे, तसेच एखादी महिला सुंदर असेल तर तिला देखील अशा फॅक्टरीत येऊ दिले जात नाही.
5) व्हॅटिकन सिटी:- हा एक अतिशय छोटासा देश आहे. या देशांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे, असे असले तरी या देशांमध्ये महिलांना मतदानाचा अजिबात अधिकार नाही. त्यामुळे त्यांच्या मूलभूत ह’क्कावर गदा आणली जात असल्याची ओरड येथे अनेक वर्षापासून होते.
6) अमेरिका:- अमेरिकेच्या मिसोरी राज्यामध्ये महिलांसाठी अतिशय वि’चित्र असा का’यदा आहे. या राज्यांमध्ये महिलांना ब्रा, पॅं’टी किंवा इंनर यापैकी काहीही परिधान करता येत नाही. त्यामुळे महिलांची फार कु’चंबणा होते.