नु’सत्या तों’ड ओळखीवरून त’रू’णासोबत जे’जु’रीला जाणे त’रु’णीला पडले म’हा’गात, पहा काही क्ष’णात त’रु’णी सोबत घ’ड’ले असे काही की….

नु’सत्या तों’ड ओळखीवरून त’रू’णासोबत जे’जु’रीला जाणे त’रु’णीला पडले म’हा’गात, पहा काही क्ष’णात त’रु’णी सोबत घ’ड’ले असे काही की….

आपले आयुष्य असे आहे की यात आपल्याला कित्येक लोक भेटत राहतात. कोणी अगदी काही वेळासाठी भेटले तरी आयुष्यभरासाठी आठवणी मागे सोडून जातात. तर काही व्यक्ती असे येतात जे सोबत तर असतात पण मनात मात्र जागा नाही करू शकत.

रोजच्या प्रवासात असो अथवा दररोजच्या जगण्यात असो रोज एखादा नवीन स्वभाव, एखादी नवीन व्यक्ती काहीतरी शिकवून जातेच. फक्त गरज असते त्या नजरेने त्यांना बघण्याची अथवा परखण्याची. परखणे म्हणजे अगदी काही त्यांच्या आत बघायला लागत नाही. कधी त्यांच्या बोलण्यावरून तर कोणाच्या गप्पांमधून तर अगदी कधी कोणाच्या चेहऱ्यावरून पण एखाद्या व्यक्तीची पारख होऊ शकते.

पण कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीची पारख करणे चुकतो आणि मग आपल्याला नाहक त्रा ‘स स’हन करावा लागतो. आता अशीच काहीशी गोष्ट या म’हिलेसो’बत घडली आहे. तिचा अति विश्वास कदाचित तिच्या जी’वा’वर देखील बे’तू शकला असता. चला तर मग नेमके या म’हिलेसो’बत काय घ’डले आहे ते जाणून घेऊया.

सोलापूर जिल्यातील एका महिला शिक्षिकेला केवळ जुजबी तोंड ओळख असलेल्या व्यक्ती बरोबर फिरणे चांगलेच अं’ग’लट आले आहे. पाटील या व्यक्तीने एका शिक्षक महिलेचे ७५ ह’ जार रु’ पये किमतीचे सो’न्याचे दा’गिने व रो’ख र’क्क’म पळवून नेल्याची घ’ट’ना नुकतीच घ’डली आहे.

या प्र’करणी आता लोणी काळभोर पो’ लि’सां’नी पाटील या व्यक्तीच्या वि’रो’धात फ’सवणु’कीचा व चो’रीचा गु’ न्हा दा’खल केला आहे. लोणी काळभोर पो’ लि’सां’नी दिलेल्या माहितीनुसार, महिला शिक्षिका या सोलापूर जिल्हातील एका शाळेत कार्यरत आहेत.

त्या साधारण दिड वर्षापुर्वी कामानिमित्त करमाळा येथे गेल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्यांची पाटील यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांची समोरासमोर भेट झाली नसली तरी त्यांच्यात अनेक वेळा फोनवरुन संभाषण मात्र नक्की झाले होते. पण शैक्षणिक काम असल्याने म’हिला पुण्यात आल्या होत्या.

तेव्हा ही बाब पाटील यांना समजताच त्यांनी जेजुरी फिरायला येण्याची विनंती केली. त्यानंतर हे दोघेजण जेजुरी येथे गेले. पण जेजूरी या ठिकाणाहून दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे येताना पाटील यांनी ल’घुशं’केसाठी आपली गाडी सासवड रोडवरील एका हॉटेल शेजारी थांबवली.

दरम्यान गाडी थांबताच पाटील यांनी महिलेला गाडीतून खाली उतरवले. पण खाली उतरताच पाटील याने आपल्या ताब्यातील चारचाकी गाडी घेऊन पुण्याकडे फ’रार झाला. महिलेने गाडीतून उतरताना आपली पर्स गाडीतच ठेवल्याने पर्समधील ७५ ह जार रु’ पये कि’मतीचे सोन्याचे दागिने व रो’ख र’क्कम पाटील या व्यक्तीने पळवून नेले.

तेव्हा तो व्यक्ती पळून जात असल्याचे लक्षात येताच महिलेने आ’रडाओ’रड करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत पाटील याची गाडी दिसेनाशी झाली होती. त्यानंतर पाटील या व्यक्तीने मोबाईल फोनही बंद केल्याचे महिलेच्या लक्षात आले. तेव्हा आपली फ’ सव’णुक झाल्याचे लक्षात येताच जवळकर यांनी लोणी काळभोर पो ‘लि’सा’त पाटील यांच्या विरोधात त’ क्रार दाखल केली.

त्यामुळे आपण सुद्धा सदैव सतर्क रहा. नाहीतर आपल्या सोबत देखील असे प्रकरण कधी सुद्धा घ’डू शकते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर वि’श्वास ठेवण्याआधी दहा वेळा विश्वास ठेवा. अन्यथा आपल्यासोबत देखील अशा प्र’कारे काही सुद्धा घ’डू शकते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *