IAS च्या मुलाखतीत मु लीला विचारला प्रश्न : ‘अशी’ कोणती वस्तू आहे जी ‘आत’ मध्ये टाकल्यानंतर लाल रंग बाहेर येतो? मुलीने उत्तर देताच झाली निवड

IAS ऑफिसर बनायचं असेल तर तर किती कठीण परीक्षांना सामोरे जावे लागते हे जाणून घे णे आवश्यक आहे. त्यासाठी किती परीक्षा द्याव्या लागतात, त्याच्या इंटरव्यू मध्ये कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात. IAS बनण्यासाठी यूपी एससी नावाची परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा भारतातील सगळ्यात अवघड परीक्षा मानली जाते.
IAS साठीच्या परीक्षेत पास होने जेवढे अवघड आहे, त्यापेक्षा जास्त अवघड आहे परीक्षेच्या इंटरव्यू मध्ये पास होणे. इंटरव्यू मध्ये विचारले जाणारे प्रश्न हे खूपच भयं कर असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे डोके पूर्णपणे चक्रावून जाते. विद्यार्थ्यांचा हजरजबाबदारीपणा आणि त्यांचा IQ लेव्हल चेक करण्यासाठी असे प्रश्न विचारले जातात. आम्ही इथे असे काही प्रश्न दिले आहे जे मागील काही वर्षांच्या इंटरव्यू मध्ये विचारले गेले आहे. याचे उ त्तरेही त्यासोबत दिलेले आहेत.
1. पहिला प्रश्न
एक मनुष्य 12 किलोमीटर उत्तरेकडे, नंतर पंधरा किलोमीटर पूर्वेकडे, परत 19 किलोमीटर पश्चिमेकडे, परत 15 किलोमीटर दक्षिणेकडे जातो तर, तो म नुष्य त्याच्या प्रारंभिक बिंदूपासून किती किलोमीटर दूर असतो?
उत्तर: पाच किलोमीटर
2. दुसरा प्रश्न
11+11=4
12+12=9
13+13=?
उत्तर: ह्या प्रश्नामध्ये तुम्ही नि रखून पाहिले तर तुम्हाला हे कळेल बेरीजमध्ये दिलेल्या संख्येचे दोन्ही अंक आपण वर्ग केले आहेत. जसे की 11 मध्ये 1 आणि 1 हे मिळून 2 बनलेले आहेत, दोन चा वर्ग चार असतो त्यामुळे 11+11=4. अशा च प्रकारे 12 या संख्येमध्ये 1 आणि 2 हे अंक जोडले गेले आहे त्यांची बेरीज 3 येते आणि 3 चा वर्ग 9 वा असतो म्हणून 12+12=9. अशाच प्रकारे 13 या संख्येमध्ये 1 आणि 3 हे अंक जोडले गेले आहे. त्यांची बेरीज 4 येते आणि 4 चा वर्ग 16 असतो. म्हणजेच याचे उत्तर 13+13=16.
3. तिसरा प्रश्न
अशी कोणती वस्तू आहे ती सतत प डत असते पण कधीच तुटत नाही?
उत्तर: पाऊस
4. चौथा प्रश्न
IAS च्या परीक्षेत मध्ये मुलीला विचारले गेले की अशी कोणती वस्तू आहे जी आ त मध्ये टाक ल्यानंतर लाल रंग बाहेर येतो?
उत्तर: तर त्या मुलीने खूपच सरळ पद्धतीने उत्तर दिले पानाला आत मध्ये टाकल्यानंतर लाल रंग बाहेर येतो. पान खाल्ल्यानंतर मजा सुद्धा वाटते.
5. पाचवा प्रश्न
राम आणि शाम दोघे जुळे भा ऊ आहेत, दोघांचा जन्म मे मध्ये झाला आहे पण त्यांचा वाढदिवस जून मध्ये असतो असे का?
उत्तर: मे हे दोघांचे जन्म झालेले ठिकाण आहे.
6. सहावा प्रश्न
हा प्रश्न एका मुलीला विचारला गेला होता जर तुला एखाद्या सकाळी कळले की तू गरोदर आ हेस तर तू काय करशील?
उत्तर: त्या मुलीने अगदी सहजपणे उत्तर दिले, मी खूप खुश होईल आणि ही गोष्ट माझ्या पतिला सांगेल.
7. सातवा प्रश्न
एखादा मनुष्य आठ दिवस न झोपता कसा जि वंत राहू शकतो?
उत्तर: तो मनुष्य रात्री झोपत असेल.
8. आठवा प्रश्न
जर निळा समुद्रामध्ये लाल रंगाचा दग ड टाकल्यास काय होईल?
उत्तर: तो दगड ओला होईल.