IAS मुलाखतीत मुलीला विचारला गेला एक ल’ज्जा’स्पद प्रश्न : ‘खोटं’ बोलताना शरीराचे कोणते ‘अं’ग’ होते गरम….

IAS मुलाखतीत मुलीला विचारला गेला एक ल’ज्जा’स्पद प्रश्न : ‘खोटं’ बोलताना शरीराचे कोणते ‘अं’ग’ होते गरम….

यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षा या आपल्या देशातील सर्वात कठीण परीक्षा मानल्या जातात. आपल्या देशातील प्रत्येक तरुण हा आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न आपल्या उराशी बाळगून असतो. बरेच लोक यासाठी मेहनत करत असतात काही जन तर रात्रीचा दिवस करून अभ्यास करत असतात. परंतु यूपीएससी परीक्षेत फार कमी लोक पास होतात.

आपल्या सर्वांना माहिती असेलच की नुकतीच यूपीएससी 2019 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या उमेदवाराची मुलाखत घेतली जाते. मुलाखत दरम्यान असे अनेक चकित आणि डोके फिरवून टाकणारे प्रश्न त्यांना विचारले जातात जे तुमच्या देखील मनाला त्रास देतील.

आय.ए.एस.च्या मुलाखती दरम्यान बर्यानच वेळा असे कठीण प्रश्न विचारले जातात ज्यांचे उत्तर देणे तसे सोपेच असते परंतु हे प्रश्न इतके विचित्र आणि वळवून विचारले जातात की त्यांचे ऐकून घेतल्यावर उमेदवार खूप विचार करत राहतो आणि त्याला याचे नेमके काय उत्तर द्यावे हे त्याला समजत नाही.

आज आम्ही तुम्हाला आयएएस मुलाखतीमधले काही महत्वाचे प्रश्न आणि यांची उत्तरे सांगणार आहोत जे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. हे प्रश्न आयएएस मुलाखतीत वारंवार विचारले जात असतात, तर मग चला या प्रश्नांसह सुरवात करूया.

01) इंधन म्हणून अणुभट्टीमध्ये काय काम करते?
उत्तर – युरेनियम
02) द्रव पदार्थाला गरम केल्यावर त्याचे घनत्व काय होते?
उत्तर – द्रव पदार्थाला गरम केल्यावर त्याच्या घनत्व मध्ये घट होते.
03) जर नोड आणि संलग्न अँटीनोड दरम्यानचे अंतर 30 सेमी असेल तर मग तरंगची लांबी किती असेल?
उत्तर – 120 सेमी

04) फ्युजच्या तारेचे स्वरूप काय असते?
उत्तर – उच्च प्रतिरोध आणि निम्न द्रवणांक.
05) हे शक्य आहे का की माणूस सलग 10 दिवस झोपल्याशिवाय जगू शकेल?
उत्तर – होय हे अगदी शक्य आहे कारण झोपेचा वेळ रात्रीचा असतो. माणूस दिवसा झोपणार नाही.
06) ग- र्भाशयामधील बाळाच्या विकासाबद्दल जाणून घेण्यासाठी कोणते यंत्र वापरायचे?
उत्तर – अल्ट्रा साउंड सोनोग्राफी

07) ड्राई सेल चे एनोड कशाचे बनलेले आहे?
उत्तर – ग्रेफाइट म्हणजे कार्बनचे
08) वाहनांचे टायर मध्ये योग्य प्रकारेच का हवा भरावी लागते?
उत्तर – वाहनाची होणारी घसरण आणि कमीतकमी घर्षण टाळण्यासाठी योग्य हवा भरणे आवश्यक आहे.

09) ते काय आहे ज्याचा वापरण्यापूर्वी ते तोडावे लागते?
उत्तर – बहुतेकदा असे प्रश्न ऐकल्यानंतर उमेदवार बरेच विचार करण्यास सुरवात करतात. या प्रश्नाचे अचूक उत्तर म्हणजे अंडे कारण अंडी फोडल्याशिवाय वापरता येत नाहीत.
10) खोटे बोलताना श’रीराचा कोणता भा’ग ग’रम होतो ते सांगा?
उत्तर – खोटे बोलताना एखाद्याचे कान ग’रम होत असतात.

11) अशी कोणती गोष्ट आहे जी आपण एकाच वेळी एखाद्याला देऊ शकता आणि आपल्याकडे देखील ठेवू शकता?
उत्तर – या प्रश्नाचे अचूक उत्तर म्हणजे तुमची जीभ आपण जीभ दुसर्याक कोणालाही देऊ शकता आणि त्याचवेळी जीभ आपल्याबरोबर देखील असेल.
12) जर तुमच्या मामाची बहीण तुमची मावशी नसेल तर ती काय आहे?
उत्तर – या प्रश्नाचे अचूक उत्तर म्हणजे आई.

आम्ही दररोज तुम्हाला अशाच नवनवीन आणि उपयोगी लेख आपल्यासाठी घेवून येत असतो. जर तुम्हाला असेच चांगले उपयोगी लेख वाचत राहायचे असेल तर आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *