घरगुती वादामुळे कॉ’लग’र्ल संबोधून बायकोचा पॉ’र्नगृ’पमध्ये टाकला आ’क्षेपार्ह फोटो, पुढे बायकोने केलेल्या कृत्यामुळे नवऱ्याला फुटला घाम …

पती पत्नीचा वा’द कोणासाठीच नवीन नाहीये. सगळिकेच आपल्याला हा वा’द बघायला मिळतो. कधी काही छोट्या गोष्टींवरून तर कधी मोठ्या गोष्टींवरून हा वा’द सुरूच असतो. प्रत्येक घरात आपल्याला पती पत्नीचे भां’डण बघायला मिळतात. मात्र या सात जन्माच्या नात्यामधील विश्वास आणि प्रेम जेव्हा सं’पते, तेव्हा मात्र याचे गं’भीर परि’णाम आपल्याला बघायला मिळतात.
आपल्याच, पत्नीचे वैय’क्तिक फोटो पॉ’र्न ग्रुप आणि पॉ’र्न वेब’साईट वर टा’कले आहेत. त्याने फक्त फो’टोज टाकलेच नाही तर, तिला कॉ’लग’र्ल म्हणून देखील त्यात सांगितले आहे. मेरठ येथील रहिवासी एका व्यक्तीचे आपल्या पत्नीसोबत भां’डण झाले. त्यानंतर पत्नी आपले ऐकत नाही हे बघून त्याने, तिचे फोटो एक कॉ’लग’र्ल म्हणून सगळीकडे टाकले.
याबद्दल, पत्नीने पो’लीस ठा’ण्यात तक्रार नोंदवली असून, लवकरात लवकर न्याय मिळावा अशी आशा करत आहे. मेरठ येथील, मुंडाली मधील सोनू नावाच्या तरुणाचा २०१९ मध्ये विवाह झाला होता. मात्र लग्नाच्या काही दिवसांमध्येच त्या दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून भांड’ण सुरु झाले.
सुरुवातीला त्यांचे हे वा’द अगदी छोटाले असले तरी नंतर त्याचेच रूपांतर भां’डणांमध्ये झाले. पत्नीने, आपल्याच पतीच्या विरो’धात हुं’डा मागत असल्याचा दावा करत के’स ठोकला. त्यानंतर ती आपल्या माहेरीच राहत होती. त्यातच के’स माघे घे, आणि इतर गोष्टींवरून त्या दोघांमध्ये वा’द सुरूच होता. त्यातच पतीने, अगदी अविश्वसनीय असे केले.
आपल्या पत्नीचे फोटो त्याने, कॉ’ल’ग’र्ल म्हणून पॉ’र्न ग्रुप आणि पॉ’र्न वे’बसा’ईट वर टाकले. याबद्दल संबं’धित महिलेला समजताच तिच्या, पायाखालची जमीनच सरकली. आपल्याला ब’दना’म करण्यासाठी, नवऱ्याने असे घा’णेरडे कृत्य केले असल्याचे तिने बोलले आहे.
ज्या समाजात आपण राहतो तिथे अश्या प्रकारची ब’दना’मी संपूर्ण कुटुंब उ’द्धव’स्त करते, त्यामुळे त्या महिलेने त्वरित पो’लिसां’मध्ये धाव घेतली. अजराडा या मेडिकल भागात संबंधित तरुण राहतो म्हणून आता हि के’स दोन ठाण्यांची मधेच अ’डकली आहे. दोन्ही पण पो’लीस ठाण्यातील पो’लीस अधिका’ऱ्यांनी दोन्ही पक्षाला समजून सांगण्याचे खुप प्रयत्न केले .
मात्र अजूनही आ’रोप-प्रत्या’रोप सुरूच आहेत. महिलेच्या तक्रा’रीमुळे, लवकरच कार’वाई करणार असल्याचे पो’लीस अधिकाऱ्यां’नी सांगितले आहे. पी’डित महि’लेचा कुटुंबीयांनी यावर ठोस कारवाई करण्याची विनंती केली आहे. दरम्यान संबंधित तरुणाने आपल्याला बद’नाम करण्यासाठी आपल्यावर हुं’डा आणि मा’नसि’क उत्पि’डनची के’स आपल्या बायकोने केली आहे.
असा दावा केला आहे. नक्की कोणत्या कारणावरून त्या दोघांमध्ये वा’द सुरु झाला होता याबद्दल कोणीच स्पस्ष्टपणे काहीही सांगत नाहीये. मात्र नवऱ्याने केलेलं हे कृत्य खूपच घृणि’त आहे, त्याबद्दल त्याला विचारले असता, त्याने काहीही न बोलता चूप राहणे स्वीकारले आहे. पो’लीस सध्या, पी’डित म’हिलेचे असे फो’टोज कोणी टाक’ले हे शोधत आहेत.