घटस्फोटीत ऋतिक रोशनला नवरा बनवू इच्छिते ‘ही’ कमी वयाची अभिनेत्री, अक्षय कुमार आणि अजय देवगणसबोत केले आहे काम

मित्रांनो, तुम्हला माहीतच आहे की बॉलिवूडमध्ये ब्रेकअप पॅचअप, नवीन अफएर्स हे होतंच असतात. त्याचबरोबर ज्यानी लग्न केले आहे त्यात काहींचे संसार मोडून त्यांनी आपला दुसरा संसार थाटला आहे. तर काही लिव्ह इन रिलेशनशिपमद्ये राहत आहे. सांगायचं झालं तर अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा.
मलायका अरोराचा अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर ती अर्जुन कपूर सोबत राहत आहे हे सर्वांना ठाऊक आहे. त्याचबरोबर ह्रतिक रोशनचा देखील काही वर्षांपूर्वी सुजान सोबत घटस्पोट झाला. त्यांना दोन मुलं देखील आहेत.
हृतिक रोशनची कला आणि अभिनय लोकांना खूप आवडतो आणि त्याची फॅन फॉलोइंगही खूप आहे आणि बरीच अभिनेत्री देखील त्यांच्या मागे वेडा आहेत.
म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी ह्रतिक रोशनला आपला नवरा बनवू इच्छित आहे चला तर मग जाणून घेऊया या अभिनेत्रीबद्दल.
या अभिनेत्रीचे नाव आहे तमन्ना भाटिया, जी दक्षिण चित्रपटसृष्टीत एक सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे आणि आजपर्यंत तिच्या कारकीर्दीत अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये तिने काम केली आहे आणि आता ती दक्षिण फिल्म इंडस्ट्रीची सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.