तुमच्या जिभेवर जर ‘पांढरा’ थर किंवा ‘लाल’ चट्टे असतील तर आजच सा-वध व्हा, असू शकते ‘या’ भ-यानक आ-जराचे लक्षण

तुमच्या जिभेवर जर ‘पांढरा’ थर किंवा ‘लाल’ चट्टे असतील तर आजच सा-वध व्हा, असू शकते ‘या’ भ-यानक आ-जराचे लक्षण

सहसा साहजिकचं आपल्या दैनंदिन आयुष्यतल्या दिन चर्येची सुरूवात ही तों-डाच्या सफाई पासून होते, अर्थात आपण दा-तांची सफाई करून घेतो. परंतु बऱ्याचदा आपल्या दिनचर्येत आपण दा-तांकडेच इतके लक्ष देत राहतो की, आपल्या जिभेकडे नकळत का असेना काना-डोळा होतो.

मुळात हीच बाब प्रकर्शाने आता बोलायची आहे. ती म्हणजे, जर दात साफ करताना तुम्ही तुमच्या जि-भेच्या रंगाकडे रोज लक्ष देत राहिलात तर तुम्हाला समजेल की, जिभेवर सकाळच्या प्रहरी असणारे रंग काही विशेष गोष्टींना सुचीत करतात. तर मुळ म्हणजे, हे जि-भेवरील रंग तुमच्या आरोग्य-विषयक बाबी दर्शवितात.

त्यामुळे तुम्ही याकडे दु र्लक्ष करत असाल तर ही मोठी चुक ठरू शकते. ज्याप्रमाणे आपली जिभ ही आ-हाराच्या चवीची जाणीव करून देते त्याचप्रमाणे हीच जि-भ आपल्याला आपल्या आरोग्याचीही जाणीव करून देत असते.

तुम्ही याकडे बारकाईने लक्ष द्या, जेव्हा कधीही तुम्ही डाॅक्टरांकडे जाता तेव्हा सर्वप्रथम ते तुमच्या तो-डांतील जिभेला बारकाईने न्याहाळतात. त्यामुळे हे सिद्धच होतं की, जिभ ही आरोग्य-विषयक अनेक गोष्टींची सुचक अवयव मानायला हरकच नसावी.

जि-भेवर उमटणारे पांढरे च-ट्टे किंवा लाल जखमा यांबद्दल थोडसं जाणून घेऊयात. जर चुकून तुमच्या जि-भेवर असे काही पांढरे छोटे खानी चट्टे किंवा लाल जखमा प-डत असतील तर समजून जा की, पोटा संबंधी गं भिर आजाराची शक्यता आहे. पचन क्रियेतील काही ग-डबग ही स्पष्टपणे जिभेवर दिसून येते कारत पचन क्रियेतील इतर अ-वयवांच्या संपर्कात असणं हा जिभेचाच वाटा आहे.

अनेकदा हे अशा प्रकारचे लक्षणं, “हार्पिज” नावाच्या आ-जाराशीही निगडीत असतात, तो आजार घरगुती उपायांनी बराही होतो परंतु अनेकदा डाॅक्टरांच्या सल्ल्या शिवाय कुठलीही गोष्ट चुकीची ठरू शकते. बऱ्याचदा जि-भेवर पां-ढऱ्या रंगाचे तवंगही जमू लागतात. सहसा जिभेवर कमी प्रमाणात पां-ढऱ्या रंगाच्या तवंगाचं येणं जिभेच्या उत्तम स्था-स्थ्याच लक्षण ठरतं.

परंतु अनेकदा हे तवंग अधिक काळ जिभेवर टिकणं म्हणजे, “कैंडिडा” सारख्या फं-गलच्या आ जारात बदलल्या जातं. हे शरीरासाठी घा-तकं ठरतं. पुढे चालून हे फंगल व यिस्ट इ-न्फेक्शन शरीरासाठी फारच घा-तक ठरू शकतं, त्यामुळे योग्यवेळी ख बरदारी घेणंच उचीत राहतं.

यापेक्षाही गं-भिर परिस्थितीतली बात म्हणजे, लाल रंगाच्या च-ट्ट्यांच जिभेवर सतत उमटणं. यातून ज्या आजारचा निष्कर्ष निघतो तो आजार ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यात पडाल आणि काळजीही वाटेल. जिभेवर लाल रंगांच्या चट्ट्यांच येणं हे कॅ-न्सरसारख्या गंभिर आजाराचं लक्षण समजल्या जातं.

अनेकदा हे चट्टे एखाद-दोन आठवड्यात ठीक होतात तेव्हा त्यांची गां-भिर्याने दखल घेण्याची आवश्यकता नाही परंतु जर एक महिना किंवा दीड महिना यापेक्षा अधिक काळ जर हे लाल चट्टे जिभेच्या खालच्या व वरच्या भागावर राहिले तर मात्र विलंब न करता डाॅक्टरांच्या सल्ल्याची गरज पडेल हे लक्षात ठेवा.

कॅन्सर सारखे मोठे आजार सुरूवातीच्या टप्प्यात आपल्या शरीरात जास्त हा नी निर्माण करत नाहीत, ही बाब ध्यानात ठेवण्यासारखी आहे. महत्त्वाचं म्हणजे, अनेकदा आपली जि-भ ही लाल पडते किंवा अधिक प्रमाणात मऊ होते. तर अशावेळीही आपण सावधानता बा ळगायला हवी आहे. “विटामिन बी-12” आणि “आयरन” यांच्या कमतरतेमुळे तुमची जि-भ मऊ पडू शकते.

अशावेळी लिक्विड पदार्थ पितानाही जिभेला त्रा-स झाल्याचं जाणवतं. वेजिटेरियन लोकांमधे विटामिन “बी-12” च्या कमतरतेची शक्यता अधिक असते. अनेकदा जि-भेला भुरा रंग येतो किंवा जिभेवर थोडेश्या रेषा दिसायला लागतात तर या गोष्टी नार्मल असू शकतात.

कारण जि-भेचाच भाग असलेल्या पेपिला या रेषांमधून दिसू लागतात. शक्यतो जि भेची स्वच्छता ठेवणं ही बाब तितकीच महत्वाची आहे जितकी काळजी आपण इतर अ-वयवांची घेत असतो. परंतु अनेकदा आपलं याच महत्वाच्या बाबीं-कडे दुर्लक्ष होतं, तर यापुढे आवर्जून लक्षात ठेवून जि-भेची योग्य ती काळजी घ्या.धन्यवाद!

टीप: ही माहिती ऑनलाइन पध्दतीने मिळवलेली आहे, त्यामुळे काहीही करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *