सर्वसाधारण दिसणाऱ्या ‘या’ १० फोटोंमध्ये लपलेलं आहे बरच काही, हिम्मत असेल तरच झूम करून पहा…

सर्वसाधारण दिसणाऱ्या ‘या’ १० फोटोंमध्ये लपलेलं आहे बरच काही, हिम्मत असेल तरच झूम करून पहा…

अनेकदा आपण फोटो काढताना आपल्या आजूबाजूला कोणी आहे की नाही, हे न पाहता आपल्याला त्याचा फोटो काढायचा आहे, त्याचा फोटो काढतो आणि ज्या वेळेस आपण हा फोटो काढला आहे, त्यावेळेस आपल्याला असे लक्षात येते की, फोटो आपल्याला ज्या व्यक्तीचा काढायचा होता, त्या व्यक्तीचा फोटो तर आला आहे.

मात्र, या फोटोमध्ये दुसरा व्यक्ती देखील दिसत आहे, असे अनेकदा घडत असते. त्यामुळे असे फोटो हे खूप आठवणी ठेऊन जात असतात. मात्र, काही फोटो हे असे असतात की, यामध्ये काही तरी भ’यंकर अशी गोष्ट दिसत असते. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये अशाच काही फोटो बाबत माहिती देणार आहोत. या फोटोमध्ये असेच रंजक आणि भी’तीदायक रहस्य दडले आहेत. चला तर मग जाणून घेऊया.

1) या फोटोमध्ये एक मुलगी दिसत आहे. तिने आपली सेल्फी घेतली आहे. त्यानंतर या सेल्फी मध्ये आरशात भु’ताचा चेहरा दिसत आहे. त्यानंतर या मुलीने एका पादरीला बोलावून आपल घर शुद्ध करून घेतले. आता या खोलीमध्ये कोणीही झोपत नसल्याचे सांगण्यात येते.

2) हा जो आपण फोटो पाहत आहात, या फोटोमध्ये अनेक मुली समुद्र तटावर बि’किनीमध्ये उभ्या आहेत आणि याच वेळेस समुद्रात असलेला एक व्यक्ती हात वर करून या मुलींचा फोटो खराब करण्याचा प्रयत्न करत आहे.

3) हा फोटो एका पुरस्कार सोहळ्याचा आहे, या पुरस्कार सोहळ्यामध्ये रिहाना आणि कॅरी पेटी या मैत्रिणी दिसत आहे. हा पुरस्कार सोहळा सुरू असताना त्या गप्पांत व्यस्त होत्या. त्यानंतर एक व्यक्ती या दोन्ही महिलांच्या खुर्च्याखाली बसला आहे. तो व्यक्ती त्यांच्या ड्रेस कडे पाहत असल्याचे दिसत आहे.

4) हा फोटो अमेरिकेच्या इडाह राज्यातील एका जंगलामधील आहे, या फोटोमध्ये दोन बहिणी फर्जी आणि ली सेल्फी काढताना दिसत आहेत. त्यावेळी त्यांना फोटो मागे आकृती दिसली. त्यानंतर त्यांनी जाऊन तेथे पाहणी केली असता एक हरवलेला मुलगा त्यांना सापडला आहे. हा मुलगा नेमका कुठून आला याचा शोध लागला नाही.

5)ही एक प्रसिद्ध व्यक्ती आहे. हिचे नाव मलायका कॉलिन्स असे आहे. ती शॉपिंग करण्यासाठी एका कपड्याच्या दुकानात गेली होती. त्यानंतर तिने काही कपडे खरेदी केली. कपडे खरेदी करत असताना तिने कपडे घालून पाहून एक सेल्फी काढला. सेल्फी मध्ये एक व्यक्ती पडद्यामागून तिला न्याहाळतांना दिसत आहे.

6) पलंगावर बसलेली ही मुलगी दिसत आहे. त्या मुलीचे वडील ऑफिसमधून लवकर आले. त्यामुळे त्यांना आपल्या मुलीचा फोटो आईला पाठवायचा होता. त्यामुळे त्यांनी मुलीचा फोटो काढला. फोटो काढल्यानंतर त्यांना फोटोमध्ये गादीखाली कोणीतरी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी बेडरूममध्ये येऊन पुन्हा पाहिले असता, त्यांची मुलगी एका तरुणासोबत असल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी ते अवाकच राहिले.

7) काळया ड्रेस मध्ये असलेली ही मुलगी आपण पहात आहात. ही मुलगी अतिशय सुंदर दिसत आहे. एका झाडाच्या समोर उभे राहून ती फोटो काढत आहे. फोटो काढल्यानंतर या फोटोमध्ये झाडावर एक साप दिसत आहे. त्यानंतर तिची आई तिला तिथून पटकन घेऊन जाते.

8) एका पार्कमध्ये एक जोडपे फिरायला गेलेले असते. या वेळी स्प्लेंडर मॅन सारखी एक आकृती या फोटोमध्ये दिसत आहे. ही महिला एका बाकड्यावर बसलेला आहे. त्याच वेळी हा व्यक्ती फोटोमध्ये दिसत आहे. कालांतराने त्यांनी पाहिल्यावर हा व्यक्ती दिसत नाही.

9)या फोटोमध्ये एक तरुणी दिसत आहे. या तरुणीचा पती तिला फिरण्यासाठी जंगलात घेऊन आला होता. त्याचे नाव रॉबिन आहे. तो फोटो काढतो. फोटोच्या मागे त्याला एक आकृती दिसते. त्यानंतर ती आकृती गायब होते.

10) या फोटोमध्ये आपण पाहत असाल की गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड एकमेकांसोबत रोमान्स करताना दिसत आहेत. याच वेळी बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंड हिला किस करतो. त्याच वेळी दुसरा मित्र मध्ये येतो, असा हा फोटो आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.