‘ही’ चिमुकली आहे लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी

‘ही’ चिमुकली आहे लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी

बालपणीचे फोटो पाहिले की काही काळ का असेना त्या आठवणीत रममाण व्हायला प्रत्येकालाच आवडतं. आपल्याच लहानपणीचा एखादा फोटो जरी आपण पाहिला तरी त्या जुन्या आठवणींमध्ये काही काळ हरवून जातो. आता सोशल मीडियाचा काळ असल्यामुळे एखादा असाच जुना किंवा बालपणीचा फोटो सापडल्यानंतर आपण तो फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अॅप स्टेटसला ठेवतो. तसंच बॉलिवूड मधील काही कलाकारांनीही त्यांच्या बालपणीचे फोटो त्यांच्या फॅन्ससाठी शेअर केले होते. किंबहुना,प्रत्येकाला आपल्याला बालपणीचा फोटो शेअर करायला आवडतो. यात सध्या कलाविश्वातील एका चिमुकलीचा फोटो चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे ही चिमुकली आता मोठी झाली असून ती लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी आहे. बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता, चॉकलेट बॉय, तरुणींच्या गड्यातील ताईत असलेला अभिनेता म्हणजे शाहिद कपूर. कबीर सिंग या चित्रपटाने शाहिद कपूरला आणखी प्रसिद्धी मिळवून दिली या चित्रपटामुळे त्याला त्याच्या अभिनयाची वेगळी बाजू प्रेक्षकांनसमोर सादर करता आली. चित्रपटामुळे चर्चेत राहणाऱ्या शाहिद कपूरची पत्नीदेखील चित्रपटात काम न करता तितकीच लोकप्रिय आहे. शाहिदची पत्नी मीरा राजपूत सोशल मीडियावर मोठ्या ऍक्टिव्ह असते, बऱ्याचदा ती कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. या फोटोंमध्ये तिच्या मिशा आणि झैन या दोन मुलांचे सर्वाधिक फोटो असतात. मात्र यावेळी मीराने तिच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. मीराच्या मोठ्या बहिणीचा वाढदिवस असल्यामुळे तिने बहिणीसोबतचा लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचे ७ जुलै २०१५ रोजी लग्न केलं. लग्नानंतर २६ ऑगस्ट २०१६ रोजी मीशाचा जन्म झाला. विशेष म्हणजे मीशानंतर त्यांच्या आयुष्यात झैन हा नवा पाहुणाही आला आहे. शाहिदची पत्नी मीरा राजपूत सोशल मीडियावर मोठ्या ऍक्टिव्ह असते, बऱ्याचदा ती कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. या फोटोंमध्ये तिच्या मिशा आणि झैन या दोन मुलांचे सर्वाधिक फोटो असतात. मात्र यावेळी मीराने तिच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. मीराच्या मोठ्या बहिणीचा वाढदिवस असल्यामुळे तिने बहिणीसोबतचा लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.दरम्यान, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचे ७ जुलै २०१५ रोजी लग्न केलं. लग्नानंतर २६ ऑगस्ट २०१६ रोजी मीशाचा जन्म झाला. विशेष म्हणजे मीशानंतर त्यांच्या आयुष्यात झैन हा नवा पाहुणाही आला आहे.

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचे ७ जुलै २०१५ रोजी लग्न केलं. लग्नानंतर २६ ऑगस्ट २०१६ रोजी मीशाचा जन्म झाला. विशेष म्हणजे मीशानंतर त्यांच्या आयुष्यात झैन हा नवा पाहुणाही आला आहे. शाहिदची पत्नी मीरा राजपूत सोशल मीडियावर मोठ्या ऍक्टिव्ह असते, बऱ्याचदा ती कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. या फोटोंमध्ये तिच्या मिशा आणि झैन या दोन मुलांचे सर्वाधिक फोटो असतात. मात्र यावेळी मीराने तिच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. मीराच्या मोठ्या बहिणीचा वाढदिवस असल्यामुळे तिने बहिणीसोबतचा लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.दरम्यान, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचे ७ जुलै २०१५ रोजी लग्न केलं. लग्नानंतर २६ ऑगस्ट २०१६ रोजी मीशाचा जन्म झाला. विशेष म्हणजे मीशानंतर त्यांच्या आयुष्यात झैन हा नवा पाहुणाही आला आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *