हाता-पायाच्या दुखण्यासोबत ८ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष; असू शकतात ब्लड कॉटचे संकेत. वाचा काय आहे प्रकार….

हाता-पायाच्या दुखण्यासोबत ८ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष; असू शकतात ब्लड कॉटचे संकेत. वाचा काय आहे प्रकार….

अनेकदा आपण हाता पायाचा दुखण्याकडे गां’भीर्याने पाहत नाही. सहज हात मुडपला असेल म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करतो. मात्र, हात पायाचे दुखणे हे गं’भीर असू शकते. जर आपल्या श’रीरातील न’सांमध्ये र’क्त गो’ठले असेल तर असे प्र’कार हे निश्चित होऊ शक तात. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये जर आपल्या ध’मन्यांमध्ये ब्ल’ड क्लो’ट तयार झाले तर काय होऊ शकते, याबाबत सांगणार आहोत. आणि त्याची लक्षणे सांगणार आहोत.

1-हाता पायाला सूज: जर आपल्या हाता पायाला सूज येत असेल तर आपण गं’भीर आ’जारातून जात आहात, असे समजावे. जर आपला र’क्तप्रवाह थांबला असेल तर हाता पायावर सूज येऊ शकते. मात्र, काही मार लागला असेल तर ती सूज वेगवेगळी असते. आपल्या बाबतीत असा प्रकार होत असेल तर आपण ता’तडीने डॉ’क्टरांना दाखवावे.

2-त्व’चा लाल होणे: जर आपल्या ध’मन्यांमध्ये र’क्त प्रवाहात थांबत असेल किंवा ज्या ठिकाणी आपल्याला ज’खम झाली असेल, ती जखम आणि त्वचा लाल होत असेल, तर आपल्याला ब्ल’ड क्लो’ट स’मस्या आहे, असे आपण समजावे आणि आपण ता’तडीने डॉ’क्टरांना दाखवण्यास जावे.

3-छा’तीत दु’खणे- जर आपल्या छा’तीत सारखे दुखत असेल तर आपल्या श’रीरातील नसां’मध्ये सुरू असलेला र’क्तपुरवठा हा कमी पद्धतीने होत असेल किंवा क्लोट तयार होत आहेत, असे समजावे. तसेच हे दुखणे म्हणजे पलमोनरी एम्बोलीजम आहे, असे समजून डॉ’क्टरांना दाखवावे. घरगुती उपचार अजिबात करू नये.

4-श्वा’स घे’ताना त्रा’स: श्वा’स घेण्यास त्रा’स होत असेल तर आपल्या फुफु स मध्ये र’क्ताच्या गा’ठी तयार झालेल्या आहेत, अशी शक्यता असते. त्यामुळे आपल्या शरी’रातील ऑ’क्सिजनची पा’तळी कमी होते. आणि आपल्याला श्वा’स घेण्यास त्रा’स होतो. त्यामुळे आपण ता’तडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.

5-खोकला : जर आपल्याला सातत्याने खोकला येत असेल तर आपल्या ध’मन्यांमधील र’क्त प्र’वाह खंडित झाला असण्याची शक्यता अधिक असते. हा र’क्त प्रवाह खूप हळू सुरु असतो. त्यामुळे सतत आपल्याला खोकला येत असतो आपण ता’तडीने डॉ’क्टरांना दाखवावे.

6-ह्र’दयाचे ठो’के वा’ढणे: आपल्या ‘रीरातील ऑ’क्सिजन लेवल ही कमी झाली असली तर आपल्या छा’तीत दु’खायला लागते. फुफूस मधून के’मिकल निघायला लागते. त्यामुळे आपल्या हृ’दयाचे ठोके अनियमित होतात आणि ते सातत्याने वाढत असतात. यामध्ये आपल्याला उच्च र’क्तदा’ब आणि ब्ल’ड क्लोट’ हे झाल्याची शक्यता असते.

7-पाय आखडतात: जर आपल्या श’रीराचा र’क्तपुर’वठा हा कमी प्रमाणात होत असेल किंवा न’सा मधून र’क्त पुरवठा कमी होत असेल त्यामुळे मेंदूकडे जाणारा र’क्तप्रवाह कमी होतो. यामुळे आपला हात किंवा पाय दुखण्याची शक्यता असते. आपण ता’तडीने डॉ’क्टरांच्या सल्ल्याने सि’टी’स्कॅन करून घ्यावा.

8- सूज : आपल्या हातापाया शिवाय आपल्याल इतर जागी सूज येत असेल तर आपण ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा. हे एक गं’भीर आ’जाराचे लक्षण असू शकते. र’क्तपुरव’ठा कमी होत असल्याने असे होऊ शकते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *