गायीच्या शेणाने को’रोना खरंच बरा होतो का ?; डॉ’क्टरांनी देखील दिला ‘हा’ इशारा, नक्की वाचाच!

गायीच्या शेणाने को’रोना खरंच बरा होतो का ?; डॉ’क्टरांनी देखील दिला ‘हा’ इशारा, नक्की वाचाच!

देशात को’रो’नाच्या दुसऱ्या लाटेचा वि’ध्वंसक क’हर कायम असल्याच दिसत आहे. देशामध्ये को’रो’नाबाधितांची संख्या दिवसेंदिवस चांगलाच उच्चांक गाठत आहेत आणि त्यामुळे को’रो’नाच्या मृ’त्यूचे प्रमाण देखील वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे.

को’रो’नाच्या उ’द्रेकामुळे ऑ’क्सिजन, रे’मडे’सिवीर इं’जेक्श’न, को’रो’ना ल’स यांचा मोठा तुट’वडा चांगलाच जाणवत आहे. को’रोनापासून दूर राहण्याकरिता रो’गप्रति’कारक शक्ती वाढवण्यावरच पूर्ण भर दिला जात आहे. को’रोना पासून मुक्ती मिळावी ह्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जात आहेत.

अशातच आता रो’गप्रतिकारक श’क्ती वाढवण्यासाठी गोमय उपयुक्त असून, यामुळे को’रोनाला दूर ठेवले जाऊ शकते, असा दावा बऱ्याच ठिकाणी केला जात आहे. मात्र, यासंदर्भात डॉ’क्टरांनी एक इशारा दिला आहे.

देशातील बहुतांश डॉक्ट’रांनी को’रोनावर उपचार व रो’गप्र’तिकारक शक्ती वाढवण्याच्या साठी गायीच्या शेणाचा वापर करण्याच्या संदर्भात एक इशारा दिला आहे. गोमय को’रो’नावर प्रभावी असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा किंवा प्रमाण नाही. याउलट, यामुळे अन्य रो’गांना आमंत्रण मिळण्याचा अधिक धो’का असतो, असे देखी डॉ’क्टरांनी म्हटले आहे.

गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील एका गावात गोशाळेचे रुपांतर को’व्हि’ड सें’टरमध्ये करण्यात आले आहे. तसेच येथील रु’ग्णांवर गाईचे दूध आणि गोमूत्रापासून तयार करण्यात आलेल्या औ’षधांच्या मदतीने उ’पचार केले जात आहेत. यामुळे रो’गप्र’तिकारक शक्ती वाढून को’रोना बरा होण्यासाठी मदत मिळू शकते, असा दावा करण्यात आला आहे.

डॉ’क्टर देखील गोबर थेरपीकरिता येतात

एका औ’षध कंपनीच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, गोबर थेरपी घेण्याकरीत अनेक डॉ’क्टर देखील येत असतात. या थेरपीमुळे रो’गप्रति’कारक क्षमतेत वाढ होऊन भयमुक्तपणे रु’ग्णांवर उ’पचार करण्यासाठी जाऊ शकतो, असा या डॉ’क्टरांना विश्वास वाटतो, असे ते म्हणाले. हिंदू धर्मामध्ये गायीला पृथ्वी आणि जीवनाचे पवित्र प्रतीक मानले जाते. प्राचीन काळापासून शेणाने कच्ची घरे सारवली गेल्याचे पाहायला मिळते. गायीचे शेण आणि गोमुत्र यांमध्ये अनेक औ’षधीय गुणधर्म असल्याचे सांगितले जाते.

नक्की काय आहे ही गोबर थेरपी?

हिंदू भि’क्षुंच्या माध्यमातून श्री स्वामीनारायण गुरुकूल विश्वविद्या प्रतिष्ठान चालवले जाते. येथे अनेक जण गोबर थेरपी घेण्यासाठी येतात. आश्रमात येणाऱ्यांच्या शरीरावर गोमय आणि गोमुत्र यांचे तयार केलेले मिश्रण लावले जाते. तसेच ऊर्जा वाढवण्यासाठी योगाभ्यासही केला जातो. यानंतर हे मिश्रण दूध किंवा ताकाने धुतले जाते, अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र, अशा प्रकारच्या उपचारांवर देशभरातील जवळपास सर्वच डॉ’क्टरांनी आक्षेप घेतला असून, गं’भीर इशारा देखील दिला आहे.

कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक पुरावा नाही

इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयलाल ह्यांनी सांगितले आहे की, याचा वैज्ञानिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारचा ठोस पुरावा नाही. गोमय किंवा गोमुत्र यांमुळे को’रो’नाविरोधातील रो’गप्रति’कारक क्ष’मता वाढते, याचे कसलेही प्रमाण आढळलेले नाही. असे केल्याने एखाद्या आजारचा प्रा’ण्यांमधून मा’णसांमध्ये सं’सर्ग होऊ शकतो, असे डॉ. जयलाल यांनी म्हटले आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *