ग’रोदर असताना म’हिलांना पतीकडून असतात ‘या’ अपेक्षा, ज्या प्रत्येक पुरुषाने पूर्ण केल्याच पाहिजे..

कुठल्याही पती-पत्नीला आपण आई-वडील व्हावे, अशी इच्छा ही असते. ज्या लोकांना मुलं असते, त्याला याची किंमत असते. मात्र, ज्या लोकांना मुलं होतात, ते मुलांसोबत वि’चित्र’पणे काही प्रमा’णात वागत असतात. मात्र, असे करू नाही. अनेक दां’पत्यांना नवस करून किंवा डॉ’क्टरांकडे उप’चार करून देखील मूल होत असते.
त्यामुळे आपण आहे त्या मुलाला चांगल्या प्रकारे जपावे. त्याला चांगले वाढवावे. ज्यावेळेस महिला या ग’रोदर असतात, त्यावेळेस त्यांना आपल्या पतीकडून देखील खूप मोठ्या अपेक्षा असतात. मात्र, सर्व पती हे आपल्या पत्नीकडे लक्ष देत नाहीत. मात्र, काही पती हे आपल्या पत्नीकडे आवर्जून लक्ष देतात आणि त्यांची पुरेपूर काळजी घेतात.
जे पती आपल्या ग’रोदर पत्नीची आवश्यक काळजी घेतात, त्यांना मुल देखील चांगले होत असते. कारण त्यावेळेस पत्नीला प्रे’माची भावना ही पाहिजे असते. तिला ती भावना जर नाही मिळाली तर तिचा चि’डचि’डेपणा अधिकच वाढत असतो.
त्यामुळे जमले तसे आपण आपल्या पत्नीला सुख देण्याचा प्रयत्न ग’रोद’रपणात करावा. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये अशाच काही टीप्स देणार आहोत. तसेच ग’रो’दर असताना पत्नीला काय अपेक्षा असतात, हेदेखील आपल्याला सांगणार आहोत.
1-कौतुक : ग’रोदर’पणा मधील महि’लांमध्ये अतिशय उत्साहात असतो. तसेच त्या अतिशय भरलेल्या दिसतात. त्यांच्या त्वचेचा रंग हा निखरलेला असतो. त्यामुळे ज्या म’हिला ग’रोद’र असतात, त्यांना असे वाटत असते की, आपल्या पतीने आपले नेहमी कौतुक करावे. मात्र, अनेकजण आपल्या पत्नीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महि’लांचा स्वभाव हा चिडचि’डा होऊ शकतो. त्यामुळे या काळात आपल्या पत्नीकडे लक्ष द्यावे.
2-ग’र्भातील बा’ळाचशी बोला : ज्यावेळेस महिला या ग’रोदर असतात, त्यावेळेस त्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या असतात. आपल्या पतीने आपल्या ग’र्भाती’ल बा’ळाची हितगुज साधावे, असे त्यांना कायम वाटत असते. मात्र, याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आपल्या पत्नीच्या ग’र्भात जे बाळ वाढत आहे, त्याच्याशी आपण थोडासा बोलण्याचा प्रयत्न करावा. बोलण्याचा प्रयत्न अर्थार्थी म्हणजे आपण कानाने त्याचा आवाज देखील ऐकू शकतो.
3-रागावू नका : ग’रोद’रपणामध्ये अनेक म’हिलांचा चि’डचिडे’पणा हा खूप वाढलेला असतो. कारण या महिला दोन जिवाच्या असतात. त्यामुळे त्यांचा चिड’चिडेपणा होत असतो. अशा वेळेस आपल्या पत्नीला आपण समजून घ्यावे. तसेच आपण तिच्यावर अजिबात रागावू नये. आपण रागावले तर वा’द वाढत असतो आणि त्याचा प’रिणाम आपल्या ग’र्भावर होत असतो. त्यामुळे प’त्नी रागा’वली तरी तिच्यावर राग राग करू नका.
4-मदत करा : ग’रोद’रपणामध्ये महिलांना अधिक काम आपण करू देऊ नये. शक्यतो त्यांना आराम देण्याचा प्रयत्न करावा. तसेच त्यांना स्वयंपाकामध्ये किंवा इतर बाबींमध्ये आपण नेहमी मदत करा. यामुळे त्यांना आपलेपणा वाटतो आणि त्यांना अधिक ताण देखील पडत नाही.
5-भावनांना समजा : या काळामध्ये महिलांच्या भावना या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या भावनांना आपण जाणून घ्यावे आणि त्याप्रमाणे वागावे. जर आपण त्यांच्या भावना ओळखू शकाल तर आपल्याला अधिक चांगले वाटेल.