महिलेच्या पोटावरून समजतो तिचा स्वभाव, पहा असे पोट असलेल्या महिलेचे असतात ‘ते’ संबंध…

महिलांचे शरीर हे दैवी शक्ती मानले जाते. महिला या सर्व जगाची जननी असे म्हटले तरी वावगे ठरू नये. एखाद्या महिलेच्या पोटाच्या आकारावरून तिचा स्वभाव ओळखता येतो का? याबाबतची चर्चा नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे, तर हे शक्य आहे, असे देखील सांगण्यात येत आहे.
ज्योतिष शास्त्रामध्ये राशी आणि कुंडलीच्या आधारावर एखाद्या व्यक्तीचे भविष्य हे सांगण्यात येते. त्याचप्रमाणे समुद्र शास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या शरीराची ठेवण आणि त्यावर असलेल्या गुणांच्या आधारावर देखील त्यांचे भविष्य आणि त्यांचा स्वभाव कसा आहे हे सांगितले जाते.
अनेक लोकांना भविष्य हे मान्य नसते. मात्र, काही लोकांना भविष्य हे मान्य असते, तर काही गोष्टी घटना घडल्यानंतर आपण आपल्या भविष्यात असे लिहून ठेवले आहे त्याला कोण काय करणार असे देखील म्हणतो. त्यामुळे काही प्रमाणात भविष्य हे सत्य देखील असते, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
समुद्र शास्त्रामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी लिहून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये महिलांचा पोटाचा आकार पाहून त्यांची माहिती देता येते आणि त्याचा स्वभाव देता येतो असे सांगण्यात येते.
1) जर एखाद्या महिलेचे पोट हे खूप उंच दिसत असेल तर त्या पुरुषांकडे लवकर आकर्षित होतात, असे सांगण्यात येते. अशा महिलांना नेहमी स्वतःला खूप सुंदर दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे विवाहबाह्य संबंध असल्याची शक्यता देखील खूप अधिक असते. तसेच या महिला पुरुषांकडे लवकर आकर्षित देखील होत असतात, असेही सांगण्यात येते. पुरुषही त्यांच्यावर भाळतात.
2) एखाद्या महिलेचे पोट हे खूप गुळगुळीत सडपातळ आणि सुंदर असेल, तर त्या खुप भाग्यवान असतात. त्या ज्या क्षेत्रात जातात त्या ठिकाणी त्यांचे वर्चस्व निर्माण करतात, असे देखील सांगण्यात येते.
3) एखाद्या पुरुषाच्या पोटावर दोन रेषा दिसत असतील तर असे पुरुष हे फक्त स्त्रियांना उपभोगाची वस्तू मानतात आणि महिलांना अजिबात मान देत नाहीत. त्यांचा नेहमी छळ आणि त्रास देत असतात. तसेच त्यांना नेहमी महिलांकडून सेक्स ची अपेक्षा असते.
4) एखाद्या महिलेचे पोट हे खूप जाडजूड आणि सुडोल दिसत असेल, तर त्या महिला सुंदर दिसत नाहीत. त्यांना आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष आणि कष्ट देखील करावा लागतात. अशा महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात न्यूनगंड असतो.