आजही जिवंत आहे महाभारतातील अश्वत्थामा ! रोम पासून मध्यप्रदेश पर्यंत आहेत ‘हे’ पुरावे..

आजही जिवंत आहे महाभारतातील अश्वत्थामा ! रोम पासून मध्यप्रदेश पर्यंत आहेत ‘हे’ पुरावे..

चिरंजीवी म्हणेजच चिरकाल जिवंत असणारे.  त्यांनाच आपण अमर म्हणतो. इतर देशात याबद्दलच्या अनेक कथा आहेत. मात्र ज्याचा जन्म होतो तो मृ’त्यू पावतोच असा आपला पुराणातही उल्लेख आहे.  मात्र हिंदू धर्मामध्ये सात चिरंजीवीचे वर्णन केलेले आहे.  त्यापैकी एक आहे अश्वत्थामा.

कुरु राजकुमार म्हणजेच पांडव आणि कौरव यांचे गुरु द्रोणाचार्य, यांचा पुत्र म्हणजेच अश्वत्थामा. द्रोणाचार्य याचे आपल्या पुत्रावर अतोनात प्रेम होते. त्यामुळे आपल्याकडे असणारी सर्व विद्या आणि पुण्य एकवटुन त्यांनी अश्वत्थामाला अमर करण्यासाठी एक मनी देवतांकडून प्राप्त केला होता. असं सांगितलं जातं की तो मनी अश्वत्थाम्याच्या माथ्यावरती विराजमान होता.

आपल्याला कोणीही मारू शकत नाही या गुर्मी मध्ये त्याने अनेक दु’ष्क’र्म केले. दुर्योधन अश्वत्थामा चा सर्वात जिवलग मित्र होता.  पाचही पांडवांचा मृ’त्यू जोपर्यंत होत नाही; तोपर्यंत मी माझा प्रा’ण सोडत नाही असे दुर्योधन अत्यंत घा’या’ळ परिस्थितीमध्ये अश्वत्थामाला म्हणाला.

तेव्हा सर्व नियमांचे उल्लंघन करत, रात्रीच यु’द्ध शिबिरात पोहोचून अश्वत्थामाने पाच पांडवांचा व’ध केला. मात्र ते पांडवांचे पुत्र आहेत याचा खुलासा झाल्यानंतर तो अजूनच खुश झाला. आपण पांडवांची वंशवेल संपवून टाकली याचा त्याला अघोरी आनंद झाला. उत्तराच्या गर्भामध्ये अजूनही पांडवांचा वंश, म्हणजेच अभिमन्यूचा मुलगा जिवंत आहे हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने त्या गर्भाचा अं’त करण्यासाठी ब्र’ह्मा’स्त्र सोडले.

त्याच्या या दु’ष्क’र्मा’ची शिक्षा म्हणून भगवान श्रीकृष्ण ने त्याला शाप दिला ‘अमर असण्याचा तुला अभिमान आहे ना, आता मी तुझ्याकडून तुझ्याकडून मृ’त्यू’च घेत आहे. तुझं शरीर सतत नसत राहील, त्यातून दुर्गंध येत राहील, तुला अतोनात त्रास होईल. मृ’त्यू’सा’ठी तू विनवणी करशील तरीही मृ’त्यू येणार नाही.’ असे म्हणत कलियुगाच्या अंतापर्यंत पृथ्वीवरती सगळीकडे तू असाच भटकत राहशील हा शाप भगवान श्रीकृष्णाने त्याला दिला.

आजही काही भागात अश्वत्थामाला बघितले गेल्याचे पुरावे आहेत. प्राचीन रोमच्या इतिहासात एका वृद्ध योध्याचे वर्णन आहे. हा योद्धा अभूतपूर्व होता. त्याने युनानी लोकांनी अनेक श’स्त्रां’चे ज्ञान दिले. तो योद्धा अमर होता असे त्यांच्या इतिहासात वर्णन आहे.

कारण जवळपास दोन शतकं तो तिथेच वास्तव्यास होता. आणि त्याने अनेक कामामध्ये युनानच्या राजांना मदत केली असा उल्लेख आहे. युद्धकलेमध्ये पारंगत असणारा तो वृद्ध योद्धा स्वतः मात्र सतत आजारी असे आणि म्हणून कधीच युद्ध करू शकला नाही. हे सर्व वर्णन अश्वत्थामाचेच आहे.

कीं शिन हुओंग हे चीनचे सर्वात मोठे शासक होते. आयुष्यभर, त्यांनी युद्ध केले आणि वृद्ध झाल्यावर अचानकच अमर होण्याची लालसा त्यांना सतावू लागली. हिमालयात त्यांना एक वृद्ध योद्धा त्यांना भेटला होता; जो हजारो वर्षांपासून जिवंत होता. त्यामुळे त्याच्याही मनात अमर होण्याची इच्छा जागरूक झाली. कोणत्या तरी चमत्कारिक पाण्यामुळे अमर होता येतं, असा त्याचा समज झाला होता.

हे इतिहासातील पुरावे आहेत. मात्र काहीच वर्षांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये देखील असंच काही एका बघतील गेलं. एक माणूस डॉक्टरांकडे आला आणि आपल्या ज’खमा ठीक कशा होतील यासाठी उपचार करा म्हणून विनंती करू लागला. त्यावेळी अनेक दिवस वेगवेगळे उपचार करुन देखील त्या ज’खमा ठीक नाही झाल्या.

डॉक्टरांनी त्याला सहज विचारले, अशा जखमा तर अश्वत्थामाच्या होत्या असं ऐकलं होत. आणि तो तिथून गायब झाला. हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही मध्ये देखील त्याला बघितले गेले नाही, मग तो आचानक गायब कसा झाला. मध्यप्रदेशातील असीरगढ येथे असणाऱ्या शिव मंदिरात रोज येऊन, अश्वत्थामा पूजा करतात असे म्हणलं जात. इतिहासात अनेक रहस्य आहेत. आजही त्याचे अनेक पुरावे बघायला मिळतात. तर अश्वत्थामा खरोखर जिवंत आहे का ?

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published.