‘या’ कारणामुळे मुली घालतात फिट जीन्स, पहा प्रत्येक मुलगी ‘ही’ एक गोष्ट लपविण्यासाठी…..

‘या’ कारणामुळे मुली घालतात फिट जीन्स, पहा प्रत्येक मुलगी ‘ही’ एक गोष्ट लपविण्यासाठी…..

भारतीय संस्कृतीची चर्चा जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच भारतीय आहार-विहार भारतीय पहनावा याबाबत देखील खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते. परदेशातून अनेक जण भारतात येतात तेव्हा भारतातील ड्रेस, सलवार-कमीज असे परिधान करत असतात. भारतीय क’पड्यांची भुरळ अनेकांना आहे.

त्यामुळे परदेशातून अनेक लोक भारतातून खास कपडे घेऊन जात असतात. जे भारतीय परदेशात स्थायिक झालेले आहेत ते केवळ भारतातूनच कपडे शिवून घेत असल्याचे देखील एका बातमीतून समोर आले होते. त्यामुळे भारतातील कपडे वापरण्याची पद्धती ही वेगळ्या प्रकारची आहे. मात्र, गेल्या काही वर्षात भारतीय लोक परदेशी कपडे घालण्यास पसंती देत आहेत.

पूर्वीच्या काळी लोक धो’तर घालायचे. मात्र, आता त्याची जागा पँट शर्ट ने घेतली आहे. तसेच जीन्स आता मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतात. आता म’हिला वर्गामध्ये देखील जीन्स घालण्याचे प्रमाण खूप वाढत आहे. सलवार-कमीज, पंजाबी ड्रेस साडी असा भारतीय पोशाख आता म’हिला जास्त प्रमाणत प’रिधान करताना दिसत नाहीत.

याचे कारणही वेगळे आहेत. अनेक म’हिलांना बाहेर नोकरी करावी लागते, त्यामुळे त्यांना त्यांच्या क’पड्याचे बाबतीत देखील सजग रहावे लागते. आज कालच्या महिला या पारंपारिक पोशाख सोडून जीन्स परिधान करण्याकडे कल देताना दिसत आहे. सध्या तरुणी आणि महिला मोठ्या प्रमाणात जीन्स घालत असल्याचे दिसत आहे.

याचे कारण देखील तसेच आहे. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये म’हिला व तरुणी जीन्स का घालतात याबाबत माहिती सांगणार आहोत. आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल. मात्र, हे खरे आहे.

१. मा’सिक ध’र्म: महिलांना मा’सिक ध’र्म हा चुकलेला नाही. ज्या महिला घरी राहतात त्यांना जास्त अ’डचण येत नाही. मात्र, ज्या म’हिला बाहेर नोकरी करतात अशा म’हिलांना खूप त्रा’साला सामोरे जावे लागते. अनेक ठिकाणी स्वच्छतागृह उपलब्ध नसतात त्यामुळे त्यांना अ’डचणीं’चा सामना करावा लागतो.

तसेच सुटसुटीत कपडे घातल्यावर त्यांना याचा अधिक त्रा’साचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक म’हिला व तरुणी जीन्स घालण्याकडे कल देत आहेत. त्यातल्या त्यात फिट जीन्स त्यांना खूप आवडते, त्याचे कारणही तसेच आहे. कारण मा’सिक ध’र्मामध्ये स्त्रियां’ना पॅ’ड लावावा लागतो. फिट जीन्स घातल्यामुळे पॅ’ड सरकत नाही. त्यामुळे या महिला फिट जीन्स घालण्याकडेच लक्ष देत असतात.

२. वजन: अनेक म’हिलांना वजन वाढीची स’मस्या निर्माण झालेली आहे. बाहेरचे खाणे आणि पिझ्झा बर्गर यामुळे वजन मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे अशा महिलांना खूप अ’डचणींचा सामना करावा लागतो.

आपले वजन अधिक दिसू नाही, त्यामुळे या म’हिला तं’ग कपडे घालण्याकडे कल देतात. तंग कपडेमुळे त्यांचे व’जन हे ल’पून राहते, असे त्यांना वाटते. त्यामुळे देखील अनेक महिला फिट जीन्स घालण्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे त्यांचे वजन हे कमी दिसते.

३. बो’ल्ड लूक: आजकाल बो’ल्ड फॅशन करायची अनेकांना सवय झालेली आहे. यामध्ये तरुणी आणि स्त्रि’या देखील मागे नाही आहेत. आपण अधिक सुंदर दिसावे. तसेच सेलिब्रिटी प्रमाणे आपल्याला लोकांनी पहावे, असे महिला व स्त्रि’यां’ना वाटत असते.

त्यामुळे अनेक महिला या फिट जीन्स घालण्याकडे कल देत असतात. फिट जीन्स घातल्यामुळे या महिला अधिक आकर्षक दिसतात. फिट जीन्स घातल्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व हे अधिक खुलून दिसत असल्याचे पाहायला मिळते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.